Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या सहा दिवसात तब्बल 52 रुग्णांचा कोरोना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यातील उपचार सुरू असणाऱ्या दोघांचा आज मृत्यू झाल्यामुळे सातारा जिल्ह्यात चिंता वाढली आहे. या घटनेमुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण … Read more

‘या’ महिन्यात येणार पुन्हा कोरोनाची लाट?; टास्क फोर्सचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे राज्य सरकारकडून मास्क सक्ती करण्यात आली होती. परंतु कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारकडून राज्यातील मास्कची सक्ती उठवण्यात आली. मात्र, आता पुन्हा कोरोनात वाढ होत असून जून महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची सौम्य लाट येण्याची शक्यता वर्तवत पुन्हा मास्क सक्ती करावीमी अशा मागणीचा प्रस्ताव टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

राज्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढवणार, 85 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत – राजेश टोपे

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्येबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आज पाच राज्यातील आरोग्य मंत्र्यांशी बैठक घेत चर्चा केली. यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. राज्यातील 85 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणं नाही असे टोपे यांनी म्हंटल तसेच राज्यात आता जिल्हा स्तरावर आरोग्य किट तयार करण्यात येणार … Read more

…तर महाराष्ट्रातील निर्बंध अजून कडक करणार; आरोग्यमंत्री टोपेंचा इशारा

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे ओमिक्रॉन बाधितांची संख्या 167 वर पोहोचली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्णही दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य सरकारच्या वतीने विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना नागरिकांना करण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्याचे पालन होत नसल्याने आज आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आज पुन्हा निर्बध अधिक कडक … Read more

“महाभयंकर कोरोनाची लस मी घेतली नाही आणि घेणारही नाही”; कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सबंध देशभर महाभयंकर अशा कोरोनाने हाहाकार माजवला. यामध्ये लाखो लोक मृत्युमुखी पावले. राज्यातही कोरोना रुग्णांना मृत्यू झाला. यावर औपाय म्हणून आरोग्य यंत्रणेकडून कोवॅक्सीन लस उपलब्ध करण्यात आली आहे. अजूनही कोरोना नाहीसा झालेला नसल्याने याबाबात कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “मी लस घेतलेली नाही आणि घेणारही नाही,” असे इंदुरीकर … Read more

रुग्णसंख्येत वाढ : सातारा जिल्ह्यात नवे 644 कोरोनाबाधित तर पाॅझिटीव्ह रेट 7.23 टक्के

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये नवे कोरोना 644 पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 330 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 8 हजार 901 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 7.23 टक्के इतका आहे. जिल्ह्यात उपचार्थ … Read more

ऑक्सिजन प्लँट कोरोना रुग्णांसाठी दिलादायक ठरेल : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा : सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात नव्याने ऑक्सिजन निर्मिती प्लँट उभारण्यात आलेला आहे. या प्लँटचे सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवडा जाणवला. केंद्र शासनाच्या योजनेतून स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात ऑक्सिजन प्लँट बसविण्यात आला आहे. या प्लँटमधून तयार होणारा … Read more

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : शिक्षकांनो तात्काळ मुख्यालयात हजर रहा, गावी सुट्टीवर गेलेल्यांनाही सूचना

सातारा | कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करावी. शाळांना सुट्टी असल्यामुळे काही शिक्षक आपल्या गावी गेली असतील त्यांना तात्काळ मुख्यालयात हजर राहण्याबाबत कळवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 बाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी सूचना केल्या. … Read more

कोरोना रुग्णांना मोठा दिलासा ! रेल्वेने तयार केले 70,000 आयसोलेशन बेड, कोणकोणत्या शहरांमध्ये सुविधा उपलब्ध आहे हे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या साथीविरोधातील युद्धात भारतीय रेल्वेने मोठे योगदान दिले आहे. एकीकडे, रेल्वेच्या संकटाच्या या टप्प्यात, देशभरातून ऑक्सिजन तसेच आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. तर दुसरीकडे रेल्वेने कोविड केअर कोचमध्ये 4,400 डब्यांचे रुपांतर केले आहे. रेल्वे, महाराष्ट्र, दिल्लीसह देशातील 6 राज्यांत 70,000 वेगळ्या बेड्ससह हे 4,400 कोच उपलब्ध करुन दिले आहेत. इतकेच … Read more

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसची हेल्पलाइन

 कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बहुतांश नागरिकांना बसायला लागल्याने बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अश्या परिस्थितीत युवक काँग्रेसने हेल्पलाईन ची मोहीम देशभर उघडली आहे. कोरोना महामारीमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या मदतीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने राज्यभर विभागवार तसेच जिल्हावार कोविड हेल्पलाईन सेंटर सुरु केले आहेत. असेच हेल्पलाईन सेंटर कराड येथे महाराष्ट्र … Read more