रशिया पाठोपाठ चीननेही दिली कोरोनावरील लसीला मंजुरी, परंतु..

वृत्तसंस्था । कोरोना विषाणूवरील लस शोधण्यासाठी संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक प्रयन्त करत आहेत. त्यातच रशियानंतर आता चीननेही कोरोनावरील लस शोधल्याचा दावा केला असून तिला मान्यताही दिली आहे. पीपल्स डेलीच्या रिपोर्टच्या हवाल्याने दैनिक लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, चिनी वॅक्‍सीन Ad5-nCoV ला पेटेंट मिळालं आहे. या वॅक्सीनला CanSino Biologics Inc च्या मदतीनं तयार केलं आहे. पण रशियाच्या … Read more

कोरोनावर लस विकसित झाल्यास पुढं काय?, राहुल गांधी म्हणाले..

नवी दिल्ली । संपूर्ण जगात कोरोनावरील लस विकसित करण्यावर अहोरात्र काम सुरू आहे. दरम्यान, भारतात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा वेळी कोरोनावरील लस विकसित झाल्यास ती लस प्रत्येक भारतीय नागरिकाला देण्यासाठी मोठ्या तयारी करावी लागणार आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवरील लसीसंदर्भात काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. कोरोना विषाणूची … Read more

कोरोनावर लस शोधणारा रशिया ठरला पहिला देश, परंतु..

मॉस्को । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या लशीला रशियाने मंजुरी दिली आहे. राष्ट्रपती व्लामदिर पुतीन यांनी ही घोषणा केली आहे. यानंतर कोरोनावर लस शोधणारा आता रशिया पहिला देश ठरला आहे. मात्र, रशियाच्या या कोरोना लशीवरून आता जागतिक आरोग्य संघटना आणि रशिया आमने सामने येण्याची चिन्हं दिसत आहेत. रशियाने जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांप्रमाणे चाचणी केली … Read more

कोरोनावरील वॅक्सिन सर्वात आधी रजिस्टर करण्यासाठी रशियाची धडपड; 12 ऑगस्टला सरकार देणार मंजुरी

मॉस्को । रशिया 12 ऑगस्ट रोजी कोरोना व्हायरसवर तयार करण्यात आलेलं पहिलं वॅक्सिन रजिस्टर करणार आहे. हे वॅक्सिन मॉस्को येथील गमलेया इंस्टीट्यूट आणि रशियातील संरक्षण मंत्रालयाने एकत्र येऊन तयार केलं आहे. Gam-Covid-Vac Lyo असं या वॅक्सिनचं नाव ठेवण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसवर तयार करण्यात आलेलं हे पहिलं वॅक्सिन १२ ला रजिस्टर करणार असल्याचे रशियाचे उप … Read more

कोरोनाची लस आल्यानंतर सिरम इन्स्टिट्युट ‘या’ किंमतीला उपलब्ध करून देणार

पुणे । संपूर्ण जग कोरोना महामारीने ग्रासलं आहे. कोरोनाच्या या संकटातून बाहेर पाडण्यासाठी एक एकमेव उपाय म्हणजे लस. त्यामुळं अनेक देशात कोरोनावरील लस शोधण्याचे प्रयन्त सुरु आहे. दरम्यान, पुण्यातली सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या मदतीने कोरोनाची लस आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ही लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि सामान्य लोकांना परवडणारी असावी यासाठी भारत प्रयत्नशील … Read more

भारतीय फार्मा कंपनी Hetero Labs ने लॉन्च केले कोरोनावरील औषध ‘Favivir’, किंमत प्रति टॅबलेट 59 रुपये

भारतीय फार्मा कंपनी Hetero Labs ने लॉन्च केले कोरोनावरील औषध ‘Favivir’, किंमत प्रति टॅबलेट 59 रुपये #HelloMaharashtra

कोरोनाची लस देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी सरकारने सुरू केली ‘ही’ खास योजना

कोरोनाची लस देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी सरकारने सुरू केली ‘ही’ खास योजना #HelloMaharashtra

कोरोनाची सुरक्षित आणि प्रभावी लस यायला अजून किमान ६ महिने लागतील- अदर पुनावाला

पुणे । कोरोना व्हायरसवरमुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. त्यामुळं कोरोनावरील लस शोधण्यात संपूर्ण जगात प्रयत्न सुरु आहेत. पण कोरोनाचा दिवसागणिक प्रादुर्भाव वाढत असताना कोरोनावर लस कधी येणार या प्रश्नाचे उत्तर आज कोणाकडेही नाही. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांना याबाबत प्रश्न केला असता कोरोनाची लस यायला अजून किमान सहा महिने लागतील असं त्यांनी सांगितलं. … Read more

मोदींना १५ ऑगस्टला मोठी घोषणा करता येण्यासाठीच ‘हा’ आटापिटा आहे का?- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई । कोरोना आजाराला प्रतिरोध करणारी पूर्ण भारतीय बनावटीची पहिली लस COVAXIN ही १५ ऑगस्ट रोजी लाँच होण्याची शक्यता आयसीएमआरद्वारे वर्तवण्यात आली होती. यावरुन आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “मोदींना लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा करण्यासाठीच हा आटापिटा आहे का?,” असा सवाल त्यांनी केला … Read more

देशात लवकरच 4 लसींचं वैद्यकीय परीक्षण घेतलं जाणार- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

मुंबई । कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या जगभरातील कोरोना बाधित देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. अशातच देशात 14 ठिकाणी कोरोनाविरोधातील लस शोधण्याचं काम सुरू असून त्यापैकी 4 लसींचं लवकरच वैद्यकीय परीक्षण (क्लिनिकल ट्रायल) घेतलं जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. भाजपा नेते जी. व्ही. एल. नरसिम्हा राव यांच्या सोशल मीडियावरून … Read more