अरे बापरे ! शहराचा पॉझिटिव्हीटी रेट 48 टक्के

Corona

औरंगाबाद – कोरोनाची तीसरी लाट दररोज नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. काल औरंगाबाद शहराचा पॉझिटिव्हीटी रेट 48.27 टक्क्यांवर पोहोचला आहे. दिवसभरात तब्बल 779 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्हिटी रेट 44 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. आता 100 नागरिकांची तपासणी केली, तर किमान 49 जण बाधित आढळून येत आहेत. वाढलेला संसर्ग लक्षात घेता … Read more

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या तब्बेतीत सुधारणा

सातारा | जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांना कोरोनाची लागण झाली असून ते सध्या खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या तीन दिवसात त्यांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाल्याने त्यांनी रूग्णालयातूनच आपल्या कामास सुरूवात केली आहे. खा. पाटील यांच्या कामाची पध्दत सर्वसामान्य लोकांना माहिती असून त्यांनी रूग्णालयातून कामांचा निपटारा करतानाचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. वयाची पंचाहत्तरी … Read more

चला महाबळेश्वर, पाचगणीला : नियम व अटीत पर्यटन स्थळे खुली करण्याचा निर्णय

सातारा | महाबळेश्वर आणि पाचगणी या जगप्रसिध्द पर्यटनस्थळावरील वेण्णालेक, टेबललँड आणि ऑर्थरसीट पॉईंट वगळता इतर सर्वच प्रेक्षणीय स्थळे खुली करण्याचा निर्णय प्रांताधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे व्यापारी, हॉटेल व्यवसायिकांसह पर्यटकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. या निर्णयानंतर पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनानिमित्त आलेल्या सुट्ट्यांनी ही दोन्ही पर्यटनस्थळे बहरणार आहेत. प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्याधिकारी … Read more

लस न घेणारे हजारावर नागरिक कोरोनाबाधित

Corona

औरंगाबाद – कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर शहरात गेल्या काही महिन्यांपासून लस घेण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. पण अद्याप अनेकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यातील तीन हजार 340 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी महापालिकेच्या वॉर रूममधून काळजी घेतली जात आहे. वॉररूममधून संपर्क साधण्यात … Read more

औरंगाबाद शहरातील दहावी व बारावीच्या शाळा सोमवारपासून होणार सुरू; ‘ही’ आहे नियमावली 

औरंगाबाद – राज्य शासनाने सोमवार पासून पहिली ते बारावी च्या शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतु स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या इयत्ता 10 वी व 12 वी च्या शाळा/वर्ग दिनांक 24 जानेवारीपासून सुरू करण्याचा आदेश आज महानगरपालिकेने काढला … Read more

शाळा सुरु करण्यासंदर्भात चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय काल ठाकरे सरकारच्या वतीने घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यात शाळा सुरु करण्या बाबत बैठक घेतली जाणार आहे. यावरून आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार यांना सल्ला दिला आहे. “कोरोनाची रुग्णासंख्या वाढत असली तरी शहरातील शाळा सुरु कराव्या लागणार आहेत. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस … Read more

औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरुच ! आजही हजारांहून अधिक रुग्णांचे निदान 

  औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आता तर कोरोना अक्षरशः कहर करत असल्याचे दिसून येत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 1089 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 734 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 355 रुग्णांचा समावेश … Read more

औरंगाबादेत कोरोनाचा विस्फोट ! आज रुग्णसंख्या हजाराहून अधिक

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आता तर कोरोना अक्षरशः कहर करत असल्याचे दिसून येत आहे. आज आठशे हून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 1097 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 767 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 330 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत … Read more

लस न घेता रस्त्यावर फिरणे महागात ! महिन्याभरात साडेसहा लाख रुपयांचा दंड मनपाने केला वसूल

औरंगाबाद – शहरात गेल्या काही दिवसात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घ्या, अन्यथा दंड वसूल केला जाईल, असे आदेश प्रशासनाने काढले आहेत. तथापि, दंड भरू पण लस न घेता फिरू, असाच आविर्भाव सध्या नागरिकांचा आहे. महापालिकेने कोरोना प्रतिबंधाची लस न घेता रस्त्यावर फिरणाऱ्या एक हजार 262 नागरिकांकडून तब्बल सहा लाख 31 … Read more

औरंगाबादेत कोरोनाचा धुमाकूळ ! आज आठशेहून अधिक कोरोना बाधित

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आता तर कोरोना अक्षरशः कहर करत असल्याचे दिसून येत आहे. आज आठशे हून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 856 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 701 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 155 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत … Read more