संपूर्ण लॉकडाऊन न लावल्याबद्दल आनंद महिंद्रा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

मुंबई : राज्यात covid-19 रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाउन लागणार अशी चर्चा सर्वत्र होती. मात्र विरोधी पक्षांसह नागरिकांनी लॉक डाऊनला विरोध केला. यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांचा सुद्धा समावेश होता. मात्र आता नव्याने जाहीर केलेल्या लॉक डाऊन संदर्भात आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. आनंद महिंद्रा हे ट्विटरवर ॲक्टिव असतात. त्यांनी … Read more

…तर सरकारमधील अर्धा डझन मंत्री घरी जातील; भाजप नेत्याचा दावा

औरंगाबाद : वाझे गॅगचे वसूली प्रकरण पूर्णपणे बाहेर आले तर राज्यातील आघाडी सरकारमधील अर्धा डझन लाभार्थी मंत्र्याचे नावे समोर येतील, असा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. आता गृहमंत्री अनिल देशमुख जात असून मंत्री अनिल परब हे बहुतेक तयारीला लागले असेल, असतील, असे खळबळजनक विधानही त्यांनी केले. वसुली प्रकरणावरुन राज्यातील … Read more

चित्रा वाघ म्हणतात आता मुख्यमंत्र्यांनी धाडस दाखवावं; कुंपनच शेत खात असेल तर…

Chitra Wagh on Udhhav Thackeray

मुंबई | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी वाझेंना 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले होते असा खळबळजनक दावा सिंग यांनी केला आहे. यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाराष्ट्राच्या जनतेला कोण लुवाडतंय हे माहिती होणे गरजेचे आहे. आता मुख्यमंत्र्यांनी धाडस … Read more

परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज ठाकरेंनी केली ‘ही’ मागणी

Raj Thackeray and Anil Deshmukh

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिण्याला 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. यानंतर आता विरोधकांनी सत्ताधार्‍यांना चांगलेच धारेवर धरले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर … Read more

लोकडाऊन आणि कोरोना बाबत मुख्यमंत्री ठाकरे काय म्हणाले; पहा व्हिडीओ

uddhav thackarey

मुंबई । राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात पुन्हा वेगाने वाढते आहे. मुंबईत ३०० ते ३५० पर्यंत कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढते आहे. तर राज्यातही दरदिवशी ११ ते १२ हजार रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे मागच्या वेळी झालेली परिस्थिती पुन्हा उद्भवायला नको असेल तर आताच काळजी घेणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह … Read more

जयंत पाटलांनी मुख्यमंत्री बनण्याची बोलून दाखवली इच्छा; अजित पवार म्हणाले…

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांच्या एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. जयंत पाटील यांनी दिलेल्या एका एका युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘के न्यूज इस्लामपूर’ या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. जयंत पाटील यांच्या इच्छेवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज मुंबईत पत्रकारांनी बोलतं करण्याचा … Read more

उद्धव ठाकरे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय

मुंबई । बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने अनेक महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मोफत चणाडाळ, निवासी डॉक्टरांच्या वेतनात वाढ, शेतकरी कर्जमुक्तीसाठी रक्कम आदींसह म्हाडा अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय या बैठकीत आले. म्हाडा अधिनियम, १९७६ मध्ये सुधारणा विधेयक शासनाने २९ ऑक्टोबर २०१६ रोजी मुंबई शहरातील मोडकळीस … Read more

मुख्यमंत्री वाढवणार का संचारबंदी? 

मुंबई । देशात कोरोना रुग्णसंख्या १० लाख ३८ हजारहून अधिक झाली आहे. राज्यातही मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री संचारबंदी वाढवणार का असे प्रश्न उभे राहत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संचारबंदी  वाढवण्यासाठी अनुकूल आहेत असे एकूण दिसत आहे. विविध महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात संचारबंदी केली आहे. त्याचा हेतू मोठ्या प्रमाणावर रुग्णांचे जास्तीत … Read more

भाजपने राजस्थानमध्ये घोडेबाजार केला असून माझ्याकडे त्याचा पुरावा- मुख्यमंत्री अशोक गेहलोत

जयपूर । राजस्थानमधील काँग्रेस सरकारवरील अस्थिरतेचे संकट कायम असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सचिन पायलट यांनी भाजपा नेत्यांसोबत मिळून राज्य सरकार पाडण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. याशिवाय मुख्यमंत्री गेहलोत यांनी पुन्हा एकदा भाजपवर घोडेबाजार केल्याचा आरोप केला आहे. Horse trading was being done in Jaipur, we have the proof. … Read more

प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा उभारणार – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई | आगामी काळात कोरोनाचे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी हा लढा सकारात्मकरित्या लढावा लागेल. मार्च महिन्यात केवळ आपल्या राज्यात कोरोनाची चाचणी करणाऱ्या दोनच लॅब होत्या. आता  त्यांची संख्या ११० वर पोहचली आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोनाची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा उभारल्या जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते रविवारी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात … Read more