एकनाथ शिंदेंविरोधात गुन्हा दाखल करा.., संजय राऊतांची मागणी

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे माझी महापौर दत्ता दळवी यांना भांडूप पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर टीका करत एकनाथ शिंदे यांच्या विरोधातच गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्यांनी केलेल्या या मागणीमुळे ठाकरे गटात आणि शिंदे गटात पुन्हा वादाला तोंड … Read more

सदनिका हस्तांतरण शुल्कात 50 टक्के कपात! मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्वाचे निर्णय

cabinet meeting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 7 डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली आहे. या बैठकीत एकूण 8 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच, अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करण्याचे निर्देश मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आले आहेत. याबरोबर, झोपडपट्टी पुनर्वसन मधील सदनिका हस्तांतरण शुल्कात … Read more

त्यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झाली; देसाईंचा ठाकरेंवर पलटवार

uddhav thackeray and desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु अनेक ठिकाणी पंचनामे होऊन देखील आर्थिक मदत पोहोचवण्यात आलेली नाही. तसेच, राज्यावर आस्मानी संकट कोसळले असताना एकनाथ शिंदे तेलंगणाला प्रचारासाठी गेले आहेत. यावरूनच आज उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कराड दौऱ्यापूर्वी ‘बळीराजा’ने दिला ‘हा’ थेट इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराडला दि. २४ ते २८ नोव्हेंबर कालावधीत १८ वे राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन आयोजित केले जाते. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री दरवर्षी कराड स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी येतात. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वीच पश्चिम महाराष्ट्र ऊसदरावरून … Read more

डिसेंबरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही गृहमंत्री अमित शहांना भेटणार; या मुद्द्यावर होणार चर्चा

shinde pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याबरोबर बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये राज्यातील दुष्काळ मराठा आरक्षण आणि आगामी लोकसभा निवडणुकांचे स्वरूप याबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे या … Read more

आरक्षण असतानाही न दिल्याने 70 वर्षात झालेले आमचे नुकसान भरून देणार का? जरांगे पाटलांचा सरकारला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चारही बाजूने मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून षडयंत्र करणे सुरु झाले आहे. मराठ्यांना पूर्वीपासून आरक्षण होते. मात्र, जाणून बुजून आरक्षण दिले गेले नाही. मराठ्यांचे आरक्षण १८०५ पासून होते. जर मराठ्यांचे पुरावे होते तर 70 वर्षे कोणी लपवून ठेवले? मराठे कुणबी नाही मग आता कशा सापडल्या? आमचे 70 वर्षात झालेले नुकसान सरकार … Read more

यंदा दिवाळीत ST कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये बोनस मिळणार; शिंदे सरकारची घोषणा

ST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदा एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. कारण, शिंदे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट 6 हजार रुपयांचा जाहीर केला आहे. गेल्या वर्षी सर्व एसटी कर्मचाऱ्यांना 5 हजार रुपये बोनस देण्यात आला होता. मात्र यावर्षी या बोनसमध्ये 1 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. खरे तर यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे 15 हजार रुपये बोनस … Read more

मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळेल ही अफवा.., मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच मोठं विधान

Eknath Shinde maratha reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. यात, राज्य सरकार दिलेल्या मुदतीच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देईल, अशी आशा मराठा बांधवांनी बाळगली आहे. या पार्श्वभूमीवरच, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक मोठे विधान केले आहे. माध्यमांशी बोलताना, ओबीसी समाजाने मनामध्ये कोणताही संभ्रम ठेवू नये. मराठ्यांना सरसकट … Read more

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! पिक विमा कंपन्यांची 1700 कोटी रुपये अग्रीम वितरणास मंजूरी

farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळीच्या मुहूर्तावर एक कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. राज्यातील पिक विमा कंपन्यांकडून पहिल्या टप्प्यात तब्बल 1700 कोटी रुपये पिकविमा अग्रीम वितरण करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे, यंदाच्या दिवाळीत बहुतांश शेतकऱ्यांना पिकविम्याची अग्रीम रक्कम मिळणार आहे. संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम थेट जमा केली जाईल. याचा लाभ … Read more

राज्य निर्यात प्रोत्साहन धोरणाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी; शेतकऱ्यांना होणार फायदा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच, राज्यातील निर्यातीला वेग देण्याचा निर्णय घेत राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर करण्यात आले आहे. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीतील इतर निर्णय पुढे देण्यात आले … Read more