भारतातील कोरोनाबाधितांचा संख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड; एका दिवसात आढळले तब्बल ८० हजार रुग्ण
नवी दिल्ली । भारतातील कोरोना महामारीचं संकट आणखी गडद झालं आहे. गेल्या काही आठवड्यांपासून देशातील रुग्णसंख्यावाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. कमी कालावधीत दुप्पट रुग्णसंख्या होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. देशातील रुग्णसंख्या ३५ लाखांच्या पुढे गेली आहे. दरम्यान, भारताच्या नावे नकोशा वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली आहे.कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून देशात पहिल्यांदाच एका दिवसात ८० रुग्ण आढळून आले आहेत. … Read more