कोल्हापूरात होम क्वारंटाईन असताना फिरणे पडले महागात, न्यायालयाने महिन्याची सुनावली शिक्षा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापूर/ प्रतिनिधी- आरोग्य विभागाने हातावर शिक्का मारून 14 दिवस होम क्वारंटाईन केले असताना सुद्धा समाजात फिरणे, संसर्ग पसरविणे व लॉक डाऊन व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण कायद्याचा भंग केल्या प्रकरणी शिरोळ इथल्या धरणगुत्ती गावातील निखिल मोहन कळशे आणि गणेश आप्पासो कुंभार या दोघांना जयसिंगपूर न्यायालयाने एक महिण्याचा सश्रम कारावास आणि दोन हजार … Read more