उद्धव ठाकरे तुम्हीच दीड वर्षातून बाहेर पडलाय त्यामुळे इतरांना शिकवू नका ; चंद्रकांत पाटील यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाचा तडाखा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याना बसला आहे. याठिकाणी पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आले असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हवाई दौऱ्यावरून टीका केली होती. यावरूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे. “पंतप्रधान मोदींवर टीका करणारे मुख्यमंत्री ठाकरे हे दीड वर्षानंतरच बाहेर पडले … Read more

 मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून वेळकाढूपणा केला जातोय ; देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडी व भाजप कडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. आरक्षणप्रश्नी भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरु केली आहे. काल विनायक मेटे यांनी टीका केल्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. “मराठा आरक्षणाबाबत या … Read more

चंद्रकांत पाटलांनी ‘तो’ व्यवसाय सुरु करावा त्यातून ४०० काय ५०० जागाही मिळतील ; संजय राऊतांचा टोला

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप व महाविकास आघाडी सरकार यांच्यात आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत. चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच एक जोतिष्यवाणी केली. त्यांच्या या ज्योतिष्यवाणीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. “चंद्रकांत पाटील तुम्ही उद्या निवडणूक घेतल्यातर मोदी ४०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळतील असे म्हणता. पाटील यांनी जोतिष सांगण्याचा … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कागदी आदेश पुरेसा नाही ; माधव भांडारी यांची राज्य सरकारवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्यावर्षी व यंदा मोठ्या प्रमाणात पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यावर्षी तर नुकत्याच आलेल्या चक्री वादळामध्ये कोकणातील शेतकऱ्यांच्या फळबागांचे, शेतांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीवरून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. कोकण किनारपट्टी तसेच इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे चक्री वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे … Read more

सरकारने बैठक घेणे म्हणजे वरातीमागून घोडे नाचविणे होय ; प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणा प्रश्नी राज्य सरकारच्या वतीने राज्यपालांना पत्र देण्यात आल्यानंतर भाजपकडून टीकास्त्र डागले गेले होते. तर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंनी आंदोलनाचाही इशारा दिला होता. त्यानंतर आता आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने आपल्या हालचालीत वाढविल्या आहेत. राज्य सरकारच्यावतीने मराठा समाज उपसमितीची सह्याद्री अतिथी गृहात आज बैठक घेण्यात येत असल्याने त्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर … Read more

महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपलेत? ; भाई जगतापांचा पडळकरांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काही दिवसांपूर्वी पंढरपूर येथील भाजचे आमदार गोपीचंद पडळकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पत्र लिहून निशाणा साधला होता. त्यानंतर आता काँग्रेसनेते भाई जगताप यांनी पडळकरांवर टीका केली आहे. “राज्य सरकारने MPSC ची परीक्षा रद्द केली म्हणून रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलन करणारे…केंद्र सरकारने UPSC ची परीक्षा रद्द केल्यावर आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या … Read more

हा तर पनवतींचा बाप आहे; नितेश राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट घोंगावत असताना आता चक्री वादळाचा तडाखा बसू लागला आहे. अशात राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधी भाजपकडून वारंवार टीकास्त्र सोडले जात आहे. कधी महाविकास आघाडी तर कधी ठाकरे सरकार अशा दोन्ही सरकारवर निशाणा साधला जातोय. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नुकतेच ट्विट करीत ठाकरे सरकारवर झरी टीका केली … Read more

…हा तर चंद्रकांत पाटील यांच्या ठेवणीतील डाव ; काँग्रेसची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यातील विरोधक व सत्ताधारी यांच्यात आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी टीका केल्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे विशेष प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी टीकास्त्र सोडले आहे. “मराठा … Read more

“घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा; रुपाली चाकणकरांचा सणसणीत टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना केंद्र सरकारकडून लसींच्या पुरवठ्यावरून राजकारण केल्याची टीका काँग्रेस व राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती. राष्ट्रवादी व भाजपमधील नेत्यांमध्ये सध्या ‘मुंबई मॉडेल’वरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केंद्र सरकारच्या कारभाराचा समाचार घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

चंद्रकांत पाटील सैरभैर, त्यांना मानसिक उपचाराची गरज : अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यातील विरोधक याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर घणाघाती आरोप करत आहेत. आज सकाळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्यांच्या या टीकेला काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिले असून “चंद्रकांत पाटील यांना … Read more