भुजबळांनी लोकसभा निवडणुकीत माघार का घेतली? ही कारणे चर्चेत

Chagan Bhujbal thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिकमधून छगन भुजबळच (Chhagan Bhujbal) महायुतीचे उमेदवार असणार, हे दिल्लीतून पक्क झालं होतं. मात्र तीन आठवडे उलटले तरी देखील त्यांच्या नावावर कन्फर्मेशन काही येत नव्हतं. शिंदे गटाचे स्टॅंडिंग खासदार हेमंत गोडसे या जागेवर अडून बसल्याने नाशिकच्या जागेचा (Nashik Lok Sabha 2024) तिढा वाढला होता. महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे यांचा प्रचार अंतिम … Read more

मोठी बातमी!! लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांनी घेतली माघार; दिले ”हे’ कारण

Chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज देशामध्ये पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) मतदान प्रक्रिया पार पडली आहे. परंतु अजूनही महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवरच नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आज मुंबईत पत्रकार परिषद घेत छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुंबईतील पत्रकार … Read more

लोकसभा निवडणुकीसाठी छगन भुजबळ मैदानात उतरणार? राजकिय वर्तुळात चर्चांना जोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) राज्यातील विविध पक्ष आपले उमेदवार जाहीर करू लागले आहेत. अशातच राजकीय वर्तुळातील समीकरण पलटवणारी एक बातमी समोर आली आहे. आता लवकरच लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून समीर भुजबळ (Sameer Bhujbal) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) मैदानात उतरणार आहेत. उद्या 1 वाजता पुण्यात अजित पवार गटाची बैठक बोलावण्यात … Read more

भुजबळांचा राजीनामा म्हणजे केवळ एक नाटक!! संजय राऊतांची जोरदार टीका

Raut And Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी मी गेल्या 17 नोव्हेंबरलाच मंत्रीपदाचा दिला असल्याचा गौप्यस्फोट छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी छगन भुजबळांवर जोरदार टीका केली आहे. “मंत्री भुजबळांचा राजीनामा म्हणजे केवळ नाटक आहे” असे संजय राऊत यांनी म्हटले … Read more

Chhagan Bhujbal Resign : भुजबळांच्या राजीनाम्यानंतर 16 नोव्हेंबरला नेमकं घडलं काय? पहा Inside Story

Chhagan Bhujbal Resign (1)

Chhagan Bhujbal Resign : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केल्यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोध दर्शवत सरकार विरोधातच आक्रमक भूमिका घेतली. भुजबळ हे राज्य सरकार मध्ये मंत्री आहेत आणि अस असताना त्यांनी एकतर सरकार विरोधात भूमिका घेऊ नये किंवा घ्यायची असेल तर आधी मंत्रिपदाचा राजीनामा … Read more

मी 16 नोव्हेंबरलाच मंत्रीपदाचा राजीनामा दिला; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाला विरोध दर्शवल्यामुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात येत आहे. यात मध्यंतरीच “छगन भुजबळांच्या कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा” अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केले होती. या मागणीनंतर स्वतः छगन भुजबळांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “मी गेल्या 16 नोव्हेंबरलाच … Read more

छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर? त्या पोस्टमुळे राजकीय खळबळ

Anjali Damania Tweet On bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला ओबीसीमधून मराठा आरक्षण द्या अशी मागणी केल्यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी समाजासाठी उभं राहत मराठासमाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये असं म्हंटल. यानंतर राज्यात मनोज जरांगे पतीला विरुद्व छगन भुजबळ वाद चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळालं. अजूनही … Read more

भुजबळांना कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा; शिंदे गटाच्या आमदाराच वादग्रस्त वक्तव्य

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यामुळे सध्या राज्यभरात जल्लोष साजरा केला जात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला ओबीसी नेत्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आक्रमकाचा पवित्रा घेतला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत मराठा आरक्षणाला विरोध दर्शवल्यामुळे त्यांच्यावर करण्यात येत आहे. अशातच आमदार संजय … Read more

Chhagan Bhujbal : OBC समाजासाठी छगन भुजबळांचा मंत्रिपदाचा राजीनामा?? शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष

Chhagan Bhujbal Resign

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी गेल्या नोव्हेंबरमध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्य कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, परंतु तो अद्याप स्वीकारला गेला नाही अशी मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील एका नेत्याने या वृत्ताला दुजोरा सुद्धा दिल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडिया मध्ये छापण्यात आलं आहे. … Read more

सगेसोयरे मसुद्याला स्थगिती द्यावी; मराठा आरक्षणाविरोधात भुजबळांकडून एल्गार यात्रेची घोषणा

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सरकारने आरक्षणासंदर्भात अधिसूचना जारी केल्यानंतर ओबीसी समाजाने आक्रमकाची भूमिका घेतली आहे. सरकार मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी पावले उचलत असल्यामुळे ओबीसी समाजाने याला विरोध दर्शवला आहे. मुख्य म्हणजे, राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवतच मंत्री छगन भुजबळ … Read more