मुख्यमंत्री शिंदेंच्या पुतण्याला अटक, क्राईम ब्रांचची कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Crime Branch Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचे अनेक प्रयत्न होत आहेत. दरम्यान शिंदे यांचे पुतणे महेश शिंदे यांच्यावर क्राईम ब्रांच पोलिसांनी अटकेची कारवाई केली. सुरुवातील शिंदे यांना अगोदर चौकशी करुन सोडून देण्यात आले होते. पण नंतर पुन्हा रात्री उशिरा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली. महेश शिंदे यांच्यासह एकूण … Read more

हायवे वर लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

crime

औरंगाबाद – हायवेवर वाहने अडवून लुठणाऱ्या तीन दरोडेखोरांना औरंगाबादच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रवींद्र जाधव, राहुल चव्हाण आणि सचिन ऊर्फ बाबा चव्हाण अशी या आरोपींची नावे आहे. ही एकूण पाच दरोडेखोरांची टोळी होती. यापैकी तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून यातील दोघे मात्र फरार आहेत. नवीन बीड … Read more

FIR दाखल झाल्यानंतर गेहाना वशिष्ठ म्हणाली- “घाण पसरविणारे सर्वच विक्टिम ठरले आहेत”

मुंबई । मुंबईतील मालवणी पोलिस ठाण्यात पोर्नोग्राफी प्रकरणात (Pornography Case) FIR दाखल झाल्यानंतर गेहाना वशिष्ठचे स्टेटमेंट समोर आले आहे. एका व्हिडिओद्वारे तिने सांगितले की,”मी राज कुंद्राच्या सपोर्टमध्ये बोलत आहे, त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला मुद्दाम गुंतवले गेले आहे. माझे नाव मुद्दाम या FIR मध्ये घेतले जात आहे. गुन्हे शाखेने मला अटक केली … Read more

राज कुंद्राला सुनावण्यात आली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई । पोर्नोग्राफीप्रकरणी अटकेत असलेला उद्योगपती राज कुंद्रा याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्यावर पॉर्न फिल्म तयार करून मोबाईल अ‍ॅपद्वारे पसरवल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने फेब्रुवारी महिन्यात पॉर्न फिल्म बनवून अ‍ॅप्सच्या माध्यमातून अपलोड केल्याचा खुलासा केला होता. या प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती मिळविण्यासाठी मुंबई पोलिसांनी राज कुंद्रासाठी 7 दिवसांची पोलिस … Read more

Raj Kundra Case: मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी राज कुंद्राच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार

मुंबई । पॉर्न फिल्म बनवून अ‍ॅप द्वारे त्याचे प्रसारण केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेला उद्योगपती आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कुंद्राने त्याच्या अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आपली अटक बेकायदेशीर असल्याचे त्याने म्हटले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार राज कुंद्राचे वकील सुभाष जाधव यांनी शुक्रवारी सांगितले की,”त्याच्या क्लायंटला … Read more

शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्राच्या कंपनीचा दिला राजीनामा, आता पोलिस अधिक तपासात गुंतले

मुंबई । शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा हे सध्या खूप चर्चेत आहेत. पॉर्न व्हिडिओ बनविणे आणि मोबाईल अ‍ॅप्सद्वारे सोडणे अशा गंभीर आरोपाखाली या अभिनेत्रीच्या नवऱ्याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. जेव्हापासून गुन्हे शाखेने राज कुंद्राला अटक केली आहे, तेव्हापासूनच दररोज या प्रकरणाशी संबंधित नवंनवीन खुलासे होत आहेत. शिल्पा शेट्टी पूर्वी राज कुंद्राच्या … Read more

शहरात ठिकठिकाणी छापे टाकून १६ हजारांची देशी दारू जप्त; गुन्हे शाखेची कारवाई

native liiqur

औरंगाबाद : गुन्हे शाखेने ठिकठिकाणी छापे करून शहरातील १६ हजार रुपयांची देशी दारू जप्त केली आहे. अवैध दारू विक्रेत्यांविरोधात गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. एकाच दिवसात पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत १५ हजार रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली असून यामध्ये सर्वाधिक गुन्हे हे एमआयडीसी वाळूज ठाण्याच्या हद्दीतील आहेत. शहरातील सर्वाधिक अवैध देशी दारू … Read more

हॉटेल मध्ये विसरलेले मंगळसूत्र केले पोलिसांच्या स्वाधीन; हॉटेल चालकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

Mangalsutra

औरंगाबाद | नाश्ता करताना हॉटेल मध्ये विसरलेले सोन्याचे मंगळसूत्र हॉटेल चालकाने पोलीसांच्या स्वाधीन केले. हॉटेल चलकांचा या प्रामाणिक पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आप्पासाहेब श्रीराम घोडे वय-37 यांची जालना रोडवर त्रिमूर्ती अप्पा नाश्ता सेंटर नावाने छोटेखानी हॉटेल आहे. 14 जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांच्या हॉटेल मध्ये त्यांना सोन्याचे मणी मंगळसूत्र आढळून आले. त्या … Read more

बसस्टँड जवळ चोरीची दुचाकी घेऊन फिरणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले

bike thief

औरंगाबाद | चोरी केलेल्या वाहनावर वाहन क्रमांक बदललून फिरत असलेल्या दुचाकीस्वारास पोलिसांनी पकडले. बसस्टॅण्ड परिसरात चोरीच्या वाहनावर एक जण फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. यानंतर 9 जुलै रोजी सकाळी मध्यवर्ती बसस्थानका समोर गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित दुचाकीस्वाराला अडविले. पोलिसांनी नाव आणि दुचाकी कोणाच्या नावे आहे हे विचारले असता दुचाकीस्वाराने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना … Read more

प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईचा मुलानेच केला निर्घुण खून

पुणे | प्रेमात पडलेल्या लोकांना कुणाचाही अडसर नको असतो. त्यांना अडचण निर्माण केला तर जन्मोजन्मीची नाती त्या प्रेमाच्या नात्यासाठी तुटली जातात. बऱ्याच वेळा खूनही झालेले बघायला मिळतात. अशीच एक घटना पुण्यामध्ये घडली आहे. आपल्या प्रेमाला अडसर ठरत असल्यामुळे, मुलाने प्रेमिकेच्या मदतीने आपल्या जन्मदात्या आईचाच खून केला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुण्यातील हवेली तालुक्यामधील खुर्द … Read more