भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:ला होम क्वॉरंटाईन केलं आहे. आपली प्रकृती स्थिर असून काळजी करू नये, असं त्यांनी म्हटलं असून तसं ट्विटच त्यांनी केलं आहे. यापूर्वी भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनाची लागण झाली होती. जे. पी. नड्डा यांनी ट्विट करून त्यांना कोरोनाची … Read more