चीनमध्ये वाढली कोरोनाची भीती, मॉल-हाऊसिंग कॉम्प्लेक्स होऊ लागले बंद
बीजिंग । चीनमध्ये कोरोना महामारीचा उद्रेक पाहता प्रशासनाने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राजधानी बीजिंगमध्ये प्रशासनाने अनेक मॉल आणि हाउसिंग कॉम्प्लेक्स सील केले आहेत. लोकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खरं तर, गेल्या वर्षी कोरोना महामारीचा पहिला उद्रेक झाल्यापासून चीन कठोर नियमांचा अवलंब करत आहे. जगातील सर्वात कडक लॉकडाऊन चीनमध्येच … Read more