सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा चालू वर्षात नवाउंच्चाक, एका दिवसात तब्बल ४९५ पॉझिटिव्ह

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत चाललेला आहे. गुरुवारी (दि २५) चालू वर्षातील कोरणा बाधित आजचा आकडा उंच्चाक गाठलेला पाहायला मिळाला. एका दिवसात तब्बल एका दिवसात ४९५ जण बाधित आढळले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली. सातारा जिल्ह्यात जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात काही प्रमाणात कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाले … Read more

औरंगाबाद जिल्हयात 58154 कोरोनामुक्त, 14189 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 25 (जिमाका) :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 1034 जणांना (मनपा 800, ग्रामीण234) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 58154 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1595 (शहर 1135, ग्रामीण 460)कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 73848  झाली आहे. आजपर्यंत एकूण 1505 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 14189 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे … Read more

Corona Impact: सन 2020 मध्ये जगभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीत झाली प्रचंड वाढ

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरस (Coronavirus Pandemic) मुळे सर्व देशांवर फार परिणाम झाला आहे. 2020 मध्ये दुसर्‍या महायुद्धानंतर जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीचा सामना करावा लागला. असे असूनही, सन 2020 मध्ये जगभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली. आता काही लोकं त्यांच्या वेल्थ मॅनेजरशी साथीच्या दरम्यान पकड कशी मजबूत ठेवू शकतात याबद्दल सांगत आहेत. काही लोकं सरकार आणि लोकांकडील … Read more

सावध रहा !! औरंगाबाद जिल्ह्यात 1702 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 982 जणांना (मनपा 757, ग्रामीण 225) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 57120 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1702 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 72253 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1487 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 13646 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. … Read more

होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणार्‍या कोरोना रुग्णांच्या कन्सलटिंगसाठी 10 नाही तर 2 हजार रुपये फी; मनपा प्रशासकांचे आदेश

औरंगाबाद | शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासकीय यंत्रणा चांगलीच हादरली आहे. शहरातील बहुतांश रूग्णांना खासगी रूग्णालयांतून उपचार घ्यावे लागत आहे. रूग्णांंना बाहेरून तपासण्या कराव्या लागत आहे, अशावेळी खासगी लॅबमधून चुकीचे अहवाल दिले जात असून रुग्णांची लूट होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नावाने होणारी रूग्णांची लूट थांबवा, असे आदेश मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय … Read more

मराठवाड्यात 26 हजारांवर सक्रिय रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर

औरंगाबाद | मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये सुमारे २६ हजार सक्रीय रुग्ण, तर सव्वालाखापेक्षा जास्त व्यक्ती अलगीकरणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आतापर्यंत विभागातील बाधितांची संख्या ही दोन लाखांवर गेली आहे आणि पावणेदोन लाखांवरील बाधित हे कोरोनामुक्त झाले असल्याचेही स्पष्ट झाले आहे. विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये रविवारी ३,९१६ नवे बाधित आढळून आले. यामध्ये सर्वाधिक १४३२ बाधित हे … Read more

कोरोना संसगार्चा वेग वाढला; मृत्यूदरही वाढल्याने चिंता

Corona

औरंगाबाद – शहरात करोनाबाधितांचे प्रमाण वाढत चालले आहे. पालिकेकडून मिळालेल्या अहवालानुसार शंभर चाचण्यांमागे ३२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह निघत आहेत. पॉझिटिव्हिटी दराबरोबरच मृत्यूदरही वाढला आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण काही दिवसांपूर्वी ९६ टक्क्यांवर होते, ते आता ८० टक्क्यांवर आले आहे. जिल्ह्यात फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. ५ मार्चपासून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. … Read more

औरंगाबाद मध्ये कोरोनाचा विस्फोट सुरूच ; 1432 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 810 जणांना (मनपा 648, ग्रामीण 162) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 54866 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1432 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 67354 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1419 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 11069 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. … Read more

औरंगाबाद जिल्ह्याची चिंता वाढली; दिवसभरात कोरोनाचे 1251 रुग्ण वाढले

औरंगाबाद, दि.१९ :  औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात 1251 कोरोनाच्या रुग्णांची भर पडल्याने चिंता आणखी वाढली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा हा 64243 वर जाऊन पोहचला आहे. औरंगाबाद शहरात 380 तर ग्रामीण भागात 79 अशा एकूण 459 जणांना सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 53498 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत एकूण 1388 जणांचा मृत्यू … Read more

कोरोनाने वाढविली गुंतवणूकदारांची चिंता, आज बाजारात विक्रीचे वर्चस्व; सेन्सेक्स 50 हजारांच्या खाली झाला बंद

नवी दिल्ली । वीकली एक्सपायरी (Stock Market) च्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाले आहेत. आज सकाळी सुरुवातीच्या व्यापारात चांगली खरेदी होती, परंतु दुपारी बाजारात विक्रीचा जोर कायम होता. आज दिवसभराच्या व्यापारानंतर बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 585.10 अंकांनी खाली येऊन 49,216.52 च्या पातळीवर बंद झाला. त्याशिवाय निफ्टी इंडेक्स (NSE Nifty) 163.45 अंकांनी घसरला असून ते … Read more