15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचा वाळूज प्राथमिक आरोग्य केंद्रातून शुभारंभ

औरंगाबाद – लसीकरणामुळे प्रतिकारशक्तीत वाढ होत असल्याने कोरोना संक्रमणाला अटकाव होणार आहे. 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींची प्रतिकारशक्ती या लसीकरण मोहिमेने प्रबळ होणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या संक्रमणाला रोखण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर आज औरंगाबाद जिल्ह्यातील … Read more

पुण्यात कडक लाॅकडाऊन लागणार? महापौरांनी दिली ‘हि’ महत्वाची माहिती

murlidhar mohol

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांचे आकडे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी नुकतीच पुणे महापालिकेची कोरोना संबंधी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सूचक विधान केले आहे. तसेच यावेळी त्यांनी पुण्यातल्या निर्बंधाविषयीदेखील भाष्य केले. मागील पाच सहा दिवसांत पुणे … Read more

कोरोना रूग्णवाढीमुळे उपमुख्यमंत्र्यांनी दिले लाॅकडाऊनचे संकेत, उद्या बैठक

Ajit Pawar Night Curfew

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्यातील करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यातील 10 मंत्री व २० आमदारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं सरकारची चिंता वाढली असून संसर्ग रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करायच्या याचा विचार सरकारी पातळीवर सुरू आहे. त्यामुळं पुन्हा एकदा लॉकडाउनची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज या संदर्भात … Read more

मुंबई-गोवा क्रूझवरील कर्मचाऱ्याला कोरोना, 2 हजार प्रवासी अडकले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असल्याने प्रशासनाच्या वतीने सात दिवसांची संचारबंदी लावण्यात आली आहे. या दरम्यान मुंबई-गोवा कॉर्डेलिया क्रूझवर एका क्रू मेंबरला कोरोनाची लागण झाल्यानंतर 2 हजाराहून अधिक प्रवाशांना क्रुझवरच थांबवण्यात आले आहे. सर्व प्रवाशांना त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल येईपर्यंत क्रूझवरच राहण्यास अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याने ते त्याठिकाणी अडकून पडले आहेत. मुंबईहून … Read more

सावधान ! कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय

Corona

औरंगाबाद – जिल्ह्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा घडत होत असून, काल दिवसभरात 35 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. याच शहरात सर्वाधिक 28 तर ग्रामीण भागातील 7 रुग्णांचा समावेश आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून कळविण्यात आली आहे. काल दिवसभरात 23 रुग्ण बरे होऊन घरी परतले यात … Read more

आजपासून 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचा शुभारंभ; शहरात ‘या’ केंद्रांवर मिळणार लस

औरंगाबाद – केंद्र सरकारने आज पासून 15 ते 18 वयोगटातील तरुणांना कोरोना प्रतिबंध लस देण्याचे जाहीर केले. या लसीकरणाचा शुभारंभ सकाळी 10:30 वाजता महापालिकेच्या प्रियदर्शनी विद्यालयात पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. महापालिकेने शहरातील सहा केंद्रांवर लस देण्याची व्यवस्था केली आहे. 15 ते 18 या वयोगटातील 69 हजार 998 जन असावेत असा अंदाज … Read more

फुटबॉलस्टार लिओनल मेस्सीला कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना या महाभयंकर विषाणूने आता सर्वच क्षेत्रातील लोकांना आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. राजकीय खेत्राप्रमाणे या कोरोनाच्या नव्ह्या व्हेरियंटने क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंवर हल्ला केला असून फुटबॉलमधील जागतिक दर्जाचा खेळाडू म्हणून ओळखला जाणारा अर्जेंटीना संघाचा कर्णधार लिओनल मेस्सी याला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मेस्सी खेळत असलेल्या … Read more

राज्यात ऑक्सिजन निर्मितीबाबत अजित पवारांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती; म्हणाले

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात वाढत चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचबरोबर काही महत्वाच्या नेत्यांकडून राज्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याबाबतचे संकेत देण्यात आले आहेत. या दरम्यान आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यात लॉकडाऊन लागण्यासंदर्भात संकेत दिले असून राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. राज्य सरकार मुख्यमंत्री ठाकरेंच्या … Read more

धाकधूक वाढली : सातारा जिल्ह्यात कोरोना पाॅझिटीव्ह रेट वाढला, आज 65 जण बाधित

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 65 जण बाधित आढळले आहेत. कोरोना बाधितांचा गेल्या काही दिवसातील कमी झालेला आकडा आता वाढू लागल्याने धाकधूक वाढलेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनापुढे पुन्हा कोरोना थोपवण्याचे आव्हान उभे राहताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 2 हजार 776 लोकांची कोरोना तपासणी … Read more

तूर्तास लॉकडाऊन नाही, पण…

Rajesh Tope

औरंगाबाद – राज्यात लॉकडाउन सध्या नाहीच या बाबत कुणीच अफवा पसरवू नये, भीती ही दाखवू नये तूर्तास लॉकडाऊन लागणार नाही. पण जेव्हा 700 मेट्रिक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन लागले की ऑटोमोडमध्ये लॉकडाउन लागेल असे टोपे म्हणाले. राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या आकडेवारीबद्दल आणि निर्बंधाबद्दल आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहीती दिली आहे. ते आज … Read more