डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका पाहता ऑक्सिजन सिलिंडर सज्ज ठेवावे – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

delta plus

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. कोरोना पळवून लावण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहीम सुरु केली होती. आणि कडक निर्बंध लावले होते. आता पून्हा कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढत आहे. मराठवाड्यातही याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे सतर्क रहा असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले … Read more

महापालिकेकडे आता फक्त दोन हजार लसींचा साठा उपलब्ध

corona vaccine

औरंगाबाद | तालुका शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक लसीकरणासाठी येत आहेत. लसीकरण मोहिमेला शहरातील वेगवेगळ्या भागातून चांगला लहान मुलांचा प्रतिसाद मिळत आहे. अशात लसीकरणा करिता केवळ दोन हजार लसींचा साठा शिल्लक आहे. शनिवारी केवळ दोन हजार लसी उपलब्ध असल्याने सोमवारपर्यंत लसी उपलब्ध नाही झाला तर लसीकरणासाठी अडचण निर्माण होणार आहे. शहरात 21 जून पासून 18 वर्षावरील सर्व … Read more

7th Pay Commission: सरकारी कर्मचार्‍यांच्या DA बरोबरच ‘या’ 7 मागण्या देखील पूर्ण होऊ शकतात, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढविण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्र सरकारच्या लाखो कर्मचार्‍यांसाठी लवकरच एक चांगली बातमी ऐकू येते. वृत्तानुसार, नॅशनल कौन्सिल ऑफ संयुक्त सल्लागार मशीनरी (JCM) आणि DA संदर्भात केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या अधिकाऱ्यांची बैठक 26 जूनला अर्थात आज होणार आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या जुलैच्या पगारासह DA मिळण्याची अपेक्षा वाढली आहे. यापूर्वी … Read more

सावधान! औरंगाबादेत कोरोनाच्या रुग्ण संख्येचा वाढता आकडा; गेल्या चोवीस तासात 115 नवीन रुग्ण

corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. कोरोना शहरातून ग्रामीण भागातही पसरला होता. प्रशासनाकडून लॉकडाऊन लावल्यानंतर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली होती मात्र नियम शिथिल केल्यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 115 नवीन रुग्ण आढळल्याने चिंता अजूनच वाढली आहे. कोरोना पळवून लावण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक दे चेन’ … Read more

आता 200 जण लस घेणार असतील तर सोसायटीतच होणार लसीकरण

Lasikaran

औरंगाबाद | कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरण सूरु आहे. 21 मे पर्यंत केवळ 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत होते. आता 21 मे पासून 18 वर्षावरील सर्व नागरिकाचे लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर लसीकरणाला वेग देण्यासाठी मनपाने नवीन योजना आखली आहे. लसीकरणाच्या मोहिमेला आणखी गती देण्यासाठी सोसायट्यांमध्ये कॅम्प लावण्याचाही निर्णय घेतला … Read more

साताऱ्यात गटशिक्षणाधिकाऱ्याकडून विधवा शिक्षिकेचा छळ; शरीरसुखाची केली मागणी

Rape

सातारा : हॅलो महाराष्ट्र – साताऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सातारा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्याने एका विधवा शिक्षिकेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. पीडित शिक्षिका शाळेत रुजू झाल्यापासून आरोपी गटशिक्षणाधिकारी तिच्या मागावर होता. आरोपी गटशिक्षणाधिकाऱ्याने अनेकदा पीडितेवर अश्लील शेरेबाजीसुद्धा केली आहे. हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडितेच्या घरी जाऊन शरीरसुखाची मागणी देखील … Read more

‘या’ दिवशी लाँच होणार गुगल आणि जिओ यांचा 5G स्मार्टफोन

Mukesh Ambani

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स इंडस्ट्रीजची 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. हि सभा आज दुपारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि अन्य ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांमधून पार पडली आहे. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी या सभेत तीन कोटींहून अधिक शेअरधारकांशी संवाद साधला. या सभेच्या सुरुवातीला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि … Read more

धक्कादायक ! कोरोनाच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या

Sucide

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नुल शहरातील वड्डगेरी भागात एक कुटुंब राहत होते. कोरोनाच्या भीतीने चार जणांनी विष घेऊन आत्महत्या केली आहे, सुसाईड नोटमध्ये त्यांनी याबाबत उल्लेख केला होता. प्रताप (42), हेमलता (36), … Read more

BMC च्या नर्सचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग, 22 वर्षीय तरुणाला पालघरमध्ये अटक

Rape

पालघर : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात आणि राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. यामुळे अनेक डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिवस रात्र रुग्णांची सेवा करावी लागत आहे. यामुळे अनेक महिला कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास उशीर होत आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. … Read more

भरधाव कारची कमानीला भीषण धडक; एअरबॅग उघडूनदेखील तरुणाचा मृत्यू

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जिमवरून घरी परत येत असताना अचानक अपघात झाल्याने एका बिल्डरच्या मुलाला जागीच जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे चारचाकी गाडीच्या एअरबॅग उघडूनसुद्धा त्याचा मृत्यू झाला आहे. या मृत तरुणाचे नाव अथर्व आशितोष नावंदर असे आहे. रस्त्यात आडव्या आलेल्या कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्नात हा अपघात … Read more