IND vs SL: वन-डे सीरिजमध्ये कोरोनाचे संकट, BCCI कडून श्रीलंका बोर्डाला गंभीर इशारा

Srilanka

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार 13 जुलै रोजी या दौऱ्यातील पहिली वन-डे होणार होती. मात्र श्रीलंका टीमच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने हि वन-डे मालिका 18 जुलै रोजी होणार आहे. याची अधिकृत घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. याचबरोबर बीसीसीआयने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला गंभीर इशारासुद्धा … Read more

IND vs SL : वन-डे मालिकेमध्ये कोरोनाचा शिरकाव, ‘या’ तारखेला होणार पहिला सामना

team india

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये होणाऱ्या वन-डे आणि टी 20 मालिकेला कोरोनाचा फटका बसला आहे. या मालिकेला 13 जुलैपासून सुरुवात होणार होती. पण, यजमान श्रीलंकेच्या कॅम्पमधील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हि मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. श्रीलंकेची टीम काही दिवसांपूर्वीच … Read more

शाळा सुरू होणार : कोरोनामुक्त गावात गुरूवारपासून 8 वी ते 12 वीचे वर्ग भरणार

School will started

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यातील शाळा बंद आहे. पण ऑनलाईन पद्धतीने कलासेस सुरु असले तरीही विद्यार्थ्यांना शाळेची ओढ अजूनही लागलेली आहे. आता लवकरच कोरोना मुक्त गावांमध्ये शाळा सुरू होणार आहे. यामध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना मागविण्यात आल्या आहेत. या संदर्भातील निर्णय शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने सोमवारी जाहीर केला … Read more

चिंताजनक! आठवड्यानंतर पुन्हा रुग्ण संख्येचा आलेख वाढला; 71 रुग्णांची नव्याने भर

Corona

औरंगाबाद | जिल्यात आठवडाभर कोरोना रुग्णाची संख्या 50 च्या आत होती, गुरुवारी यात किंचित वाढ झाली आहे नव्याने 71 रुग्णाची भर पडली आहे. यास प्रामुख्याने ग्रामीण मधील पैठण आणि वैजापूर तालुक्यामध्ये अचानक रुग्ण वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. रुग्णवाढीमुळे उपचार घेणार्‍यांचा आकडा 471 वर पोहचला आहे. जिल्हात शहरी भागातील कोरीना रुग्णांची संख्या नियंत्रणात … Read more

शहरात बाजारपेठा खुल्या करा; व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांची मागणी

औरंगाबाद | कोरोना महामारीत सुरुवातीसारख्या बाजारपेठ सुरु ठेवण्यात आल्या तर वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटेल असा विश्वास जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिला आहे. सोमवारी जालना रोडसह क्रांतिचौक, गोपालटी तसेच बाजारपेठ असलेल्या ठिकाणी वाहनांची भरपूर प्रमाणात गर्दी बघायला मिळाली होती. यामुळे 20 ते 30 मिनिटे वाहनाना ट्रॅफिक मध्ये थांबावे लागत होते. बाजारपेठ अधिक काळ … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय ! 23000 कोटींच्या आपत्कालीन हेल्थ पॅकेजची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्रिमंडळाचा काल मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. काल रात्री सर्व मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आले. यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. हे निर्णय कोरोना आणि शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. Rs 23,000 crores package to be given to deal with the problems that occurred … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याकडे देशाचे आरोग्य राज्यमंत्रीपद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज फेरबदल व विस्तार झाला, यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकूण 43 मंत्र्यांना शपथ दिली. यात महाराष्ट्रातील एक कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री अशा एकूण चार मंत्र्यांचा समावेश आहे. नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. यामध्ये भारती पवार यांना … Read more

मराठवाड्यात गेल्या 24 तासात 295 नवीन रुग्णांची भर

corona test

औरंगाबाद | जिल्ह्यात 43 जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये औरंगाबाद शहरातील 11 रुग्ण आहेत. आणि एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर मराठवाड्यात 24 तासाच्या आत 295 नवीन रुग्ण आढळले आहेत. आणि पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील 132 तर उस्मानाबाद जिल्ह्यातील 75 रुग्णांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ग्रामीण भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग पुन्हा भरणार

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ज्या ग्रामीण भागात कोरोना हद्दपार झाला आहे अशा ठिकाणी आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने याबद्दल आदेश जारी केला आहे. ग्रामीण भागात कोरोनाची लागण कमी झाली आहे. यामुळे अनेक गावे कोरोनमुक्त झाले आहेत. … Read more

टोक्यो ऑलम्पिकमध्ये ‘या’ दोन खेळाडूंना मिळणार ध्वजवाहकाचा मान

Olympics

टोक्यो : वृत्तसंस्था – कोरोनाच्या संकटामुळे 2020 मध्ये पार पडणारी टोक्यो ऑलम्पिक 2021 पर्यंत स्थगित करण्यात आली होती. मात्र आता जपान सरकार, आयोजक समिती आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती यांनी शर्तीचे प्रयत्न करून ऑलम्पिक यंदा घेण्याचा निर्धार केला आहे. त्या दृष्टीने त्यांनी तयारीसुद्धा केली आहे. तसेच भारताने देखील आपल्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंना ऑलम्पिकसाठी पाठवण्याची संपूर्ण तयारी … Read more