शिवसेनेचं डोकं ठिकाणावर आहे का?; आशिष शेलारांनी व्यक्त केला संताप

Ashish shelar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरजील इस्मानीच्या हिंदूविरोधी वक्तव्यावरुन राज्यात पुन्हा एकदा राजकिय वातावरण तापलं आहे. भाजपा याबाबत आक्रमक झाली असून शिवसेनेचं डोकं ठिकाणावर आहे का? असा थेट सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच ठाकरे सरकारने शरजीलला पळून जाण्यात मदत केली असा गंभीर आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार … Read more

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये; पवारांनी दिलं ‘हे’ कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात दिल्लीत आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान, दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आझाद मैदानात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी येण्याची चर्चा आहे. … Read more

मुख्यमंत्र्यांनी सही केलेल्या फायलीवरील शेराच बदलला ; मंत्रालयातील घटनेने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका फायलीसोबत छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेरा दिल्यानंतर तो बदलण्यात आल्याचा प्रकार समोर आला त्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून या सगळ्याचा छडा लावण्यासाठी मरीनड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाईम्स ऑफ इंडिया’च्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी … Read more

बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत सोहळा पार

मुंबई । शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील … Read more

पुढच्या वेळेस कोकणात शिवसेना औषधालाही सापडणार नाही – नारायण राणे

narayan rane uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल आता हाती येत असून नारायण राणे यांचे वर्चस्व असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 70 पैकी 47 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकल्याची माहिती समोर येत आहे. तर वैभववाडी, मालवण आणि कुडाळ या सर्व भागांमध्ये भाजपला मोठे यश मिळाल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. हा शिवसेनेच्या कोकणातील वर्चस्वाला … Read more

कोरोना लसीत राजकारण करू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून देशवासियांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, आज लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेला सुरुवात होत आहे. राज्यात आज २८५ केंद्रावर प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा आज प्रारंभ होणार आहे. प्रत्येक केंद्रावर शंभर या प्रमाणे २८ हजार ५०० लाभार्थ्यांना दिवसभरात लस दिली जाणार आहे, अशी माहिती राज्य लसीकरण विभागातर्फे देण्यात आली.दरम्यान याच … Read more

शिवसेनेचं हिंदुत्व भेसळयुक्त झालंय ; आशिष शेलारांनी डागली तोफ

Ashish shelar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या गुजराती मेळाव्यावर खडसून टीका केली आहे. शिवसेनेने घेतलेल्या गुजराती मेळावा हा स्वतःचा तोटा भरून काढण्यासाठी केलेला प्रयत्न असून शिवसेनेचं भेसळयुक्त हिंदुत्व झालंय. त्यातून त्यांचं व्होट बॅक घसरली आहे. त्यामुळे शिवसेना शेवटच्या क्षणाला केलेला हा डिस्प्रेट प्रयत्न आहे.”, अशी टीका आशिष शेलार यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी बोलताना … Read more

माझ्या जिवाचं काही बरं वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार – नारायण राणे

narayan rane uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. यावरून आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असून भाजप कडून महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे … Read more

ठाकरे सरकारचा दणका ; देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल मुंबई … Read more

शिवसेनेचा भाजपला धोबीपछाड ; नाशिक मधील ‘या’ दोन नेत्यांनी हाती बांधले शिवबंधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिक मध्ये शिवसेनेने भाजपला धोबीपछाड दिला असून भाजपाचे वरिष्ठ नेते वसंत गीते आणि सुनील बागूल यांनी भाजपा खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा आटोपल्यानंतर हे दोन्ही नेते मुंबईला जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील, असं यावेळी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले राऊत … Read more