आबापूरी-वर्णेची यात्रा तब्बल दोन वर्षांनंतर धार्मिक सोहळ्याने होणार संपन्न

सातारा | केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यातील मोठ्या यात्रांपैकी एक असणाऱ्या आबापूरी-वर्णे (ता.सातारा) येथील स्वयंभू श्री काळभैरवनाथांची वार्षिक यात्रा यंदा कोविड 19 चे सर्व नियम पाळत सर्व धार्मिक विधींसह संप्पन्न होणार आहे. तहसिलदार आशा होळकर यांचे उपस्थितीत पार पडलेल्या यात्रा आढावा बैठकीत यासंबधी निर्णय करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, बोरगाव पोलिस ठाण्याचे … Read more

चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार!! रुग्णालये उभारणीस सुरुवात

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात कोरोना रुग्णसंख्या आटोकाट आली असतानाच आता चीन आणि हॉंगकॉंग मध्ये पुन्हा एकदा कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट स्टेल्थ ओमिक्रॉनमुळे चीनमध्ये लॉकडाउन करावा लागला आहे. चीन मधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे भारताची चिंता मात्र वाढली आहे. २०२० च्या सुरुवातीला ज्याप्रमाणे चीनने तातडीने करोना रुग्णांच्या उपचारांसाठी विशेष रुग्णालये उभारली होती तशीच धावपळ … Read more

शहरातून कोरोना हद्दपार!

Corona

औरंगाबाद – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला पळवून लावण्यात काल औरंगाबादकरांना यश आले. दिवसभरात एकही बाधित रुग्ण आढळून आला नाही. तर एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही हे विशेष. काल दिवसभरात 194 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. मागील दोन वर्षांमध्ये शुन्य रुग्ण संख्या होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शहरात आता सक्रिय रुग्णांची संख्या फक्त 48 आहे. 15 एप्रिल … Read more

तासगावात खासदारांच्या कार्यालयाबाहेर ‘मोदी माफी मागो’ आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे महाराष्ट्राने कोरोना पसरवला असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगत महाराष्ट्राचा अपमान केलाय. यावेळी उपस्थित असणाऱ्या खासदार संजय काकांनी स्वाभिमान असेल राजीनामा देत महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही हे कृतीतून दाखवावे असे आव्हान कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी दिले. तासगावात नरेंद्र मोदी माफी मागो या आंदोलनात ते बोलत होते. खासदार … Read more

भारतात कोरोनाची चौथी लाट कधी येणार? तज्ञांनी दिली मोठी माहिती

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे भारतात आलेली तिसरी लाट जवळपास संपली आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्येही झपाट्याने घट होत आहे. संसर्गाचा वेग थांबला आहे मात्र आता कोविडच्या चौथ्या लाटेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. याच दरम्यान, आयआयटी कानपूरच्या शास्त्रज्ञांनी कोविडच्या चौथ्या लाटे बाबत चांगली माहिती दिली आहे. 22 जूनच्या सुमारास देशात कोरोनाची पुढची लाट येईल, जी … Read more

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ; मुंबईतील शाळा आता ‘या’ तारखेपासून पूर्णवेळ भरणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकारच्यावतीने आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे शाळा अणे महाविद्यालये सुरु करण्यात आलेली आहेत. दरम्यान, आता पूर्णवेळ शाळा सुरु करण्यासंदर्भात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी महत्वाचे विधान केले आहे. आता मुंबईतील शाळा दोन मार्चपासून पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहेत. पहिली ते बारावीचे वर्ग पूर्णवेळ भरणार असल्याची माहिती मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे … Read more

जिल्हा लवकरच होणार निर्बंधमुक्त – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Unlock

औरंगाबाद – कोरोना रूग्णांची कमी होत जाणारी संख्या आणि लसीकरणाचा वाढलेला टक्का यामुळे कोविडच्या अनुषंगाने जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्याबाबतचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निर्बंध हटवण्यासंदर्भातील शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याला शासनाकडून मंजुरी मिळताच जिल्ह्यातील सर्व निर्बंध हटविण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी … Read more

“भाजपच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोदी मोठे वाटतात, म्हणून…”; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी संसदेतील भाषणावेळी कोरोना हा महाराष्ट्र काँग्रेसमुळे वाढला, अशी टीका केली होती. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर टीका करीत देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर मोर्चा काढला. दरम्यान भाजप नेत्यांनी संसदेत महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरु असताना बाक वाजवले. यावरून काँग्रेस नेते अतुल लोंढे … Read more

ओमायक्रॉनच्या 148 नवीन रुग्णांचा शोध

Corona

औरंगाबाद – कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने दिलासा मिळत असताना, औरंगाबादेत काल तब्बल 148 ओमायक्रोन रुग्णांचे निदान झाले. एका दिवसात निधन झालेली आजवरची सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. मात्र, अहवाल उशिरा येत असल्याने बहुतांश रुग्ण बरे झालेले आहेत. परंतु, तरीही प्रत्येक रुग्णांशी संपर्क साधून प्रकृतीबाबत विचारणा आरोग्य यंत्रणेला करावी लागत आहे. आतापर्यंत आढळलेल्या ओमायक्रॉनची रुग्ण संख्या 60 … Read more

कोरोनाच्या अनुषंगाने दहावी बारावीच्या परीक्षेसाठी झिगझॅग पद्धत 

  औरंगाबाद – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील महिन्यात पार पडणार आहेत. वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 15 मार्च; तर बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी शिक्षण मंडळाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने परीक्षेसाठी झिगझॅग पद्धतीचा अवलंब करण्यात येणार असून या … Read more