कोरोना विषाणू प्रसारावर नियंत्रण आणा : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद | कोरोना विषाणू प्रसारावर नियंत्रण, लसीकरणावर अधिक भर देण्याबाबत खुलताबाद आणि फुलंब्री तालुक्यात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अधिकारी, नागरिकांशी संवाद साधला. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्या वाढवाव्यात, लसीकरणावर अधिक भर द्यावा, अशा सूचना देखील प्रशासकीय, वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या. फुलंब्री तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. यासाठी जास्तीत जास्त व्यापाऱ्यांच्या … Read more

उद्यापासून रात्री आठनंतर संचारबंदी, विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई होणार : जिल्हाधिकारी

औरंगाबाद : कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येणे कठीण होत असल्याने 19 मार्चपासून जिल्ह्यात रात्री आठ ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू होणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. या निर्णयाची अंमलबजावणी होईल. विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा दावाही त्यांनी केला. जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्या वतीने हे आदेश काढण्यात आले आहेत. यापूर्वी … Read more

कौतुकास्पद| जिल्हाधिकारी असावा तर असा! मोठा निर्णय घेताना बाजूला ठेवली प्रतिष्ठा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |लॉकडाऊन संपल्यानंतर लोकांनी कोरोनाला गंभीरतेने घेणे जरा सोडलेच. लोकांनी अनेक नियम कोरोनाच्या काळामध्ये धाब्यावर बसवले गेले. नियम तोडून त्यांनी मोठे मोठे कार्यक्रम आणि लग्न समारंभ उरकून घेतले गेले. अशा वातावरणामध्ये महाराष्ट्रात करीनाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सद्ध्या अनेक शहरांमध्ये निर्बंध वाढवले जात आहेत. सोबतच तीन जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन पुन्हा एकदा सुरू करण्यात … Read more