धक्कादायक ! ‘या’ मेडिकल कॉलेजचे 56 विद्यार्थी ओमायक्रॉन पॉझिटिव्ह

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  मिरज शासकीय मेडिकल कॉलेजचे 56 विद्यार्थी ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचा दिल्लीतील लॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुण्यातील लॅबचा ओमायक्रॉन अहवाल निगेटिव्ह आला होता. मिरजेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात 48 मुली कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. अन्य काहींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पुन्हा 34 जण पॉझिटिव्ह आले. त्यानंतर पुन्हा 10 विद्यार्थी … Read more

कोरोनाची लस घेऊनही संसर्ग का होतोय; ‘ही’ असू शकतात कारणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्या लोकांनी कोरोनाची लस घेतली होती त्यापैकी बहुतेकांना सुरुवातीला खात्री होती की, ते आता पूर्णपणे सुरक्षित आहेत. मात्र ओमीक्रॉन च्या तिसऱ्या लाटेत कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे लस घेऊनही लोकांना कोरोनाची लागण का होत आहे, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आज पाहून जाणून घेणार आहोत … Read more

राज्यातील ‘हे’ शासकीय रूग्णालय कोविड रूग्णालयात रूपांतर होणार; ओमियोक्रॉनचा धोका वाढला..

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरज शासकीय रूग्णालय हे 17 तारखेपासून नॉनकोविड हॉस्पिटल बंद करून कोविडमध्ये रूपांतर होणार आहे. ओमियोक्रॉनचा फैलाव झपाट्याने होत असून त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घ्यावा लागत असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर व वैदयकीय अधिक्षक डॉ.रूपेश शिंदे यांनी पत्रकार बैठकीत दिली. अधिष्ठाता डॉ.सुधीर ननंदकर पुढे म्हणाले, आता मिरज … Read more

कोरोनाशी लढण्यासाठी उपयुक्त आहेत ‘ही’ उपकरणे; ते सुद्धा अगदी कमी किमतीत

नवी दिल्ली । देशात आणि जगभरात कोविड-19 चे रुग्ण वाढतच आहेत. या वाढत्या प्रकरणांमुळे लोकांच्या मनात दुसऱ्या लाटेच्या भयानक दृश्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत औषधे आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांचाही तुटवडा जाणवला. म्हणूनच आता काळाची गरज आहे की आपल्या घरात असे काही गॅजेट्स असायला हवेत जे आपण आपत्कालीन परिस्थितीत वापरू शकू. आज आम्‍ही … Read more

तुमच्या हेल्थ पॉलिसीमध्ये ओमायक्रोन उपचारांचा देखील समावेश?? IRDA म्हणते की…

Post Office

नवी दिल्ली । विमा नियामक IRDA ने सोमवारी सांगितले की, Omicron व्हेरिएन्टच्या संसर्गाच्या उपचाराचा खर्च देखील कोविड-19 च्या उपचारांना इन्शुरन्स पॉलिसीमध्ये समाविष्ट केला जाईल. Omicron व्हेरिएन्टची वाढती प्रकरणे लक्षात घेता, IRDA ने इन्शुरन्स कंपन्यांना ही सूचना जारी केली आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) ने एक प्रेस नोट जारी करताना म्हटले आहे की, … Read more

राज्यात आणखी तीन आमदारांना कोरोनाची लागण

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या कोरोनामध्ये झपाट्याने वाढ होत असून आतापर्यंत राज्यातील 10 मंत्र्यांना आणि 20 हून जास्त आमदारांना कोरोनाची लागण झालेली आहे. हिवाळी अधिवेशनात उपस्थिती लावलेल्या दोन आमदारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आमदार निलय नाईक यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर ते नागपूर येथील … Read more

लसीचे दोन्ही डोस घेऊनही अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह, पोस्ट शेअर करत चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन

मुंबई । देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढू लागला आहे. अलीकडच्या काळात अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीही या महामारीच्या विळख्यात आले आहेत. करीना कपूर खान, अर्जुन कपूर, रिया कपूरपासून नोरा फतेहीपर्यंत अनेक चित्रपट कलाकारांनी त्यांच्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाची माहिती दिली आहे. आता बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिलाही कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती खुद्द अभिनेत्रीनेच दिली … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ हाॅस्पिटलमध्ये तब्बल 82 डाॅक्टरांना कोरोनाची लागण; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

सांगली | मिरज वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या आणखी 50 जणांचे करोना चाचणी अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. यामुळे करोना बाधित शिकाऊ डॉक्टरांची संख्या 82 झाली असल्याचे सहाय्यक अधिष्ठाता डॉ. रुपेश शिंदे यांनी सांगितले. मिरज वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या व मुला-मुलींच्या वसतिगृहात वास्तव्य करीत असलेल्या सर्व 210 जणांचे स्वँब करोना चाचणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी आतापर्यंत … Read more

पंतप्रधान मोदींचा UAE आणि कुवेत दौरा पुढे ढकलला, यामागील कारणे जाणून घ्या

Narendra Modi

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि कुवेत दौरा ओमिक्रॉन व्हेरिएन्टवरील वाढत्या चिंतेमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी 6 जानेवारीला या दोन देशांना भेट देणार होते. साउथ ब्लॉकच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाव्हायरस संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमुळे, पंतप्रधानांच्या या भेटीचे वेळापत्रक बदलावे लागेल आणि आता पंतप्रधान मोदींचा हा दौरा फेब्रुवारीमध्ये होण्याची … Read more

पारनेरच्या जवाहर नवोदय विद्यालयात कोरोनाचा विस्फोट, 48 विद्यार्थ्यांसह 51 जणांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही महिन्यांच्या दिलास्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने महाराष्ट्राला आपल्या ताब्यात घेण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोविड संसर्गाच्या प्रकरणांनी मोठी झेप घेतली आहे. कोविड-19 च्या नवीन व्हेरिएन्टमुळे राज्यातील परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. देशात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. दरम्यान, राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातून कोविडची एक मोठी बातमी … Read more