पश्चिम बंगालमध्ये आमची फसवणूक झाली;चंद्रकांत पाटलांनी केला ‘हा’ आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला हादरा दिला आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 200 पेक्षा अधिक जागांवर विजयी होताना दिसत असून भाजपसाठी आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी यावर … Read more

पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीचा निकाल हा लोकशाहीचा विजय आहे. पश्चिम बंगालचा निकाल हा देशाला दिशा देणारा निकाल असून पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली बंगालची जखमी वाघीण लढली आणि जिंकलीही अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ममता बॅनर्जीच्या विजयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यांचं भावनात्मक … Read more

ममता बँनर्जींच्या विजयात शरद पवारांचाच हात?

sharad pawar mamata banerjee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला हादरा दिला आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 200 जागांवर विजयी होताना दिसत असून भाजपसाठी आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या विजयामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष … Read more

मोदींच्या विरोधात ममता देशाचं नेतृत्व करण्यास सक्षम; इंदिरा गांधींनंतर देशाला दुसरी आयर्न लेडी मिळणार का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला हादरा दिला आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 200 जागांवर विजयी होताना दिसत असून भाजपसाठी आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. भाजपने पश्चिम बंगाल निवडणूकीत जोर लावला होता. पंतप्रधान नरेंद्र … Read more

पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जीच ठरल्या वाघीण ; तृणमूल काँग्रेस 200 च्या जवळ

mamata didi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाची मतमोजणी सुरू आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 197 जागांवर आघाडीवर असून भाजपसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. यंदाच्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार तयारी केली … Read more

पश्चिम बंगालमध्ये ममतांना हरवणं शक्य नाही; राऊतांनी सांगितला आपला ‘एक्झिट पोल’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाची मतमोजणी सुरू आहे. याच दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममतांना हरवणं शक्य नाही अशा शब्दात त्यांनी भाजपच्या पराभवाची शक्यता वर्तवली. तमिळनाडू आणि पुद्दुचेरी वगळता कुठेही सत्ताबदल होणार नाही, असं भाकीत … Read more

पश्चिम बंगाल मध्ये भाजपला धक्का; तृणमूल काँग्रेस सत्तेच्या जवळ

mamata didi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकालाची मतमोजणी सुरू असून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 145 जागांवर आघाडी वर असून सत्ता स्थापने साठी फक्त 2 जागांची गरज आहे.. पश्चिम बंगालमध्ये भाजपने जोरदार तयारी केली होती. भाजपचे केंद्रातील सर्व मंत्रिमंडळ, पंतप्रधान … Read more

नंदीग्राम मध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकालाची मतमोजणी सुरू असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पिछाडीवर आहेत. ममता दीदी तब्बल 14 हजार मतांनी पिछाडीवर असून तृणमूल ची चिंता वाढली आहे. यंदाच्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार टक्कर दिली आहे. तसेच महत्वाची बाब म्हणजे नंदीग्राममध्ये भाजप नेते … Read more

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या तर तो मोदी-शाहांचा व्यक्तिगत पराभव ठरेल – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा व्यक्तिगत पराभव ठरेल, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले. सामनातील रोखठोक सदरातुन देशाच्या राजकीय विषयांवर भाष्य करत मोदी – शहाना पुन्हा एकदा लक्ष्य केले. यावेळी राऊतांनी अनेक राजकीय भाकिते देखील केली. प. … Read more

ममता दीदी, राग काढायचा तर माझ्यावर काढा : पंतप्रधान मोदी

mamata banarjee narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान 17 एप्रिलला होणार आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये जोरदार प्रचारमोहीम राबवली आहे. वर्धमान इथं आयोजित प्रचार रॅलीत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं. ममता बॅनर्जी केंद्रीय यंत्रणांविरोधात कार्यकर्त्यांना भडकावण्याचं काम करत आहेत. … Read more