धोका वाढला : सातारा जिल्ह्यात काेराेनामुळे एकाचा मृत्यू

Satara Corona News (1)

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण वाढू लागले असून मृत्यूचीही संख्या हळूहळू वाढत आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यामुळे धोका वाढला आहे. दरम्यान, आरोग्य विभाग सतर्क झाला असून कोरोनाबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्याचा सध्या कोरोनाचा पॉझिटीव्ह रेट हा 5.71 टक्के … Read more

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा 101 पार

Satara Corona News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असून परिस्थिती अधिकच चिंताजनक बनत चालली आहे. कारण आता पर्यंत जिल्ह्यात तीन कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. रविवारी हाती आलेल्या अहवालानुसार नवीन 12 बाधित झाले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येने 100 चा आकडा पार केला आहे. मात्र, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा कमी … Read more

धक्कादायक : सातारा जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या डोसचा तुटवडा…

Satara Corona News (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत आहेत. अशात प्रशासनाकडून मास्क वापरत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सातारा जिह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस व बूस्टर डोस घेणाऱ्यांमध्ये काही नागरिक अद्यापि शिल्लक आहेत. मात्र, गेल्या तीन आठवड्यापासून जिल्ह्यात एकही लसीचा डोस शिल्लक नसल्याचे समोर आले आहे. वारंवार लसीच्या डोसचा तुटवडा भासत असल्यामुळे … Read more

टेन्शन वाढलं : सातारा जिल्ह्यात काेराेनामुळे आणखी एकाचा मृत्यू

Corona News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात अध्या कोरोना बाधितांचे प्रमाण वाढू लागले आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. तसेच कोरोनाबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात काेराेना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले … Read more

रुग्णसंख्या घटली : सातारा जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्ह रेट झाला 8.15 टक्के

Corona News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचे प्रमाण कमी अधिक होत आहे. आज बुधवारी हाती आलेल्या अहवालानुसार नवीन 15 बाधित आढळून आले आहेत. सध्या जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या ही इतकी झाली आहे. शिवाय जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा कमी झाला असून तो 8.15 टक्के झाला आहे. तर एकूण बाधितांची संख्या ही 98 इतकी झाली आहे. … Read more

पुन्हा वाढली चिंता : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 100 पार

satara corona news

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असून परिस्थिती अधिकच चिंताजनक बनत चालली आहे. कारण आज मंगळवारी हाती आलेल्या अहवालानुसार नवीन 24 बाधित झाले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येने 100 चा आकडा पार केला आहे. मात्र, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा कमी झाला असून तो 9. 76 टक्के झाला असून … Read more

सातारकरांची चिंता पुन्हा वाढली : जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट झाला 33.33 टक्के

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असलेली दिसते. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेटही वाढतच चालला असल्यामुळे जिल्हावासियांची चिंता वाढू लागली आहे. आज हाती आलेल्या रिपोर्टमध्ये आज 7 रूग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे सध्या कोरोनाचे 84 रूग्ण जिल्ह्यात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्येत वाढ … Read more

कोरोना रुग्णांमध्ये वाढ : सातारा जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट 10.42 टक्के

Satara Corona News (1)

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून दक्षता घेण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या जात आहेत. दरम्यान, कोरोना रूग्ण संख्येत सातारा जिल्ह्यात झपाट्याने वाढ होत असल्याने मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज हाती आलेल्या रिपोर्टमध्ये आज 5 रूग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे सध्या कोरोनाचे 90 रूग्ण जिल्ह्यात असल्याची … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण वाढले : एका दिवसात तब्बल 32 पाॅझिटीव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात कोरोना संकट दिवसेंदिवस वाढू लागले आहे. गट आठवड्यात कोरोनामुळे 2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात मास्क सक्तीचे आदेश दिले आहेत. मंगळवारी आणखी 22 रुग्ण वाढले होते. दरम्यान, आज हाती आलेल्या रिपोर्टमध्ये 32 रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे 82 रुग्ण असून त्यांच्यावर … Read more

Satara News : सातारकरांची चिंता वाढली : आज आणखी कोरोनाचे 22 रुग्ण वाढले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सातारा जिल्ह्यात कोरोना संकट वाढू लागले आहे. काल कोरोनामुळे 2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात मास्क सक्तीचे आदेश दिले आहेत. तर मंगळवारी हाती आलेल्या अहवालानुसार रुग्नांच्या संख्येत आणखी भर पडली आहे. आज आणखी 22 रुग्ण वाढले असून बाधितांची संख्या आता 56 वर पोहोचली आहे तर सध्या … Read more