राज्यात एका भगिनीचा जीव गेला, सगळा महाराष्ट्र हळहळला पण मुख्यमंत्री बोलणार नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणावरून राज्यातलं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. वनमंत्री संजय राठोड यांचं नावं सतत त्या प्रकरणाशी जोडलं जातंय. या प्रकरणावर १५ दिवस मौन धरल्यानंतर राठोड यांनी काल पोहरादेवी या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत बदनामी केली जात असल्याचा दावा केला. मात्र, राज्यात करोनाचं संकट गडद होत असताना राठोड यांनी केलेल्या गर्दीवरून आता … Read more

वीज बिलाची वसुली करायला आलेल्या महावितरणच्या कर्मचार्‍यांना माजी कृषीमंत्र्यांनी काढले गावाबाहेर; पहा Video

अमरावती | सध्या अमरावतीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. परिणामी जिल्ह्या प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन केलाय. या लॉकडाउनमुळे अनेकांची कामे थांबली असताना महावितरणचे कर्मचारी विद्युत बिलाची वसुली करत आहेत. अमरावती जिल्ह्यातील सुरळी गावामध्ये महावितरणचे कर्मचारी विजतोडनी करिता दाखल झाले असताना त्या ठिकाणी माजी कृषिमंत्री अनिल बोंडे पोहचले. त्यांनी अमरावतीमध्ये लॉकडाऊन असताना विजतोडणी का … Read more

अमेरिकेला मागे सोडून चीन बनला भारताचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमधील तणावपूर्ण परिस्थिती असूनही चीन पुन्हा एकदा 2020 मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारिक भागीदार म्हणून उदयास आला आहे. भारताच्या वाणिज्य मंत्रालयाच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, भारत आणि चीन यांच्यात गेल्या वर्षी 77.7 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला होता जो 2019 च्या तुलनेत कमी होता. 2019 मध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 85.5 अब्ज … Read more

राज्य सरकारने प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्र सरकारवर फोडू नये; चंद्रकांत पाटील कडाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यभर कोरोना विषाणूचा संसर्ग हा पुन्हा एकदा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.बऱ्याच ठिकाणी नाइट कर्फ्यू, लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे, या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्रावर फोडू नये, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री … Read more

लॉकडाउनने समजावून दिले कॅशलेस इंडियाचे महत्त्व, मोडला गेला ऑनलाईन पेमेंटमधील मागील दोन वर्षांचा विक्रम

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅशलेस इंडियाच्या दृष्टीने जागरूकता हळूहळू वाढू लागली आहे. विशेषत: गेल्या वर्षी भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन लावल्यापासून डिजिटल पेमेंटची गती लक्षणीयरित्या वाढली आहे. गेल्या वर्षी झालेल्या ऑनलाइन पेमेंटने विक्रमाची नोंद केली होती. लोकं डिजिटल झाले आहेत म्हणा किंवा ऑनलाईन पेमेंटबद्दल जागरूक झाले आहेत ही चांगली बाब आहे, … Read more

आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना; गिरीश महाजनांचा खडसेंना अप्रत्यक्ष टोला

जळगाव | सध्या राज्यभर कोरोना आजाराचे रुग्ण वाढत आहेत. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया तर दिलीच वर एकनाथ खडसे यांना देखील टीकेचे लक्ष केले. महाजन म्हणाले की, राज्यात कोरोना आहे, पण आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना आहे. नुकताच पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस वासी झालेले ज्येष्ठ नेते … Read more

बा विठ्ठला ! कोरोना मुळे यंदाची माघी वारी देखील रद्द

सोलापूर | “पंढरीची वारी आहे माझे घरी, वारी चुको न दे हरी” असं अभिमानाने सांगणारा महाराष्ट्रातला बहुसंख्य वारकरी, माळकरी वर्ग आहे. पण यंदा मात्र कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आषाढवारी रद्द करण्यात आली होती. नंतर त्यापुढची माघीवारी देखील रद्द करण्यात आलं आहे. म्हणून बा विठ्ठला ! तुझ्या वारीसाठी अजून किती दिवस तिष्ठत ठेवशील आम्हाला अशी भावना … Read more

सरकार मार्चपर्यंत देणार 2.97 लाख कोटी अतिरिक्त फूड सब्सिडी, हरियाणा-पंजाबला MSP पेमेंट देण्याच्या कडक सूचना

नवी दिल्ली । चालू आर्थिक वर्ष 2020-21 च्या उर्वरित दोन महिन्यांसाठी केंद्र सरकार फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात 3 लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त अन्न अनुदान (Food Subsidy) देईल. आधीचे बॅकलॉग्स क्लीअर करण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. अन्न मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली. खाद्य मंत्रालयाने पंजाब आणि हरियाणा यांना शुक्रवारी त्यांच्या पिकांसाठी डिजिटल पेमेंटद्वारे MSP सक्तीचे करण्याच्या कठोर … Read more

घर खरेदी करायचे असेल तर ‘ही’ कंपनी देत आहे खास सुविधा, आता सहजपणे मिळेल लोन

नवी दिल्ली । जागतिक महामारी नंतर, अर्फोडेबल हाउसिंग सेगमेंटमध्ये मोठी मागणी आहे. बहुतेक लोकं आता परवडणारी घरे खरेदी करण्याचा विचार करीत आहेत. यामागील सर्वात मोठे कारण – कोरोना साथीच्या वेळी लोकांना स्वतःच्या घराचे महत्व समजले आहे. दुसरे मोठे कारण – होम लोन मधील आकर्षक व्याज दर, सोप्या अटी आणि कॉन्टॅक्टलेस सेवा मिळाल्यामुळे अधिकाधिक लोकांना आता … Read more