धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोनाग्रस्त महिलेवर कोरोनाग्रस्त पुरुषाकडून बलात्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्रातील पनवेल येथील कोंन गावातील विलगीकरण केंद्रात धक्कादायक बाब समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने रुग्ण महिलेवर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. या केंद्रात या दोघांवर उपचार सुरु होते. दोघांनाही कोरोना झाला आहे. या गावातील इंडिया बुल्स च्या रिकाम्या इमारतींमध्ये रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी या दोघांना या केंद्रावर … Read more

म्हणुन मुख्यमंत्री ठाकरे लवकरच करणार नाशिक दौरा – छगन भुजबळ

मुंबई | जगभरात कोरोनाचे संकट हे दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आटोकाट प्रयत्न करत आहेत. शहरासह ग्रामीण भागात करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दोन ते तीन दिवसात वैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमसोबत नाशिक जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. करोनाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रथमच मुंबईबाहेर पडणार आहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी … Read more

भारतातील ‘या’ बाजारात दररोज विकले जाते कित्तेक किलो माकडांचे मांस, फोटो पाहून तुम्ही जाल हादरुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात सध्या कोरोना विषाणूची समस्या सुरु आहे. जगभरातील १ कोटीहून अधिक लोकांना या विषाणूचे संक्रमण झाले आहे. चीनच्या वुहान शहरातून हा विषाणू पसरला आहे. अधिक तपासात हा विषाणू बॅटच्या मांसातून मानवी शरीरात आला असल्याचे समोर आले. जगाच्या दबावामुळे चीनने हे मार्केट बंद केले जिथे बॅट पासून सापपर्यंत सर्व प्रकारचे मांस विकले जात होते. सध्या सोशल मीडियावर आणखी एका … Read more

आता मोजता मोजताच नोटा होतील सॅनिटाइज; विद्यार्थ्यांनी बनवले ‘हे’ खास मशिन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी, आज सर्वकाही सॅनिटाईज केले जात आहे. स्वच्छतेच्या या काळात एपीजे अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी असा दावा केला आहे की त्यांनी असे एक मशीन तयार केले आहे जे केवळ नोटांना मोजतच नाही तर त्यांना सॅनिटाईजही करते. हे मशीन बनवणारे विद्यार्थी, अनुज शर्मा आणि त्याची टीम असा दावा करते … Read more

बाजारात आला नवरीसाठीचा स्पेशल मास्क! गळ्यात नाही तर आता तोंडाला बांधायचा नेकलेस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगाला कोरोनाच्या संकटाने व्यापले आहे. दिवसेंदिवस कोरोना म्हणजे मृत्यू हे समीकरण जवळजवळ जुळत चालले आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे. लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत च्या लोकांच्या समोर कोरोनाचे संकट आ वासून उभे आहे. अनेक राज्यांनी पूर्णतः लॉक डाउन करून परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काही दिवसांपासून थोडी सूट … Read more

सातारा जिल्ह्यात 70 नवे कोरोनाग्रस्त; दोन बाधितांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काल गुरुवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील निकट सहवासित 56 प्रवास करुन आलेले 2, सारी बाधित 10 असे 68 आणि यानंतर रात्री उशिरा आणखी 2 असे एकूण 70 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला … Read more

‘या’ ४ लोकांचा जीव घेऊनच कोरोना पाठ सोडतो; लागण झाली तर होतो मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपासूसन जगभरात कोरोनाच्या संसर्ग आजाराने धुमाकूळ घातला आहे. जगभरातील सर्व शास्त्रज्ञ कोरोनाच्या आजारावर लस शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. इटली , अमेरिका यांसारख्या देशामध्ये तर हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनने हा विषाणू हा हवेमार्फत लोकांच्या संपर्कात येत असल्याचे म्हंटले आहे. ज्या लोकांची रोगप्रतिकार क्षमता … Read more

अरे बापरे!!! आता फरहान अख्तरच्या सुरक्षा रक्षकालाही झाला कोरोना; बंगला सील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बच्चन कुटुंब, रेखा आणि अनुपम खेर यांचे घर ठोठावल्यानंतर आता कोरोना विषाणू फरहान अख्तरच्या घरी पोहोचला आहे. फरहान अख्तरचे घर रेखाच्या घराशेजारी आहे. बातमीनुसार फरहानचा सुरक्षा रक्षकही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर त्याचा बंगला देखील कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत फरहान अख्तर किंवा जावेद अख्तर … Read more

बिल गेट्स यांनी केले भारतीय फार्मा कंपन्यांचे कौतुक! म्हणाले,” ते संपूर्ण जगासाठी कोरोनाची लस बनवू शकतात”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी भारतीय फार्मा इंडस्ट्रीच्या ताकतीबद्दल सांगितले, ते म्हणाले कि,”भारतामध्ये बरीच क्षमता आहे. भारतीय औषध कंपन्या आणि लस कंपन्या या जगभरात मोठ्या प्रमाणावर पुरवठा करतात. तुम्हाला माहिती आहे, भारतात इतरांपेक्षा जास्त लस तयार केल्या जातात. यामध्ये सीरम इंस्टीट्यूट ही सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. बिल अँड मेलिंडा गेट्स … Read more

दाक्षिणात्य अभिनेत्याला करोनाची लागण; पत्नीचे रिपोर्टही पॉझिटिव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चीनपासून उद्रेक झालेल्या करोना विषाणूने देशात थैमान घातलं आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत आतापर्यंत अनेकांना करोनाची लागण झाली आहे. यात दाक्षिणात्य सुपरस्टार ध्रुव सर्जा आणि त्याची पत्नी प्रेरणा शंकर यांनादेखील करोनाची लागण झाली आहे. अभिनेत्याने स्वत: ट्विट करत ही माहिती दिली. करोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ध्रुव सर्जा आणि त्याच्या पत्नीवर बंगळुरु … Read more