अजित पवार एक तर पुण्यातून राज्य चालवा नाहीतर… : चंद्रकांत पाटलांनी पुन्हा डिवचलं

Ajit dada chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी, किती मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधींशी मी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती, तर असे खोटे आरोप करण्याची त्यांची हिंमत झाली नसती, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेत्यांना दिला. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा अजित … Read more

“फडणवीस पोलीस ठाण्याऐवजी दिल्लीला गेले असते तर राज्याला मदत झाली असती” बाळासाहेब थोरात यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या संकटात राजकारण करू नये, हीच अपेक्षा आमची सगळ्यांची आहे. दुर्दैवाने तेच घडते आहे. अशाच प्रकारची परिस्थिती आहे. राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते दिल्लीला गेले असते, तर तेथून ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनची महाराष्ट्राला खूप मदत झाली असती. परंतु तो फार्मा कंपनीवाला कुणीतरी त्यांचा कार्यकर्ता आहे. म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात जाणे हे काही … Read more

कोरोनानंतर महागाई बनली समस्या, केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात होत आहेत आंदोलनं

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरस (coronavirus pandemic) या सर्व देशभर पसरलेल्या साथीच्या रोगातून मुक्त होण्यासाठी जग आपले मार्ग शोधत असताना, यावरील लस तयार करण्याचे काम जोरात चालू आहे. दुसरीकडे, आणखी एक आव्हान अनेक देशांमधील सरकारं आणि अर्थव्यवस्थांसमोर आले आहे. ते आव्हान महागाईचे आणि उपासमारीचे आहे. होय! कोरोनाव्हायरस या साथीच्या आजारापासून मोठा दिलासा मिळाला आहे, परंतु आता … Read more

Covid 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरात भारतीय रेल्वेचे पूर्णपणे थांबवली जाऊ शकेल

Railway

हॅलो महाराष्ट्र । संकटाच्या वेळी भारतीय रेल्वेची चाके पूर्णपणे थांबू शकतात. प्रत्यक्षात रेल्वे कर्मचार्‍यांनी (Indian Railway Employees) त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी देशव्यापी संप जाहीर केला आहे. भारतीय रेल्वे कर्मचार्‍यांची प्रमुख संघटना नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमेन (एनएफआयआर) यांनी मंगळवारी याची घोषणा केली. एनएफआयआरचे सरचिटणीस डॉ. एम. रघुवैया यांनी मंगळवारी सांगितले की, कोरोना संकटाच्या वेळी 13 लाख … Read more

देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचले 93,000 कोटी, तुम्हालाही पैसे मिळाले आहेत का? ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मोदी सरकारने शेतीस मदत करण्यासाठी देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 93,000 कोटी रुपये पाठविले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकारने एवढी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांना दिली. पीएम नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2018 मध्ये सुरू केलेल्या या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमुळे हे शक्य झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, … Read more

कच्चे तेल हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी संजीवनी ठरू शकते! आपल्याला कसा फायदा होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या संकटा दरम्यान, जेव्हा प्रत्येक बाजूकडून वाईट बातमी येत होती, तेव्हा क्रूड तेलाच्या किंमतीं दररोज कमी होत असल्या बद्दलची माहिती समोर येत होती. एक वेळ अशीही आली होती जेव्हा कच्च्या तेलाचे दर हे पाण्याच्या किंमतीच्या खाली गेले होते. मात्र, केंद्र सरकारने सामान्य लोकांना याचा कोणताही विशेष असा लाभ दिला नाही. वास्तविक, … Read more

अमरावती मधील कहाणी : कोरोनाच्या काळात शेवटी मृत्यूचं जिंकला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ची दिसून येते आहे. अनेक जिल्यांमध्ये प्रशासकीय अधिकारी तसेच अनेक स्थानिक सामाजिक कारकर्ते सुद्धा कोरोनाच्या संकटकाळी लोकांची मदत करत आहेत. पण कोरोना मात्र काही संपत नाहीत लोक अक्षरश कंटाळून गेले आहेत. अमरावती मध्ये राहत असलेल्या आईच्या बाबतीत अशीच घटना घडली तिच्यावर शेवटी … Read more

देशात आर्थिक त्सुनामी येणार असं सत्य मी बोललो तेव्हा भाजप आणि माध्यमांनी माझी थट्टा केली

नवी दिल्ली । कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावली असून, सेवा क्षेत्रासह अनेक उद्योग संकटात आले आहेत. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत सरकार आणि माध्यमांवर टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये देशात आर्थिक त्सुनामी येणार हे काही महिन्यांपूर्वीच मी म्हणालो होतो. पण, देशाला सत्य परिस्थिती विषयी इशारा दिला म्हणून … Read more

लाॅकडाउनमध्ये SBI देतंय मोजक्या अटींवर गोल्ड लाेन; ‘अशी’ आहे प्रक्रीया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या या काळात जर आपल्याला रोख रकमेची आवश्यकता भासल्यास अस्वस्थ होऊ नका. घरात ठेवलेले सोने या कठीण काळात आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) पर्सनल गोल्ड लोन ऑफर आणली आहे. याद्वारे आपण सोन्यावर कर्ज घेऊन आपल्या कोणत्याही गरजा पूर्ण करू शकता. याअंतर्गत … Read more