द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

m k stalin

चेन्नई : वृत्तसंस्था – तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी बुधवारी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेऊन त्यांनी पक्षस्थापनेचा दावा केला होता. मंगळवारी द्रमुकच्या विधिमंडळ नेतेपदी एम. के. स्टॅलिन यांची निवड करण्यात आली होती. Chennai: DMK Chief MK Stalin takes oath as the Chief Minister … Read more

गर्दी का केली? असा सवाल विचारणाऱ्या पोलिसांनाच मारहाण

Sangamner

संगमनेर : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना संकटाच्या काळात डॉक्टर, प्रशासन, पोलीस आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. लोकांच्या संरक्षणासाठी आणि सरकारने लागू केलेल्या नियमांचे पालन व्हावे म्हणून पोलीस दिवस रात्र एक करून त्यांची ड्युटी निभावत आहे. मात्र काही ठिकाणी … Read more

सोलापूर जिल्ह्यात उद्यापासून आठवडाभर संपूर्ण लॉकडॉऊन ः जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापूर | सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळे  जिल्हा प्रशासन कडक उपाय योजना करीत आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उद्या शनिवार 8 मेपासून रात्री आठ पासून 15 मेपर्यंत सकाळी 7 पर्यत मेडिकल वगळता संपूर्ण लॉकडाऊन असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी … Read more

भारताच्या ‘या’ महिला क्रिकेटरच्या आईपाठोपाठ बहिणीचेही कोरोनाने निधन

Veda krushnamurti Family

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची अष्टपैलू महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्ती हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे गुरुवारी तिची बहीण वत्सला हिचे निधन झाले आहे. तसेच वेदा कृष्णमुर्ती हिने दोन आठवड्यांपूर्वी कोरोनामुळेच आपल्या आईला गमावले होते. मागील महिन्यात वत्सला शिवकुमार आणि आई चेलुवम्बदा देवी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. … Read more

ICU ला कुलूप, मृतदेह तसेच सोडून सर्व डॉक्टर्स-कर्मचारी फरार ( Video)

Delhi Hospital

गुरुग्राम : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सेवा-सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अशातच दिल्लीच्या रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याने 6 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यावर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. … Read more

भारताच्या ‘या’ क्रिकेटरचे कोरोनामुळे निधन

Bat Ball

जयपूर : वृत्तसंस्था – भारतात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्येच आता क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट प्लेअर आणि आयपीएलचा खेळाडू विवेक यादव याचे कोरोनाने निधन झाले आहे. यामुळे क्रिकेट क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विवेक यादव याचे वयाच्या ३६व्या वर्षी निधन झाले आहे. … Read more

Homeopathic medicine घेतल्यानंतर एकाच कुटुंबातील 8 जणांना गमवावा लागला आपला जीव

chatis gad

बिलासपूर : वृत्तसंस्था – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. प्रत्येक जण कोरोनापासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा सर्वात अगोदर कोरोना महासाथीचा उद्रेक झाला, त्यावेळी त्यापासून संरक्षण करण्यासाठी लोकांनी अनेक मार्ग शोधून काढले. त्यावेळी लोकांनी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला होता. Chhattisgarh | 8 members of a family dead, 5 … Read more

कॅप्टन असावा तर असा ! धोनीने घेतलेला निर्णय ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान

Mahendrasingh dhoni

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चेन्नई सुपर किंग्सचा आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने घेतलेल्या एका निर्णयाने लाखो क्रिकेटप्रेमींचे मन जिंकले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. या निर्णयानंतर आयपीएलमधील सर्व खेळाडू हळूहळू आपल्या घरी परतत आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली देखील पत्नी अनुष्का … Read more

करोना पॉजीटीव्ह आल्यावर पुन्हा RT-PCR टेस्ट करण्याची गरज नाही; जाणून घ्या ICMR ची नवी एडवायजरी

corona test

नवी दिल्ली । देशातील कोरोना प्रकरणे दररोज वाढत असल्याने चाचणी देखील वाढत आहे. आता लोक अधिक चाचण्या करवून घेत आहेत. यामुळे देशभरातील लॅबवरही दबाव वाढत आहे. अशी परिस्थिती पाहता इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) कोरोना टेस्टिंगबाबत एडवायजरी जारी केली आहे. आरटी-पीसीआर चाचणी कमी करून आणि जलद प्रतिजैविक चाचणी वाढवून लॅबवरील दबाव कमी करण्याचा सल्ला … Read more

IIT कानपुरचे मिशन भारत ऑक्सिजन; जूनपर्यंत 30 हजार ऑक्सिजन कंसंट्रेटर बनवण्याची मोठी घोषणा

IIT Kanpur

कानपूर । देशातील ऑक्सिजनची कमतरता आणि कोरोनाचा बेलगाम वेग यामुळे संक्रमित लोकांचे जीव टांगणीला लागले आहे. ऑक्सिजनची व्यवस्था ही रुग्णाच्या नातेवाइकांसाठी सर्वात मोठी समस्या बनली आहे. आयआयटी कानपूरने यावेळी देशातील सर्वात मोठी समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आयआयटी कानपूर इनक्यूबेटर सेंटरने मिशन भारत ऑक्सिजनची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत आयआयटीमध्ये असलेल्या इनक्यूबेटर केंद्राने जूनपर्यंत 20 ते … Read more