हॉटेलच्या वेळेसंदर्भात आज होणार निर्णय?

hotel

औरंगाबाद | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून हॉटेल चालकांसमोर अडचण निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यामुळे पुणे व नागपूर प्रमाणे औरंगाबादमध्ये हॉटेल्स चालकांना दहा वाजेपर्यंत डायनींग सेवा देण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा केली. नागपूर पुणे आणि औरंगाबाद मधील कोरोना बाधित यांचा पॉझिटिव्हिटी दर किती आहे याची तुलना … Read more

विदेशी नागरिकांना भारतात लसीकरणास परवानगी; केंद्राचा मोठा निर्णय

corona vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतून भारत सध्या सावरत आहे. देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटत असली तरी डेल्टा व्हेरिअंटचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे देशातील आरोग्य व्यवस्था सतर्क झाली आहे. देशातील नागरिकांचं लसीकरण करण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण पावलं उचलली जात आहेत. देशात आतापर्यंत जवळपास 51 कोटीहून अधिक लशीचे डोस वितरीत करण्यात आले आहेत. पण … Read more

औरंगाबाद : शहरात 2 आणि ग्रामीण मध्ये 11 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

Corona

  औरंगाबाद : गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. शुक्रवारी दिवसभरात कोरोनाच्या 18 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 2, तर ग्रामीण भागातील 11 रुग्णांचा समावेश असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 623 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 867 रुग्ण … Read more

खळबळजनक ! औरंगाबादेत कोरोना लसींचा काळाबाजार उघडकीस

औरंगाबाद – सध्या देशभरात कोरोना लसीकरण सुरु आहे. यास नागरिक देखील उस्फुर्त प्रतिसाद देत आहेत. परंतु लसीच्या कमतरतेमुळे प्रत्येकाला लास उपलब्ध होणे शक्य नाही. त्यामुळे कोरोना लसीकरणाच्या काळाबाजाराच्या अनेक घटना याआधी उघडकीस आल्या आहेत. यातच आता औरंगाबादेत देखील लसींचा काळाबाजार होत असल्याचे उघडकीस आले आहे. शहराजवळच असलेल्या साजापूर भागात कोरोना लसीचा काळाबाजार करणाऱ्या आरोग्य सेवकास … Read more

लहान भावाच्या आत्महत्येनंतर मोठ्या भावानेही संपवले जीवन; दोन कर्ते गमावल्याने कुटुंब संकटात

suicide

औरंगाबाद | लहान भावाने आत्महत्या करून दीड महिना उलटला नाही तोपर्यंतच मोठ्या भावाने विष भाषण करून आत्महत्या केल्याची घटना फुलंब्री तालुक्यातील शेलगाव खुर्द येथे रविवारी घडली. प्रभाकर त्र्यंबक विधाटे (वय 45) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. कर्जबाजारी व नापिकीमुळे या दोन सख्ख्या भावांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शेलगाव खुर्द येथील प्रभाकर इधाटे यांच्यावर खासगी … Read more

कोरोनाची तिसरी लाट येणार – मुख्यमंत्र्यांचे सल्लगार दीपक म्हैसेकर यांचे भाकित

Dipak mhaisekar

औरंगाबाद | अमेरिकेसह ब्रिटनमध्ये मोठ्याप्रमाणात लसीकरण झालेले असताना मागील तीन दिवसांपासून कोरोनाची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा आक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणार असल्याचे भाकित मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी व्यक्त केले आहे. लोकसंवाद फाऊंडेशनतर्फे आयोजित ऑनलाईन संवादमालेत ते बोलत होत. लोकसंवाद फाऊंडेशनतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या ऑनलाईन संवादमालेत … Read more

आतातरी कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी- प्रा. पांडुरंग मांडकीकर

private coching classes

औरंगाबाद | कोरोना महामारीमूळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना कोरोनाचे नियम शिथिल करून ठराविक कालावधीसाठी दुकाने, बाजारपेठ, मॉल, बसेस, रेल्वे करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आता खाजगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याला परवानगी द्यावी नाहीतर महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेस एकाच दिवशी सुरु करण्यात येतील. आणि कारवाई केल्यास क्लासेस संचालक विद्यार्थी आणि … Read more

दिलासादायक ! सात हजार कोरोना चाचण्या; परंतु एकही पॉझिटिव्ह नाही

corona antijen test

औरंगाबाद | शहरात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे. परंतु कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टमध्ये येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यानुसार महापालिकेने शहराच्या सहा एंट्री पॉईंट वर कोरोना चाचण्या वाढवल्या असून तिसऱ्या लाटेत त्रुटी नको म्हणून प्रशासनाकडून तयारी आणि काळजी घेतली जात आहे. गेल्या पाच दिवसापासून 7 हजार 86 जणांच्या चाचण्या झाल्या आहेत आणि यामधून … Read more

औरंगाबाद: तीस कोरोना रुग्णांची नव्याने भर, दोघांचा मृत्यू

Corona

औरंगाबाद – कोरोना संसर्ग शहरात सध्या थोड्या प्रमाणात असला तरी, ग्रामीण भागात रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या 24 तासात शहरात फक्त सात नवीन रुग्णांची भर पडली. तर ग्रामीण भागात 23 रुग्ण वाढले दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू ही झाला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी 25 जणांना (मनपा7 ग्रामीण 18) सुट्टी देण्यात आली. आज पर्यंत 1 लाख 43 हजार … Read more

राज्यातील शाळा सुरु होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली ‘हि’ महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे गेल्या वर्ष-दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा लवकर सुरु करण्या संदर्भात शिक्षण विभागाकडून विचार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज महत्वाची माहिती दिली. शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक पार पडणार असून उर्वरित वर्ग लवकरच … Read more