खुशखबर! लसीकरणाला मिळणार गती, रशियाची Sputnik V लस भारतात दाखल

sputnik -v

नवी दिल्ली वृत्तसंस्था: वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी देशातील लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. एक मेपासून म्हणजेच आज पासून 18 वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील व्यक्तींना लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अशातच चांगली बाब म्हणजे रशियन लस Sputnik V आज दुपारी भारतात दाखल झाली आहे. लसींचे डोस घेऊन आलेलं विमान हैदराबाद मध्ये आज दाखल झाले त्यामुळे … Read more

भारतरत्न लता मंगेशकर यांची मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सात लाखांची मदत

lata mangeshakr

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशासह राज्यात देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही चिंताजनक रित्या वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील आरोग्य यंत्रणा जीवाची बाजी लावून काम करत आहे. अशातच काही दानशूर व्यक्ती महाराष्ट्राच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. भारतरत्न लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी तब्बल सात लाखांची मदत देऊ केली आहे. covid-19 च्या काळात मुख्य … Read more

नियम पाळाच ! देशात एकाच दिवसात आढळले रेकॉर्डब्रेक 4 लाख नवे कोरोनारुग्ण

aurangabad corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब बनली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात मागील 24 तासात तब्बल 4 लाख 1993 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी रेकॉर्डब्रेक ठरली आहे. तर मागील 24 तासात तब्बल तीन हजार 523 रुग्णांना आपला जीव कोरोनामुळे गमवावा लागला आहे. मात्र दिलासादायक … Read more

CORONA EFFECT ! भारतातून येणाऱ्या प्रवाशांना अमेरिकेत ‘नो एंट्री’

aroplane

नवी दिल्ली वृत्तसंस्था :  देशात करोना रुग्णांची संख्या ही धक्कादायकरित्या वाढत आहे. आज देशात नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. अशातच अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांना बंदी केली आहे. आता अमेरिकेने देखील हा निर्णय घेतला आहे.येत्या चार मे पासून भारतातून येणाऱ्या प्रवेशावर अमेरिकेने बंदी घातली आहे. भारतात कोरोना रुग्ण संख्येचा वाढता आलेख … Read more

देशातील कोरोनास्थितीवर आज केंद्र सरकार मांडणार सुप्रीम कोर्टात बाजू

suprim court

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील करोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता सर्वोच्च न्यायालयाने ही बाब गंभीर मानत कोरोनाला राष्ट्रीय संकट असल्याचे म्हटले होते मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने असे म्हटले की गंभीर परिस्थिती असताना केवळ मूक प्रेक्षक बनून नाही राहू शकत. याशिवाय देशातील ऑक्सिजन, रेमडीसीवीरआणि लसीकरणाच्या मुद्द्यावरून देखील केंद्र सरकारला विचारणा केली होती. आता आज शुक्रवारी होणाऱ्या … Read more

केंद्राने लसी दिल्या म्हणून राज्यात सर्वात जास्त लसीकरण; फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोना बाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत कडक निर्बंध आणि लसीकरण मोहीम तीव्र करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत लसीकरणामध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल ठरले आहे. यावरूनच विरोधी पक्ष … Read more

कोविड संकटात लष्कराची रुग्णालये सामान्य नागरिकांसाठी खुली

pm modi & naravane

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात दररोज तीन लाखांच्या घरात कोरोनाबाधित नवे रुग्ण सापडत आहेत. अशा स्थितीत भारताच्या मदतीला अनेक देश पुढे आले आहेत. अनेक देशांनी ऑक्सीजन सहित इतर वैद्यकीय साहित्य भारताला पुरवले आहे. तसेच कोरोनाच्याया लढाईतून मुक्त होण्यासाठी भारतानं लसीकरण मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच भारतीय लष्करानेही लष्कराची रुग्णालये सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली केली आहेत. … Read more

देशात एका दिवसात 2,69,507 रुग्णांची कोरोनावर मात, मात्र 3,645 मृत्यू

Corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात करोना बाधित रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे. मागील 24 तासात देशात तीन लाख 79 हजार 257 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर चिंताजनक बाब म्हणजे उच्चांकी 3,645 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून मागील 24 तासात 2 लाख 69 हजार … Read more

‘या’ देशाने करून दाखवलं..! इथे आहे मास्कशिवाय फिरण्यास मुभा

mask

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत मास्क न घालता बाहेर जाण्याचा कुणी विचारही करू शकत नाही. कोरोना पासून वाचायचे असेल तर मास्क अत्यंत महत्त्वपूर्ण साधन आहे. परंतु काही दिवसांपूर्वी ज्या देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्या होती त्या देशाने आता मास्क मुक्तीकडे वाटचाल केली आहे. त्या देशाचे नाव आहे अमेरिका. … Read more

भारत जळत असताना मोदी वाद्य वाजवण्यात मग्न; इतिहास याची नोंद घेईल

modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार उडाला आहे. अशा परिस्थितीत देशात कोरोना काळात परिस्थितीचे गांभीर्य न ओळखल्याने राजकीय नेत्यांसह अनेकांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरले आहे. देशात कोरोना परिस्थिती गंभीर बनली असताना देशात निवडणूक रॅली सभा मोठ्या प्रमाणात घेण्यात आल्या. यात भाजप पक्ष आग्रस्थानावर दिसले मोदी आणि गृहमंत्री अमित शहा … Read more