सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही; कोर्टाने पोलिसांवर केली कारवाई

Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या संपूर्ण देशामध्ये शारीरिक अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. हा कितीही गुन्हा किती मोठा असला, तरी न्यायालयाच्या निर्णयापूर्वी काही करता येत नाही. अशातच उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपासणीच्या गुणवत्तेवर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केलेले आहेत. म्हणजेच आरोपींचा तपास करताना पोलिसांना योग्य ते पुरावे गोळा करता येत नाही. असे देखील सांगण्यात आलेले … Read more

Arshad Warsi : एका लग्नाची तिसरी गोष्ट!! 25 वर्षांच्या संसारानंतरही अभिनेता होता अविवाहित; आत्ता केलं कोर्ट मॅरिज

Arshad Warsi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Arshad Warsi) बॉलिवूड सिनेविश्वाचा सर्किट अर्थात प्रेक्षकांचा लाडका अभिनेता अर्शद वारसी कायम वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटांमध्ये त्याने साकारलेला सर्किट अशाच काही भूमिकांपैकी एक. या भूमिकेने अर्शद वारसीला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. आज अर्शदचे लाखों चाहते आहेत. जे त्याच्याविषयी आणि त्याच्या आयुष्याविषयी जाणून … Read more

Satara News : हमालावर सपासप वार करून खून करणाऱ्या तरुणाला जन्मठेप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये असलेल्या जरंडेश्वर कारखान्यातील हमालाचा कोयत्याने सपासप दहा वार करून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायाधीश ए. एस. जाधव यांनी आरोपी संतोष रावसो सातपुते (वय 28, रा. नायगाव, ता. पाटोदा, जि. बीड) याला तब्बल सात वर्षानंतर जन्मठेपेची … Read more

Marriage Certificate बनवणे महत्वाचे का आहे ??? तपासा त्यासाठीची प्रक्रिया

Marriage Certificate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Marriage Certificate : लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्ती जवळ येणे नसून दोन कुटुंबांचीही जवळीकही आहे. मात्र लग्नाच्या बाबतीत आपण फक्त धार्मिक विधी पाळतो. मात्र याबरोबरच आपल्या नात्याला कायदेशीर मान्यता देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी विवाह प्रमाणपत्र किंवा मॅरेज सर्टिफिकेट तयार केले जाते. याद्वारे आपल्याला अनेक सरकारी योजनांचा लाभही घेता देतो. मात्र … Read more

संजय राऊतांचा जेलमधील मुक्काम पुन्हा वाढला; ‘या’ तारखेपर्यंत कोठडीत वाढ

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात सध्या अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडली. न्यायालयाने राऊतांच्या कोठडीमध्ये तुर्तास वाढ केली असून आहे. ९ रोजी पुढील सुनावणी घेण्याचा निर्णय आज घेण्यात आला. आज पार पडलेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला. तसेच या प्रकरणाची पुढील … Read more

कराड जनता बॅंकेच्या 8 संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

Karad Janata Bank

कराड | कराड जनता सहकारी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांच्या कर्जांचीही पोलिस चौकशी सुरू आहे. याचदरम्यान आठ संचालकांनी त्या खटल्यात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळला आहे. तब्बल सहा वर्षापूर्वी 296 कर्मचाऱ्यांना 4 कोटी 53 लाखांची कर्जे दिली होती. ती चुकीच्या पद्धतीने दिल्याचा कर्मचाऱ्यांचा आक्षेप आहे. त्याबाबत कर्मचाऱ्यांनी पोलिसांसह न्यायालयातही धाव घेतली होती. त्या कर्जांची चौकशीचे … Read more

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार : न्यायालयाने ठोठावली सक्तमजुरी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खंडाळा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून एप्रिल 2018 मध्ये अत्याचार वारंवार अत्याचार केले. याप्रकरणी अंदोरीच्या युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने या गुन्ह्यात युवकाला दहा वर्षांची सक्तमजुरी व दंड अशी शिक्षा सुनावणी आहे. नितीन अर्जुन जाधव (वय 28, रा. अंदोरी, ता. खंडाळा) असे शिक्षा सुनावलेल्या … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 54 वर्षीय आरोपीला 20 वर्ष सक्तमजुरी

कराड | तालुक्यातील दहा वर्षीय अल्पवयीन मुलीला दुचाकीवरुन शिवारात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी 54 वर्षीय आरोपीला 20 वर्ष सक्तमजुरी आणि 22 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. कराड न्यायालयात जिल्हा व विशेष न्या. के. एस. होरे यांनी गुरूवारी ही शिक्षा सुनावली. संजीव बाबुराव चव्हाण (वय -54) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. … Read more

वकिलाची फी दिली नाही म्हणून आयुक्तांची खुर्ची जप्त करण्याचा न्यायालयाचा आदेश

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरजेत प्रसिध्द वकिलाची अडीच लाख फी दिली नाही म्हणून मिरज महापालिका अतिरिक्त आयुक्तांची खुर्ची जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली. महापालिकेची लक्तरे निघाली असून वसुलीसाठी पथक जप्तीसाठी महापालिकेत पोहचल्यावर अधिकार्यांचे मात्र धाबे दणाणले. मात्र अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी यांनी दोन लाखाचा चेक दिल्यानंतर न्यायालयाचे पथक परत गेले. महापालिकेच्या … Read more

न्यायालयीन लढ्याला कंटाळून माथेफिरूने जाळल्या दुचाकी

fire

औरंगाबाद – दुचाकी जाळणाऱ्या माथेफिरुला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली. अनिल ऊर्फ सोनू ज्ञानेश्‍वर दाभाडे (वय 23, रा. नागसेननगर, उस्मानपुरा) असे आरोपीचे नाव आहे. त्‍याला 25 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कोर्ट केस मुळे न्यायालयात चकरा माराव्या लागत असल्याने हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. सागर कचरु आढाव (रा. एकनाथनगर, उस्मानपुरा) … Read more