सातारा जिल्ह्यात मृत्यूचा नवा रेकाॅर्ड 59 बाधितांचा मृत्यू, तर 1 हजार 516 नागरिकांना डिस्चार्ज

Satara corona patient

सातारा | जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2 हजार 334 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर 59 बाधितांचा मृत्यु झाला आहे तसेच 1 हजार 516 नागरिकांना आज डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांनी दिली आहे. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या … Read more

कोरोनाच्या उपाययोजना राहिल्या, राज्य सरकारकडून पब्लिसिटी स्टंट : प्रवीण दरेकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या काळात राज्य सरकारकडून केल्या गेलेल्या कामाचे कौतुक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी फिरकी घेतली. त्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिउत्तर दिल आहे. त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. कोरोना काळात उपाययोजना करायच्या सोडल्या राज्य सरकार स्वतःच बातम्या पेरून पब्लिसिटी … Read more

कोरोनातून आत्ताच बरे झाला असेल तर लगेच तुमचा टूथब्रश फेकून द्या; जाणून घ्या तज्ज्ञांनी का दिला हा सल्ला ?

Toothbrush

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – जर तुम्ही कोरोनातून नुकतेच बरे झाला असेल तर तुम्हाला पहिल्यापेक्षा अधिक काळजी घ्यायची गरज आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी अनेक लोक तुम्हाला खूप सारे सल्ले देतील. पण आज तुम्हाला एक कारण सांगणार आहे जे तुम्हला कमी ऐकायला मिळाले असेल. ते कारण म्हणजे जर तुम्ही कोरोनातून नुकतेच बरे झाला असेल तर पहिला तुम्हला तुमचा … Read more

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ११० बेड्चे नियोजन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत बेडची कमतरता लक्षात घेता आज एकाच दिवशी कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे ५० बेड्चे, वडगाव हवेली येथे ३० बेड्चे व उंडाळे येथे ३० बेड्चे असे एकूण ११० बेडची व्यवस्था कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज … Read more

माजी हॉकीपटू रवींदर पाल सिंह यांचे कोरोनाने निधन

Ravinder Pal Singh

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मॉस्को ऑलिम्पिक १९८०च्या सुवर्णपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे माजी सदस्य रवींदर पाल सिंग यांचे वयाच्या ६५व्या वर्षी कोरोनाने निधन झाले आहे. रवींदर पाल यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना २४ एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. #Hockey #RavinderPalSingh Besides two Olympics, Singh had also represented India in the Champions Trophy in … Read more

मधुचंद्राच्या रात्री नवरीच्या पोटात अचानक दुखू लागले, नवरदेव औषध घेऊन येताच…

Dulhan

भिंड : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. भिंड जिल्ह्यातील बैरागपूरमध्ये एका घरात नवीन लग्न झाले होते. नवीन लग्न झाल्यानंतर घरात आनंदाचे वातावरण होते. कोरोनाच्या महामारीत लग्नाचा समारंभ आणि सर्वच गोष्टी व्यवस्थित पार पडल्याने घरातील सर्वजण खुश होते. पण त्यानंतर मधुचंद्राच्या रात्री जो धक्कादायक प्रकार घडला त्यामुळे नवरदेवासह संपूर्ण घर … Read more

ऑक्सिजनवर संशोधन करणार्‍या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यु

Doctor

चेन्नई : वृत्तसंस्था – डॉ. भालचंद्र काकडे यांचा ऑक्सिजनअभावी चेन्नईमध्ये मृत्यु झाला आहे. ते ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करत होते. डॉ. भालचंद्र काकडे यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदवी घेतली होती. डॉ. भालचंद्र काकडे यांनी ऑक्सिजन, हायड्रोजन अशा वायूंपासून इंधनपुरक उर्जा निर्माण करुन त्याद्वारे रेल्वेही धावू शकेल असे संशोधन केले आहे. डॉ. भालचंद्र काकडे यांनी इंधननिर्मिती … Read more

रुग्णांच्या नातेवाईकांचा कोरोना वार्डात मुक्तसंचार

  औरंगाबाद । जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यात जिल्हावासीयांच्या चिंतेत भर घालणारी बातमी समोर आली आहे. कोरोना रुग्णांचे नातेवाईक त्यांच्या सोबतच रुग्णालयातच मुक्काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यात त्यांच्या संपर्कात आल्यानंतर हे नातेवाईक बाहेर मुक्तसंचार देखील करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सुपर स्प्रेडर मुक्तसंचार करत असल्याने कोरोनाच धोका आणखीच वाढत आहे. … Read more

अखेर अपेक्स कोव्हिड केअर सेंटर बंद करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

सांगली | मिरज रस्त्यालगत असलेले अपेक्स कोव्हिड केअर सेंटर बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला दिले आहेत. याबाबतची नोटीस रुग्णालय व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. यामध्ये यापुढे नवीन रुग्णांची भरती करु नये, आहे त्याच रुग्णांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्ज द्यावा, असे आदेशामध्ये म्हंटले आहे. अपेक्सच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी आल्याने ही कारवाई करण्यात … Read more

मासे घेवून जाणारा ट्रक पलटी, नागरिकांकडून चिखलात उतरून माशांची पळवापळवी

सोलापूर | सोलापुरात शहरात आज सकाळी एक मासे घेवून जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मासे गोळा करण्यासाठी सकाळ- सकाळी लोकांची मोठी झुंबड उडालेली पहायला मिळाली. सोलापूर – विजापूर रोडवरील संभाजी महाराज तलावाजवळ मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. विजापूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कठड्याला जोरदार धडक दिली. ट्रक पलटी होताच त्यातील जिवंत … Read more