विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी; मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या मागणीला विरोध केल्यामुळे एका अज्ञात व्यक्तीने वडेट्टीवार यांना मोबाईल नंबरवर मेसेज पाठवत ही धमकी दिली आहे. या धमकीनंतर वडेट्टीवार यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे आपली सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे. तसेच, मिळालेल्या धमकीबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. समोर … Read more