लसीच्या कमतरतेबाबतचे अहवाल चुकीचे; सर्व राज्यांना पुरेसे डोस दिलेत – अमित शहा

Amit Shaha

नवी दिल्ली : देशात लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहीम ठप्प होते की काय अशी परिस्थिती आहे. अनेक राज्यांमध्ये लसीकरणाचे बुथ बंद करण्यात आले आहेत मात्र. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (9एप्रिल ) राज्यांना पुरवलेल्या लसीकरणाच्या तुटवड्याबद्दलचे अहवाल चुकीचे असल्याचे म्हंटले आहे. तसेच सर्व राज्यांना पुरेसे लसीचे डोस उपलब्ध करून दिली आहेत. असे देखील अमित शहा यांनी … Read more

देशातील नागरिक धोक्यात, कोरोना लसींच्या निर्यातीवर बंदी घाला; राहुल गांधींची केंद्राला विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून या पार्श्वभूमीवर तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून लसीकरणाचा वेग वाढवण्याऐवजी देशात बऱ्याच राज्यात कोरोना लसींचा तुटवडा भासत आहे. याच दरम्यान महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात यावरून वाद निर्माण झाला आहे. मात्र दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना त्याच तितकसं गांभीर्य घेतलं जात नसल्याचं दिसून … Read more

अनेक राज्यांमध्ये कोरोना लसींचा तुटवाडा, लसीकरण मोहीम ठप्प होणार?

corona vaccine

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सर्व राज्यांमध्ये कोरोना लसीकरण मोहिम आधीक तीव्र करण्यात आली आहे. मात्र आता देशातील अनेक राज्यांमध्ये लसींचा तुडावा निर्माण झाला आहे. लसींच्या अभावी महाराष्ट्र दिल्लीसारख्या अनेक राज्यांमध्ये आता लसीकरण मोहीम ठप्प करावी लागते की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रासह,दिल्ली,तेलंगणा आंध्र प्रदेश, ओडिसा,छत्तीसगढ या राज्यात देखील … Read more

कोरोनाचे राजकारण करणाऱ्यांना समज द्या! उद्धव ठाकरेंची मोदींना विनंती

uddhav thackarey narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची बाजू जोरदारपणे मांडली. कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता आणि नाही असे ठामपणे सांगतानाच करोना लढ्यात कु ठलेही राजकारण आणू नका, अशी सर्वपक्षीय नेत्यांना समज देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

फडणवीसांनी बोलण्यापेक्षा लसीची मागणी केली असती तर बरं झालं असतं : जयंत पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लसीकरण सुरु आहे. पण दुर्देवाने लसी कमी पडत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या जिल्ह्यात लसींचा सर्वाधिक साठा आहे ते दाखवून द्यावं. आम्ही आमच्याच राज्यांच्या लोकांना कसं घाबरवू? महाराष्ट्रासारखं लसीकरण कुणीही करु शकत नाही. आम्हाला लसी कमी पडत आहेत म्हणूनच तर लसी मागत आहोत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे … Read more

तुम्हीही कोरोना लस घेतलीये? मोदी सरकार देईल दरमहा 5000

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही धक्कादायक रित्या वाढत आहे. मात्र कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने लसीकरणाची मोठी मोहीम हाती घेतली आहे. जास्तीत जास्त लोकांनी लस घेण्यासाठी पुढे यावे यासाठी सरकार प्रेरित करत आहे. शक्य त्या मार्गाने त्यासाठी जनजागृती केली जात आहे. दरम्यान मोदी सरकारने देशपातळीवर एक स्पर्धा सुरू केली आहे. करोना लस घेणाऱ्याला मोदी … Read more

गुजरात व राजस्थानपेक्षा महाराष्ट्राला सर्वाधिक कोरोना लसीचा पुरवठा : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि राज्य यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लसीच्या पुरवठ्या संदर्भातील वस्तुस्थिती माध्यमांसमोर मांडली. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कोरोना लसीचं प्रमाण कमी का? असा सवाल केंद्राला केला. त्यास राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले … Read more

आता सरकारी आणि खाजगी कार्यालयामधेही मिळणार लस; ‘ही’ आहे अट

corona vaccine

नवी दिल्ली | दुसऱ्या लाटेमध्ये करोणाने मोठ्याप्रमाणात थैमान घातले आहे. या लाटेमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे सरकारने लसीकरण अजून मोठ्या प्रमाणात हाती घेतल्याचे दिसून येते. ही लस लोकांना लवकरात लवकर आणि सोप्या पद्धतीने मिळावी यासाठी सरकारने अजून एक पर्याय समोर आणला आहे. यामध्ये आजचा सरकारी आणि खाजगी कार्यालयातही लस उपलब्ध होणार आहे. फक्त … Read more

आता सरकारी आणि खाजगी कार्यालयामधेही मिळणार लस; ‘ही’ आहे अट

corona vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :  दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना मोठ्याप्रमाणात थैमान घातले आहे. या लाटेमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे सरकारने लसीकरण अजून मोठ्या प्रमाणात हाती घेतल्याचे दिसून येते. ही लस लोकांना लवकरात लवकर आणि सोप्या पद्धतीने मिळावी यासाठी सरकारने अजून एक पर्याय समोर आणला आहे. यामध्ये आजचा सरकारी आणि खाजगी कार्यालयातही लस उपलब्ध होणार आहे. … Read more

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कोरोना लसीचं प्रमाण कमी का? राजेश टोपेंचा केंद्राला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि राज्य यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लसीच्या पुरवठ्या संदर्भातील वस्तुस्थिती माध्यमांसमोर मांडली आहे. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कोरोना लसीचं प्रमाण कमी का? असा सवाल केंद्राला केला. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण असतानाही लसीच्या पुरवठ्याबाबत … Read more