रसिकांसाठी खयाल-ए- खय्यामचे आयोजन

khyal-e-Khayyam

औरंगाबाद | गेल्या वर्षी पासून संपूर्ण राज्यभरात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लावण्यात आले होते. आता हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्याचबरोबर रसिकांनी कोरोनाच्या संकटातून बाहेर यावे तसेच अडचणीतील कलावंतांना उमेद मिळावी या हेतूने 26 जून रोजी खयाल-ए-खय्यामचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 26 जूनला औरंगाबादेत ‘महक’ तर्फे गायिका मनीषा निश्चल आणि … Read more

धक्कादायक! रेशन दुकानावर धान्य आणायला गेल्यास महिलेला शरीरसुखाची मागणी; न्यायासाठी महिलेचे अमरण उपोषण

Fasting

औरंगाबाद | धान्य आणण्यासाठी राशन दुकानावर गेली असता तेथील राशन चालकाने महिलेला शरीरसुखाची मागणी करत दोन वेळेस विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर पुरवठा विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद या ठिकाणी महिलेने आमरण उपोषणाला सोमवारी सुरुवात केली असून जिल्हा पुरवठा अधिकारी यांना न्याय मिळून द्यावा अशी मागणी केली आहे. याबद्दल सविस्तर वृत्त असे … Read more

धक्कादायक! अजिंठा लेणीवर बारा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Ajanta caves

औरंगाबाद | कोरोना रुग्ण दर कमी झाल्याने औरंगाबाद जिल्ह्या अनलॉक करण्यात आले आहे. गेल्या तीन ते चार महिन्यापासून पर्यटन स्थळे बंद होती. यामुळे पर्यटन स्थळावर अवलंबून असलेल्या लोकांचे जीवन विस्कळीत झाले होते. आता पुन्हा एकदा पर्यटन स्थळे सुरू करण्यात आली असल्याने रविवारी अजिंठा लेणीत बारा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य विभागाचे चिंता वाढली आहे. तालुका … Read more

Success Story : कोरोनाच्या संकटातही कलिंगडाची शेती, 2 एकरात 6 लाखांचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाधा

Washim Farmer

वाशिम : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. या कोरोना व्हायरसमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील जलालपूर येथील राजू चौधरी यांनी हार न मानता पारंपारिक शेतीला फाटा देत 2 एकरात कलिंगडाची लागवड केली आहे. यामधून कमीत कमी एकरी 30 टन उत्पन्न येईल अशी अपेक्षा आहे. … Read more

लाट ओसरतेय : सातारा जिल्ह्यात नवे 461 पॉझिटिव्ह तर 213 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण हळू हळू कमी होऊ लागले होते. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार चोवीस तासात तब्बल 461 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी माहिती दिली. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरू लागली आहे. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या … Read more

आजपासून अजून 13 स्मार्ट बस सुरू; 12 मार्गांवर होणार फेऱ्या

smart city bus

औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन हटवल्यानंतर हळूहळू सर्वात सुरू करण्यात आले. यामध्ये शहरातील नागरिकांना शहरांतर्गत प्रवासासाठी सिटी बस देखील सुरू करण्यात आल्या आहेत. आता यामध्ये अजून तेरा स्मार्टबस वाढवण्यात आलेल्या आहे. आता स्मार्ट सिटी बस विभागातर्फे नव्याने तेरा बस सुरू करण्यात येणार आहेत. सोमवारपासून बारा मार्गावर या बस धावणार आहेत एकूण बत्तीस बसच्या विविध मार्गावर … Read more

…म्हणून टीम इंडिया WTC Finalसाठी काळी पट्टी बांधून मैदानात उतरली

Team India

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला आजपासून सुरुवात झाली आहे. या सामन्यादरम्यान भारतीय टीम हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरली आहे.भारताचे महान धावपट्टू मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय टीमने हाताला काळी पट्टी बांधली. मिल्खा सिंग यांनी आशियाई स्पर्धेत चार सुवर्ण पदक जिंकले तसेच राष्ट्रकूल … Read more

कराड तालुक्यातील कृष्णा कारखाना निवडणूक कार्यक्षेत्रात कोरोनाचा कहर ; एकाच गावात सातजण बाधित

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून केल्या जात आहेत. मात्र, नागरिकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे कोरोना बाधितांमध्ये वाढच होत आहे. कराड तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. तालुक्यातील महत्वाचे गाव असलेल्या आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या रेठरे बुद्रुकमध्येही कोरोना बाधित होण्याचे प्रमाणात वाढ … Read more

विकृतीचा कळस ! ऑनलाईन क्लासदरम्यान विद्यार्थ्याने केले ‘हे’ घाणेरडं कृत्य…

Online Class

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोरोना संकटामुळे सध्या शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. यामुळे बहुतेक ठिकाणी ऑनलाईन क्लास सुरू आहेत. या ऑनलाईन क्लास दरम्यान अनेक चित्र विचत्र घटना घडत आहेत. अशीच एक घृणास्पद घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये राजस्थानच्या एका विद्यार्थ्याने सर्व मर्यादा ओलांडत एक धक्कादायक प्रकार केला आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी नववीमध्ये शिकणाऱ्या … Read more

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून IAS अधिकाऱ्याने केले MBBS तरुणीचे लैंगिक शोषण

Rape

बुलंदशहर : वृत्तसंस्था – सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. पण तरीदेखील महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाही आहे. वाढतच जात आहेत. यामध्ये उच्च पदस्थ आणि उच्च शिक्षित लोकांकडूनही महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना घडत असतात. अशाच प्रकारचे एक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने गुजरात केडरच्या आयएएस अधिकाऱ्यावर लग्नाच्या … Read more