भारताला मोठा धक्का ! KL Rahul ला कोरोनाची लागण, T20 सीरिजमधून बाहेर

KL Rahul

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा स्टार खेळाडू केएल राहुलसमोरच्या (KL Rahul) अडचणी काही कमी होताना दिसत नाही आहेत. नुकतेच दुखापतीतीतून सावरलेल्या केएल राहुलची (KL Rahul) कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तो वेस्ट इंडिज विरुद्ध 29 जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-20 सीरिजमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 टी-20 मॅचची … Read more

शिवसेनेचे बंडखोर आ. शंभूराज देसाई कोरोना पॉझिटिव्ह

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्याचे विद्यमान व शिवसेना बंडखोर आमदार, माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. याबाबतची माहिती स्वतः शंभूराज देसाई यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. शिंदे गटाचे आ. शंभूराज देसाई हे सध्या मुंबईत आहेत. तसेच काळजीचे कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे. आ. शंभूराज देसाई हे वर्षा या शासकीय … Read more

काहीसा दिलासा : सातारा जिल्ह्यात नवे 1 हजार 124 कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 1 हजार 124 जण बाधित आढळले आहेत. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 28. 82 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण कायम आहे. मात्र पाॅझिटीव्ह रेट काहीशा प्रमाणात कमी होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 3 हजार 900 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. … Read more

रेट वाढला : सातारा जिल्ह्यात 242 कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 242 जण बाधित आढळले आहेत. गेल्या तीन दिवसापूर्वी शंभराच्या खाली असलेला कोरोना बाधित होते. दोन महिन्यातील सर्वोच्च बाधित गुरूवारी आढळून आले. वातावरण बदल यामुळे व्हायरलचे प्रमाणही आढळून येत आहे. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 4 हजार 123 लोकांची कोरोना तपासणी करण्यात … Read more

प्रवीण दरेकरांना कोरोनाची लागण

pravin darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या कोरोनामध्ये झपाट्याने वाढ होत असून आतापर्यंत राज्यातील 13 मंत्र्यांना आणि राज्यातील अनेक आमदारांना कोरोनाची लागण झालेली आहे. दरम्यान काल राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यानंतर आता भाजप नेते प्रवीण दरेकर याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले … Read more

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. या दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कोरोनाची लागण झाली असून त्यांनी याबाबतची माहिती स्वत: ट्वीट करत दिली आहे. कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने त्यांची कोरोना चाचणी … Read more

उपचारार्थ बाधित वाढले : सातारा जिल्ह्यात 560 पाॅझिटीव्ह तर शुक्रवारी 167 कोरोनामुक्त

Corona Newssatara

सातारा | जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 560 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तर 167 जणांना शुक्रवारी दिवसभरात घरी सोडण्यात आले आहे. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात जावली 4 (9830), … Read more

अमोल कोल्हेंना पुन्हा कोरोनाची लागण; केले ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या अभिनयाच्या कौशल्याने मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे व तडफदार भाषणशैलीमुळे ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. न्याबाबतची माहिती खुद्द अमोल कोल्हेंनी ट्वीट करत दिली असून त्यांनी महत्वाचे आवाहनही केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर … Read more

मराठवाडी धरणस्थळावरील अकरा कामगार कोरोना पॉझिटिव्ह

पाटण प्रतिनिधी : सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या असलेल्या मराठवाडी धरणाचे बांधकाम अनेक वर्षांपासून सुरु आहे. या धरणावर महाराष्ट्रासह अनेक राज्यातील कामगार काम करीत आहेत. सध्या वाढत असलेल्या कोरोनाच्या विळख्यात येथील कामगारही सापडले असून मंगळवारी धरणस्थळावरील अकरा कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कामगाराणा कोरोनाची बाधा झाल्याने धरणव्यवस्थापन व विभागातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली … Read more

समसमान ः सातारा जिल्ह्यात नवे 2 हजार 379 कोरोना पाॅझिटीव्ह तर 2 हजार 55 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 2 हजार 379 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 2 हजार 55 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 23 हजार 842 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची … Read more