कोरोनाच्या नव्या व्हेरिऍंटमुळे राज्य सरकार अलर्ट; मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेत सापडलेला कोरोनाचा नवा विषाणू ‘ओमिक्रॉन’ मुळे संपूर्ण जगाची चिंता वाढवली असून त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर एक महत्वाची बैठक बोलावली आहे. दरम्यान या बैठकीत नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी कोरोना संदर्भात राज्यातील सर्व विभागीय … Read more

दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोघे कोरोना पॉझिटिव्ह; देशाची चिंता वाढली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिका मधील ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएन्ट ने संपूर्ण जगाची चिंता वाढवली असतानाच त्यातच आता दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली असून भारतीयांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. बंगळूरुच्या केम्पेगौडा  विमानतळावर  शनिवारी (27 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेतून विमान आले. या विमानात 594 प्रवासी … Read more

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे राज्यात निर्बंध लागणार? अजित पवार म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना व्हायरस चे प्रमाण कमी आलं असतानाच आता एक नवी बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही भयानक असल्याने आता जगभरातच चिंतेचं वातावरण आहे. पंतप्रधान मोदींनी देखील या विषाणूची दखल घेत काही निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोनाची लस न घेणाऱ्यांना कडक इशारा, आता बसमधून प्रवास करु दिले जाणार नाही

ठाणे । भारतात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. संसर्गाची ही वाढती प्रकरणे पाहता अनेक राज्यांमध्ये नियम कडक केले जात आहेत. त्याचवेळी, महाराष्ट्रात ठाण्यामध्ये जी लोकं लस घेत नाहीत, त्यांना बसमध्ये बसू दिले जाणार नाही. ठाणे शहराचे महापौर नरेश म्हस्के यांनी शनिवारी सांगितले की, “ज्यांना अँटी-कोविड-19 लसीचा एकही डोस मिळालेला नाही, अशांना ठाणे महापालिकेच्या (TMC) … Read more

देशात 100 कोटी लसीकरण झाल्याचा दावा खोटा; संजय राऊतांचा मोदी सरकारवर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताने नुकताच कोरोना लसीकरणाचा 100 कोटीचा टप्पा पार केला असल्याची घोषणा मोदी सरकारकडून करण्यात आली. त्याचा जल्लोषही साजरा करण्यात आला. कोरोना विरोधातील लढाईत भारताचे हे मोठे यश असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केला आहे. देशात 100 कोटी लसीकरण झाल्याचा दावा खोटा आहे. वास्तविक … Read more

Reliance बनला देशातील सर्वोत्तम एम्‍प्‍लॉयर, कोण-कोणत्या भारतीय कंपन्यांना फोर्ब्स वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर 2021 च्या लिस्टमध्ये स्थान मिळाले ते पहा

नवी दिल्ली । फोर्ब्सने 2021 साठी जगातील सर्वोत्तम एम्‍प्‍लॉयर्सची वार्षिक लिस्ट जाहीर केली आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) फोर्ब्स वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर 2021 च्या लिस्टमध्ये भारतीय कंपन्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर रिलायन्स जगभरात 52 व्या क्रमांकावर आहे. या लिस्टमध्ये 750 मल्टीनॅशनल आणि मोठ्या कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. देशातील एकूण 19 … Read more

निर्लज्ज चीनने 2019 मध्येच बनवली होती कोरोनाची लस ! उपचार शोधल्यानंतर जगभरात पसरवला मृत्यू

नवी दिल्ली । 2019 मध्ये, जग खूप सुरळीत चालले असताना अचानक कोरोना नावाची महामारी पसरू लागली. ही महामारी चीनपासून सुरू झाली आणि त्यानंतर त्याने संपूर्ण जगाला वेठीस धरले. हा व्हायरस जगभरात जाणीवपूर्वक पसरवल्याचा आरोप चीनवर करण्यात आला, मात्र चीनने तो कधीच मेनी केला नाही. आता अमेरिकेच्या एका गुप्त सरकारी अधिकाऱ्याने उघड केले आहे की, चीन … Read more

दिलासादायक!! राज्यातील ‘हे’ 8 जिल्हे कोरोनामुक्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असताना राज्यासाठी 1 दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्यातील तब्बल 8 जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यावेळी महाराष्ट्र कोरोनावर मात करताना दिसत आहे. महाराष्ट्रातील धुळे, परभणी, अकोला, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, भंडारा आणि गोंदिया या 8 जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. त्यामुळे महाराष्ट्राची वाटचाल की … Read more

कोरोना हा महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून ओळखला जाईल; मनसेचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असून आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून नवीन निर्बंध येण्याची शक्यता आहे. यावरून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सरकार वर टीका केली आहे. कोरोना हा महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला. याबाबत संदीप देशपांडे यांनी … Read more

गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम त्वरित स्थगित करा; मुख्यमंत्र्यांचं सर्व पक्षांना आवाहन

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही दिवसात वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत अशी कळकळीची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. येणारे दिवस आव्हानात्मक असतील आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर विशेषतः सर्व राजकीय पक्षांवर त्याची प्रमुख जबाबदारी आहे असेही … Read more