धक्कादायक ! कोरोनाच्या दास्तीने मुंबईत नवविवाहीत दाम्पत्याची आत्महत्या

Sucide

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाची लाट ओसरली असल्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध शिथील करण्यात आले आहे. पण अजूनसुद्धा कोरोनाची भीती कायम आहे. याच भीतीपोटी मुंबईतील लोअर परेल परिसरात एका उच्चशिक्षित नवविवाहीत दाम्पत्याने पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली म्हणून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या मृत दाम्पत्याचं नाव अजय … Read more

कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून कोरोना चाचण्या वाढवा – प्रशासक आस्तिककुमार पांडेय

Administrator

औरंगाबाद | संपूर्ण राज्यभर कोरोनाने थैमान घातले आहे. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. प्रशासनाकडून ही लाट संपुष्टात यावी यासाठी उपाय योजना करणे सुरु आहे. कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून लवकरात लवकर कोरोनाच्या चाचण्या वाढवाव्या अशा सूचना मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोरोनासाठीच्या लस … Read more

औरंगाबाद: शहरात 9 आणि ग्रामीण मध्ये 22 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

Corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 31 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 9,तर ग्रामीण भागातील 22 रुग्णांचा समावेश असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 141 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 371 रुग्ण कोरोनामुक्त झाले … Read more

कोविडमधील कर्मचाऱ्यांना आता वसुलीची कामे

Muncipal Corrparation

औरंगाबाद : कोरोना काळात महापालिकेने सर्व कर्मचाऱ्यांना 24 केअर सेंटर व इतर ठिकाणी कामाला लावले होते. कोरोना संसर्गाची लाट ओसरली असल्याने कोविड केअर सेंटरमध्ये नियुक्त केलेल्या सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांना मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीचे काम देण्याचा निर्णय प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत शहरात मोठ्या संख्येने नागरिक बंधित झाले. त्यामुळे … Read more

महापालिकेकडून कोरोना उपाययोजनासाठी 19 कोटींचा प्रस्ताव

corona

औरंगाबाद | कोरोनाचा संपूर्ण राज्यभर प्रादुर्भाव दिसत आहे. कोरोना महामारीला हरवण्यासाठी शासनाने निर्बंध लावले आहे. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस तिसरी लाट येणार असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. आता ही तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी केली जात आहे. तिसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिकेने 800 कंत्राटी कर्मचारी- डॉक्टरांना ऑगस्ट महिन्यापर्यंत नियुक्त करण्यात आले … Read more

औरंगाबाद : शहरात 9 आणि ग्रामीण मध्ये 17 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

Corona

औरंगाबाद : गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 26 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 9,तर ग्रामीण भागातील 17 रुग्णांचा समावेश असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 82 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 329 रुग्ण कोरोना मुक्त … Read more

चिंताजनक! जिल्ह्यात 47 कोरोनाबाधितांची नव्याने वाढ, दोघांचा मृत्यू

Corona

औरंगाबाद : जिल्ह्यात 47 कोरोना बाधितांची नव्याने भर पडली आहे. तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. यात घाटी रुग्णालयात कबाडीपुरा येथील 59 वर्षीय पुरुष, तर खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 70 वर्षीय रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 35 जणांना मनपा 9, ग्रामीण 26 सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत एक लाख 43 हजार 255 कोरोनाबंधित बरी होऊन घरी परतली … Read more

मनपाला लसीकरणासाठी अजून 20 लाख लसींची गरज

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाउन लावण्यात आले आहे. आता कोरोना महामारीची दुसरी लाट आटोक्यात येत असून ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण राज्यभर लसीकरण मोहीम सुरु आहे. आज लसींचा पुरवठा नसल्यामुळे लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. परंतु कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी 40 हजारांच्या पुढे नागरिक वेटिंगवर … Read more

सातारा जिल्ह्यात नवे 570 पॉझिटिव्ह तर 29 कोरोना बाधितांचा मृत्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 570 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 555 लोकांना कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 9 हजार 694 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 5.88 टक्के इतका आहे. जिल्ह्यात उपचार्थ … Read more

कोरोनाच्या तिसऱ्या लाटे पासून बचाव करण्यासाठी प्रशासनाकडून मार्गदर्शन सूचना जारी

Corona 3rd way

औरंगाबाद | सध्या संपूर्ण राज्यभर कोरोना महामारीचे थैमान सुरु आहे. आता दुसरी लाट संपुष्टात येत असून तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. म्हणूनच प्रशासनाने या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन सूचना जारी केलेल्या आहेत. सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. जिल्ह्यात शनिवारी रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 46 हजार 717 … Read more