सातारा जिल्ह्यात आयएमसीआर पोर्टलवर माहीती न भरणाऱ्या 11 डाॅक्टरांना कारणे दाखवा नोटीसा

corona test

सातारा | कोरोना संशयित व बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड अँटिजेन अथवा आरटीसीपीआर चाचणीची माहिती आयएमसीआर पोर्टलवर न भरणाऱ्या जिल्ह्यातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकारामुळे गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येच्या आकडेवारीत तफावत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची रॅपिड अँटिजेन टेस्ट अथवा … Read more

‘सेवा हेच संघटन’ : शेखर चरेगांवकर यांचेकडून उरुल व तळबीड येथील कोव्हीड सेंटरला मदत

Karad Shekher Charegaonkar

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाच्या सहकार आघाडीचे राज्य सहसंयोजक शेखर चरेगांवकर यांनी व्यक्तीगत स्तरावर पाटण तालुक्यातील उरुल येथील कोव्हीड केअर सेंटरला ३० बेड सेट (गादी, बेडशीट, उशी व चादर) व कराड तालुक्यातील तळबीड येथील केअर सेंटरला ४० कॉट्स भेट दिल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारला नुकतीच … Read more

पुणेकरांना दिलासा ! उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार

MUrlidhar Mohol

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. सध्या काही ठिकाणी रुग्ण प्रमाणात घट होत असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी रूग्णसंख्या कमी असलेल्या शहर आणि ग्रामीण ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे … Read more

नाशिकमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथील; उद्यापासून काय काय सुरु राहणार ?

Saloon

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. मार्चपासून रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवर प्रचंड ताण निर्माण पडत आहे. यामुळे संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. यामुळे बऱ्याच ठिकाणी रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर आहे. मुख्यमंत्री … Read more

सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश : भाजीपाला, दूध घरपोच तर शेतिविषयक दुकाने दुपारपर्यंत : जाणून घ्या कोणत्या गोष्टींना मिळणार सूट

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काल रात्री मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुढील 15 दिवस लाॅकडाऊन राहणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आज सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनीही लाॅकडाऊन संदर्भात काहीशी शिथिलता दिलेली आहे. 1 जून ते 8 जून सकाळी 7 वाजेपर्यंत नविन आदेश काढला आहे. यामध्ये शेतिविषयक दुकाने सकाळी 9 ते 3 सुरू राहतील तर भाजीपाला, दूध … Read more

मिरजेत कोरोना रूग्णालयात महिलेची गळफास घेवून आत्महत्या

सांगली | मिरज येथील शासकीय कोरोना रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुमन कुंभार (वय- 35 सुभाषनगर, मिरज) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सुमन कुंभार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना मिरज येथील कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेेले काही दिवस … Read more

कोणत्या बॉलरने सर्वाधिक त्रास दिला असता? विराटने घेतले ‘या’ बॉलरचे नाव

Virat Kohli

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या मुंबईच्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहे. भारतीय टीम पुढील महिन्यात इंग्लंडला रवाना होणार आहे. तेव्हा भारतीय टीम इंग्लंडला रवाना होण्याआधी मुंबईमध्ये कोरोनाचे नियम पाळत आहे. जून महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडच्या मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 5 टेस्ट मॅचची … Read more

धक्कादायक ! एकुलत्या एक मुलाने कुऱ्हाडीने वार करत आपल्या जन्मदात्यालाच संपवले

murder

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे सध्या देशात ठिकठिकाणी लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे मुले जास्तीत जास्त वेळ मोबाइल वापरण्यात आणि सोशल मीडियावर घालवत आहेत. अशाच एका मोबाइलच्या आहारी गेलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला मोबाइलचा वापर कमी कर, अभ्यासात लक्ष … Read more

CSK ला मोठा दिलासा ! धोनीचा ‘हा’ सर्वात खास सहकारी UAE मध्ये खेळणार

CSK

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने यंदाची आयपीएल अर्ध्यावरच स्थगित करण्यात आली होती. यानंतर शनिवारी बीसीसीआयने उर्वरित आयपीएल युएईमध्ये घेण्यात येणार आहे असे जाहीर केले आहे. येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात आयपीएलचे उर्वरित सामने घेण्यात येणार आहे. यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये विदेशी खेळाडू पूर्ण वेळ खेळणार का? याची काळजी फ्रँचायझींना लागून राहिली आहे. … Read more

जोफ्रा आर्चरचे 6 वर्षांपूर्वीचे ‘ते’ ट्विट होत आहे वायरल

Jofra Archer

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – यंदाच्या आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने ती मध्यावर स्थगित करण्यात आली होती. आता हि स्पर्धा यूएईमध्ये होणार आहे. शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक अजून जाहीर करण्यात आले नाही आहे. हे सामने सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार आहे. बीसीसीआयने युएईमध्ये आयपीएल घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर … Read more