बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुठे आणि आज महिलांवर हात उगारणारी शिवसेना कुठे? भाजपचा हल्लाबोल

keshav upadhey uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राम मंदिराच्या घोटाळा प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळाले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या मुद्यावरून भाजपा नेते आता आक्रमक झाले असून, त्यांच्याकडून शिवसेनेवर जोरदार टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील शिवसेनेवर निशाणा साधला आहे. … Read more

सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच; उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण गरम झालं असून आता खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून 6 मागण्या केल्या आहेत. सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच येत आहे. हे वेळोवेळी स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सरकारने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत तर गंभीर … Read more

…तर शिवसेना- राष्ट्रवादीला एकत्र लढावे लागेल; सेनेकडून आगामी वाटचाल स्पष्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडीची स्थापना करून सत्ता मिळवली. परंतु अलीकडे काँग्रेस कडून स्वबळाचा नारा देण्यात आले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्रीपदाची महत्त्वकांक्षा स्पष्ट केली. तर दुसरीकडे भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी सुद्धा भाजप स्वबळावरच लढेल हे स्पष्ट केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर … Read more

तुमचा उद्धव आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे, मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवता; राणेंचा घणाघात

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राम मंदिराच्या घोटाळा प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळाले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. तुमचा उद्धव…आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ? असा … Read more

खाल्लेल्या ताटात थुंकणे हीच शिवसेनेची सवय; राणेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील पाच वर्षे आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सत्तेत होतो पण आम्हाला गुलामासारखी वागणूक मिळाली असा धक्कादायक दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊत आणि शिवसेनेला लक्ष्य केले आहे. खाल्लेल्या ताटात थुंकणे हीच सवय शिवसेनेची कायम राहिली आहे अशा शब्दांत राणेंनी शिवसेनेवर टीका केली … Read more

…तर यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जातील; नाना पटोलेंच्या वक्तव्याने वादाला फोडणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडीची स्थापना केली असली तरी तिन्ही पक्षातील अंतर्गत कुरघोडी वारंवार समोर आल्या आहेत. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका वक्तव्याने आघाडीत पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता आहे. अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांनी म्हंटल की, मतदार संघाच्या हक्कासाठी, … Read more

यांचं म्हणजे ना..नाचता येईना अंगण वाकडं; प्रविण दरेकरांचा शिवसेनेला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दरवर्षी मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचतं आणि मुंबईकरांची धावपळ होते. यंदाही असच झाल्यानंतर भाजप कडून सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुंबईत पाणी साठल्यावरून केंद्रावर टीका करणाऱ्या शिवसेनेला खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या एका विधानावरून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. … Read more

शिवसेनेला मराठी माणसाचा पुळका असता तर…..राणेंनी पुन्हा डिवचले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई वरून शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपली असतानाच त्यात भाजप नेते निलेश राणे यांनी उडी मारत शिवसेनेवर कडक शब्दांत निशाणा साधला.शिवसेनेला मराठी माणसाचा पुळका असता तर मुंबईत ५५ ते ६० टक्क्यावरून १८ टक्क्या पर्यंत मराठी टक्का घसरला नसता अस निलेश राणे यांनी म्हंटल. यासंदर्भात निलेश … Read more

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने अतिशय चांगला आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर हा आणखी एक महत्वाचा निर्णय मानला जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय झाल्याची … Read more

महापालिका निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील- चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या काही दिवसानंतर मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगणार असून भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार टक्कर सुरू आहे. याच दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील अस वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या त्यानिमित्ताने एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी हा … Read more