मर्द असाल तर हे सांगूनच टाका ; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना विरुद्ध राणे कुटुंबीय हा वाद आता उफाळून आला आहे. नुकतच शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी मुस्लिम समाजातील लहान मुलांना नमाजची गोडी लागावी म्हणून अजान स्पर्धेचं आयोजन केलं आहे. हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या शिवसेनेने अजान स्पर्धेचं आयोजन केल्याने भाजपने टीकेची झोड उठवली. अशातच भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर … Read more

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आले आणि कोरोना आला हाच त्यांचा पायगुण ; नारायण राणेंची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आले आणि कोरोना आला हा त्यांचा पायगुण आहे, अशी जहरी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. ठाकरे सरकारला एक वर्षपूर्ण झालं. त्यानिमित्ताने नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली. या सरकारला वर्षपूर्ती झाली. पण जनतेची इच्छापूर्ती झाली नाही असं ते म्हणाले. गेल्या वर्षभरात महाराष्ट्राचा … Read more

मंत्रिमंडळाची सुरुवात U नेआणि शेवट A ने ; उलट्या बाराखडी प्रमाणे कामही उलटसुलट – मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने भाजप कडून ठाकरे सरकार वर जोरदार टीका केली जात आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. “या सरकारच्या मंत्रिमंडळाची सुरुवात U अक्षराने आणि शेवट A ने आहे. यांची … Read more

देवेंद्र फडणवीसांची ‘कुडल्यां’ची भाषा धमकी नव्हती काय?? संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

sanjay raut and devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत धमकीची भाषा वापरल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. त्यांच्या या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक धमकीवजा विधानं केली आहेत. त्यात … Read more

पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी पुण्यात मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत

modi and thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Narendra Modi) आज पुण्यात येणार आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  पंतप्रधानांच्या कार्यक्रमावेळी पुण्यात  उपस्थित राहणार नाहीत. राजशिष्टारानुसार पंतप्रधान संबंधित राज्याच्या दौऱ्यावर असताना राज्यपाल, मुख्यमंत्री त्यांचं स्वागत करतात. पण यावेळी कोणीही उपस्थित राहू नये, अशा पीएमओकडून सूचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पीएम मोदी यांच्या स्वागतास राज्यपाल … Read more

महाराष्ट्रात 31 डिसेंबर पर्यंत लॉकडाउन वाढवला ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यातच राज्यातील कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता महाराष्ट्रात ठाकरे सरकारने 31 डिसेंबर 2020 पर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी ठाकरे सरकारकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार असल्याची माहिती यातून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका … Read more

भाजपच्या राजकीय जिहादाचे काय ??? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’मध्ये खणखणीत आणि रोखठोक मुलाखत दिली. राज्यातील आणि देशातील काही महत्त्वाच्या प्रश्नांवर भाष्य करतानाच विरोधकांना त्यांनी या मुलाखतीतून फैलावर घेतलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी लव्ह जिहाद वरही भाष्य केले. मुस्लीम युवकाने हिंदू युवतीशी लग्न करायचं याला त्यांचा विरोध … Read more

तुमचं हिंदुत्व हे “दलालांचं हिंदूत्व” ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर प्रहार

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष होत आहे. त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परखड मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये प्रसिद्ध होणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा दुसरा प्रोमो खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट … Read more

मी शांत आहे, संयमी आहे पण नामर्द नाही ; उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परखड मुलाखत सामना वर्तमानापत्रातून आज वाचकांना वाचायला मिळणार आहे, तत्पूर्वी या मुलाखतीचे प्रोमो खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवरुन पोस्ट केले आहेत, यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या ठाकरे शैलीत विरोधकांवर तुटून पडताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांना सडेतोड उत्तर देत उद्धव ठाकरेंनी भाजपवर … Read more

उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करण्याची शरद पवारांची भूमिका होती ; नवाब मलिकांनी फेटाळला पुस्तकातील ‘तो’ दावा

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध राजकीय लेखिका प्रियम गांधी यांचं ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकावरुन आता राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 2019 च्या निवडणूकी नंतर राज्यात राष्ट्रवादी आणि भाजप सरकार स्थापन करणार होते असा धक्कादायक खुलासा या पुस्तकातून करण्यात आला आहे. परंतु भाजप नेते नवाब मलिक यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळला आहे. हे पुस्तक पूर्णपणे माजी मुख्यमंत्री … Read more