आता भाजपच्या सर्व ताई, माई अक्का तोंडाला कुलूप लावून बसले; राऊतांची टीका
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरण ताजे असतानाच बोरिवली येथील भाजप कार्यालयात एका महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. यावरून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका केली आहे. बोरिवली येथील भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेचा विनयभंग भाजप पदाधिकाऱ्याने केला. या प्रकरणात भाजपच्या सर्व ताई, माई, अक्का, भाऊ तोंडाला कुलूप ठोकून बसले … Read more