राज्य शिक्षण मंडळाचा महत्वपूर्ण निर्णय, बारावी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत भरता येणार अर्ज

exams

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली असून बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आल्यानंतर राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यातच आणखी एक भर म्हणजे बारावीच्या परीक्षेचे विद्यार्थी आदल्या दिवसापर्यंत परीक्षा अर्ज भरू शकणार आहेत. राज्यातील कोविडची परिस्थिती पाहता कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून … Read more

१ तारखेच्या लसीकरणावर आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत कोरोना लसीकरण हे महत्वाचे मानले जात आहे. देशात 1 मे पासून 18 वर्षांवरील व्यक्तींना देखील लसीकरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मोफत लसीकरण करणार का? यासंदर्भात सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र लसीकरणासंदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. … Read more

निवडणूक निकालानंतर विजय मिरवणूक काढण्यावर बंदी, EC चा मोठा निर्णय

election commission

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशभरात कोरोनाचा कहर वाढत असताना देशातील काही राज्यांमध्ये निवडणूका झाल्या आहेत. एवढेच नाही तर निवडणुकांकरिता मोठ्या प्रमाणात रॅली आणि प्रचार सभा घेण्यात आल्या. त्यावरून हाय कोर्टाने इलेक्शन कमिशन वर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता इलेक्शन कमिशनने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २ मे नंतर निवडणुकांचे निकाल लागणार आहेत तेव्हा … Read more

ब्रिटनने शब्द पाळला, भारताला व्हेन्टिलेटर्सची पहिली खेप पोहचली

ventilators

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. अशातच भारताच्या या संकटकाळात अनेक देशांनी भारताला मदत करण्याचे ठरवले आहे. आता ब्रिटन हुन भारताला ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर पाठवण्यात येत असून व्हेंटिलेटरची पहिली खेप मंगळवारी सकाळी दिल्लीत पोहोचली आहे कोरोनाच्या संकट काळात इतर मित्र देशांकडून … Read more

देशात लसीकरणाने ओलांडला १४ कोटींचा टप्पा,एकाच दिवसात २ लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान देशात मागील 24 तासात नवीन ३ लाख 23 हजार 144 रुग्ण आढळले आहेत. तर मागील 24 तासात कोरोनामुळे 2,771 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब अशी की एका दिवसात 2 लाख 51 … Read more

ठाकरे सरकारकडून लवकरच मोफत लसीकरणाची घोषणा, 5 हजार कोटी करणार खर्च

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशात कोरोनाची रुग्ण संख्या ही धक्कादायकी रीत्या वाढत आहे. अशाच संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हे कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकावर आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लसीकरण हा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. अशातच महाविकास आघाडी सरकारकडून लसीकरणाची मोठी तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर राज्य सरकारकडून सुमारे 5.50 हजार कोटी … Read more

तब्बल ७० हजाराला विकले रेमडीसीवीर, तिघांना अटक

remdesivir

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात कोरोना धोकादायक रित्या पसरत आहे. काही ठिकणी रुग्णांना बेड मिळत नाहीयेत तर काही ठिकाणी कोरोनावर प्रभावी उपचार म्हणून वापरल्या जाणाऱ्या रेमडीसीवरचा तुटवडा जाणवत आहे. मात्र रेमडीसीवीरच्या काळयाबाजाराबाबत एक धक्कादायक माहिति पुढे आली आहे. दिल्लीतील एका मेडिकल स्टोअर विक्रेता चक्क ७०,००० रुपयांना एक रेमडीसीवीर विकत असल्याचे समोर आले आहे. या घटनेत … Read more

खळबळजनक! कोरोनामुळे नेत्ररोगतज्ञाचा मृत्यू,4 दिवस घरातच कुजत होता मृतदेह

Dead Body

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे बऱ्याच रुग्णांना घरातच विलगीकरण करत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र पुण्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या दोन मनोरुग्ण भावंडांसह राहणाऱ्या नेत्ररोग तज्ञाचा आणि त्याच्या बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट म्हणजे डॉक्टरांचा मृतदेह तीन-चार … Read more

#corona : भारताची परिस्थिती पाहून मन हेलावले,सर्वोतोपरी मदत करणार : Microsoft CEO सत्या नाडेला

satya nadella

नवी दिल्ली वृत्तसंस्था : भारतातील कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशा स्थितीत अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे. आधी लसीचा कच्चा माल पुरवण्यासाठी नकार देणाऱ्या अमेरिकेनेही आता भारताला मदत देण्याचे कबूल केले आहे. अशातच जगातील टॉपमोस्ट कंपनी पैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टने देखील भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मायाक्रोसॉफ्टचे भारतीय वंशाचे सीईओ सत्या … Read more

खाजगी रुग्णालयांना ६०० रुपये किंमतीने लस देण्यावर सिरमने दिले स्पष्टीकरण म्हणाले …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुण्यात तयार होणाऱ्या सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या कॅव्हिडशील्ड लसीची किंमत वाढवण्यात आल्यानंतर राजकीय नेत्यांपासून सर्व स्तरावर सिरमच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र शनिवारी कंपनीने पत्रक जाहीर करून स्पष्टीकरण दिले आहे. सिरिमने लसींच्या किमतीच्या बाबतीत समजण्यामध्ये गोंधळ झाला असल्याचे म्हंटले आहे. मर्यादित संख्येने कोव्हिडशील्ड लस खासगी रुग्णालयात 600 रुपयांच्या दराने … Read more