” ‘ओटीटी’व्दारे अस्सल लावण्या रसिकांसमोर येणार “- चैत्राली राजे
सांगली । कोरोनामुळे मराठमोळी महाराष्ट्राची लावणी व कलाकार अडचणीत आहेत. बदलत्या युगाप्रमाणे म्हणजे चित्रपट, नाटकाप्रमाणे लवणीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘नाद करायचा नाय’ हे अॅप तयार केले आहे. यामध्ये व्यवसायिक, पारंपारिक, स्टेजवरील लावण्या बघायला मिळणार आहे. जुन्या रसिकांसह नवी पिढी, महिलांनाही तो आवडेल, असा विश्वास प्रख्यात लावणी सम्राज्ञी चैत्राली राजे यांनी व्यक्त … Read more