भरधाव वेगाने जाणाऱ्या 5 आलिशान वाहनांची एकामागून एकास धडक; नेमकं कारण काय?

_Five vehicles Accident on the Karad Chiplun highway in Gote

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकदा महामार्गावरून भरधाव वेगाने वाहने चालवण्याच्या नादात वाहनांचे अपघात होण्याच्या घटना घडतात. असाच विचित्र अपघात हा शनिवारी कराड तालुक्यातीलगोटे गावच्या हद्दीत झाला. या ठिकाणी महामार्गावरून जात असलेल्या पाच आलिशान वाहने अचानक एकामागून एकास जोरदार धडकली. यामध्ये वाहनांचे पुढील भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड-चिपळूण महामार्गाचे रुंदीकरणाचे … Read more

विद्यानगर मधील कॉलेज परिसरातील कॅफेंवर पोलिसांची धडक कारवाई

Amol Thakur Coffee Cafe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड शहरासह, मलकापूर व विद्यानगर परिसरातील कॅफेंवर कराडचे नूतन डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शनिवारी दुपारी धडक कारवाई केली. यावेळी तब्बल 15 युवती व 15 युवकांसह 4 कॅफे चालकांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर युवक- युवतींच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समुपदेश करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहराचा डीवायएसपी … Read more

जिल्हा कारागृहात CCTV फोडण्याचा प्रयत्न; कैद्यास 2 वर्षांची सक्तमजुरी

Satara Jail News (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अनेक घटना घडत आहेत. बंदीवानांमध्ये किरकोळ कारणांवरून वादावादी होतेय. आता तर एका कैद्याकडून कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेरा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी बंदी विकास भीमराव बैले (वय ३१, रा. कुशी, ता. पाटण) याला जिल्हा न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. याबाबत … Read more

Satara News : साताऱ्यात पुन्हा एकदा धारदार शस्त्राने हल्ला; हल्लेखोर फरार

satara attack with knief

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साधारणपणे महाराष्ट्र्रातील एक शांत जिल्हा आणि स्वराज्याची राजधानी असलेल्या साताऱ्यात गुन्हेगारीचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. गेल्या 8 दिवसात साताऱ्यात तब्बल पाच वेळा कोयत्याने हल्ला करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. आज पुन्हा एकदा धारदार शस्त्राने एकावर हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये सदर व्यक्ती जखमी झाला आहे तर … Read more

आजीबाई जेवलात का? विचारत गळ्यातील चैन हिसकावून चोरटा झाला पसार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

thief old woman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कराड शहरात रात्रीच्यावेळी चोऱ्यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. शहरात बँका, शासकीय कार्यालये, महत्वाची कार्यालये तसेच सोन्या-चांदीच्या दुकानाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तरीही चोरटे त्यांना काही जुमानत नाहीत ते बिनधास्तपणे चोरी करत आहेत. अशीच घटना नुकतीच कराड शहरातील बुधवार पेठ परिसरात घडली. या ठिकाणी रात्री जेवल्यानंतर फिरत असलेल्या एका आजीबाईचा चोरट्याने … Read more

गाईसह विहिरीतील पाण्यात पडलेल्या महिलेचा मृत्यू

woman Death Arvi in Goregaon taluka

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके                                                                                        शेतामध्ये गाई घेऊन निघालेली एक महिला गाईसह … Read more

Karad News : प्रितीसंगम घाटावर फिरायला गेलेल्या मुलीचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू

Karad News

कराड प्रतिनिधी : कृष्णा कोयना नदीचा संगम असलेल्या प्रीतीसंगम घाटावर एका मुलीचा नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. रेठरे धरण (ता. शिराळा, जि. सांगली) येथील सेजल बनसोडे असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत कराड येथील घटनास्थळावरून मिळालेली माहिती, मुळची सांगली जिल्हातील सेजल ही कराडमधील … Read more

Satara News : शर्यतीवेळी बैलगाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू

Bullock Cart Race Patan Taluka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ग्रामीण भागात बैलगाडा शर्यती मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जात आहेत. मात्र, काही ठिकाणी शर्यतीवेळी अनेक दुर्घटना घडत आहेत. अशीच एक दुर्घटना सातारा तालुक्यातील नागठाणे येथे घडली आहे. या ठिकाणी बैलगाडा शर्यतीत बैलगाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. बिरेंदर सिंग (मूळ रा. पंजाब राज्य, सध्या. रा. बोरगाव, ता. सातारा) असे मृत व्यक्तीचे नाव … Read more

महाबळेश्वरातील वेण्णा लेक परिसरातील अतिक्रमणावर वनविभागाचा हातोडा

_ encroachment Venna Lake Mahabaleshwa

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मिनी कश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर-पाचगणीकडे मार्गावरील अतिक्रमणांवर वनविभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. आज दुपारी या मार्गावरील वेण्णा लेक परिसरात असलेल्या टपऱ्या व अनधिकृत बांधकाम वनविभागाने जेसीबीच्या साह्याने हटवले. महाबळेश्वर व पाचगणी मार्गावर मोठ्या संख्येने पर्यटक ये-जा करत असल्यामुळे अनधिकृतपणे व्यवसायिकांनी अतिक्रमण केले आहे. शासकीय जागेत अतिक्रमण करण्यात … Read more

कोयना धरणात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

Arjun Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील कोयनानगर मधील कोयना धरण परिसरात मंगळवारी पोहायला गेलेल्या अर्जुन कदम (वय 22) हा युवक धरणातील गाळमिश्रित पाण्यात अडकून बेपत्ता झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. दरम्यान आज सकाळी युवकाचा मृतदेह पोलिसांना सापडला. याबाबत अधिक माहिती अशी की, कोयना धरणाच्या उजव्या तीरावर असणाऱ्या गाडखोप या गावातील 4 ते … Read more