बावनकुळेंची भाषा पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी; शरद पवारांवरील टीकेनंतर रोहित पवार संतापले

Rohit Pawar Chandrashekhar Bawankule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांच्यावरील टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी ट्वीटद्वार संताप व्यक्त केला आहे. “डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्यामुळे साताऱ्यात अंधश्रद्धा व जादूटोणाविरोधी कायदा ज्यांच्यामुळे संमत झाला. त्या ठिकाणी भाजपा प्रदेशाध्यक्षांची जादूटोण्याची भाषा पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. महाराष्ट्राचा व … Read more

… यामुळे राष्ट्रवादीमधील बंडाळी बाहेर येत नाही; बावनकुळेंनी लगावला टोला

bawankule and ajit pawar

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज शिर्डी येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या दुसऱ्या दिवशी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहिले मात्र अजित पवार काही कारणास्तव अणुउपस्थित राहिले होते. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चाना मोठे उधाण आले. या प्रकारावरून भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी आपली प्रतिक्रिया देताना … Read more

चित्रा वाघ यांच्यावर भाजपने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी; केली ‘या’ पदावर निवड

Chitra Wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांचे प्रश्न अधिक आक्रमकपणे मांडण्यात अग्रेसर असलेल्या तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांना पक्षनेतृत्वाने मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांची भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज वाघ यांच्या निवडीची घोषणा करत त्यांना निवडीचे पत्र दिले. मुंबईत भाजपा प्रदेश … Read more

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचा मोठा निर्णय

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ही पोटनिडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती. अखेर भाजपने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे … Read more

पुन्हा मनसे- भाजपाच्या युतीची चर्चा? : चंद्रशेखर बावनकुळे शिवतीर्थावर भेटीला

मुंबई | मनसे आणि भाजपची युती होण्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्या भेटीनंतर आज पुन्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. मराठी मतांची बेरीज जुळणी करण्यासाठी युती केली जावू शकते, असे राजकीय जाणकारांच्यातून बोलले जात आहे. राज … Read more

बावनकुळे हे माणसाची बाई आणि बाईचा माणूस करु शकतात; नितीन गडकरी यांचे विधान

Nitin Gadkari Chandrashekhar Bawankule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपुरात आज भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री गडकरींनी बावनकुळे यांच्या कौशल्याची स्तुती केली. “एखाद्याकडून आपला काम कसे करवून घ्यायचे यामध्ये आमदार चंद्रशेखर बावनकुळे एक्स्पर्ट आहेत. कोणाचं पत्र, कोणाची फाईल आणि निधी कोणत्या गावात … Read more

सत्तांतरानंतर बावचळल्यामुळेच संजय राऊतांकडून भाजपवर आरोप; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला

Chandrashekhar Bawankule Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून शिंदे- भाजप सरकारवर वारंवार आरोप केले जात आहेत. राऊतांच्या आरोपावरून आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला आहे. “संजय राऊत हे सत्तांतरानंतर बावचळून गेले आहेत. त्यामुळे ते सकाळ-दुपार आणि संध्याकाळी माध्यमांशी संवाद साधून शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप करीत आहेत. यामुळेच त्यांच्यावर नागपूर दौरा करण्याची नामुष्की ओढावली … Read more

नाना पटोले हे ‘मिस्टर नटवरलाल’ भूमिकेत; बावनकुळेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर सडकून टीका केली आहे. नाना पटोले हे ‘मिस्टर नटवरलाल’ भूमिकेत असून ते खोटं बोलण्याचे काम करत आहेत अशा शब्दांत त्यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. तसेच आपण नाना पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे अस ते म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नाना … Read more

नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे विजयी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली आहे. निवडणूक आयोगाने सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.दरम्यान या निवडणुकीत अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत झाली यामध्ये भाजपच्या उमदेवाराचा विजय झाला. तर नागपूरमध्ये भाजपकडून … Read more

छगन भुजबळांनी या वयात तरी खोटं बोलू नये; बावनकुळेंचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप- प्रत्यारोप होत आहेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात खडाजंगी झाली. दरम्यान छगन भुजबळांनी या वयात तरी खोटं बोलू नये असा टोला बावनकुळे यांनी लगावला. बावनकुळे म्हणाले, छगन भुजबळ हे … Read more