मराठा आरक्षणाबाबत आघाडी सरकारच्या मनात पाप : विनायक मेटेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडी वर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला. त्यांच्यानंतर आता शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्याकडून आज जोरदार टीका करण्यात आली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना मेटे यांनी म्हंटल आहे कि, … Read more

मृतदेहांकडे पाहिल्यावर देशाची व्यवस्था अपयशी ठरल्यासारखे लोकांना वाटते : जयंत पाटील यांची केंद्र सरकारवर टीका

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना बक्सर जिल्ह्यातील चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात उत्तर परदेशातून सुमारे १०० हुन अधिक मृतदेह वाहून आल्याची घटना घडली आहे. यावरून राष्ट्रवादीचे राज्याचे जलसंपदामंत्री यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ” उत्तर परदेशातून बक्सर जिल्ह्यातील चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात वाहून आल्याची घटना घडल्याचे पाहिले. हि घटना अत्यंत … Read more

राज्य सरकारवर टीका करण्यापेक्षा केंद्राकडून तुम्ही काय आणलं? बच्चू कडूंचा फडणवीसांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आघाडी सरकारकडून राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. लसीकरणाबाबत केंद्र सरकारने राज्याला जास्त मदत करावी? अशी मागणीही करत आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारने लसी आणल्यानंतर भाजपचे नेते विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वारंवार राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. … Read more

आरोग्यमंत्री टोपे यांच लसीकरणाबाबतच ‘ते’ विधान खोट : भाजप आमदार भातखळकर यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय २८ एप्रिल रोजी महाविकास आघाडी सरकारने घेतला. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांची लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मात्र, केंद्र सरकारकडूनच लसीचा पुरवठा होत नसल्यामुळे हि मोहीम बंद करीत असल्याचे सांगितले. डॉ. … Read more

आदित्य ठाकरे यांचा ढोंगी चेहरा उघड : अतुल भातखळकर यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर भाजपकडून वारंवार टीका केली जात आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका केल्यानंतर आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मेट्रोचे कारशेड आरे कॉलनीतून हलविल्या प्रकरणावरून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. याबाबत आमदार भातखळकर म्हणाले आहेत कि, “आरे कॉलनीत एसआरए योजना … Read more

माजी मुख्यमंत्र्यांना रात्रीच्या दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन जावे लागतात, हे किती मोठे दुर्दैव : किशोरी पेडणेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : एकीकडे खूपच कठीण परिस्थितीतून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनता जात आहे. जबाबदारी काम केल्यास यातून निश्चितच बाहेर पडू. रेमडेसिवीरचा साठा पकडल्यानंतर  महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना रात्रीच्या दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन जावे लागत आहे, हे किती मोठे दुर्दैव आहे, अशी बोचरी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. मुंबई येथे सोमवारी पत्रकार परिषदेत … Read more

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज रुग्णांच्या नातेवाईकांची फिरफिर होत आहे, अशी टीका माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केंद्र सरकारवर केली. तसेच, देवेंद्र फडणवीसांवरही खडसेंनी घणाघाती टीका केली होती. त्यावरुन, भाजपाआमदारा राम सातपुते यांनी खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यास, खडसेंच्या कन्या अॅड. रोहिणी खडसेंनी प्रत्युत्तर दिलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा … Read more

ज्याचं राजकीय आयुष्य मेवा लूबाडण्यात गेलं त्यांनी शहाणपणा शिकवू नये’, राऊतांचा राणेंवर हल्लाबोल 

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रडत लक्ष्मी आहे, राज्याला स्वत:साठी लागणारा पैसा निर्माण करण्याचा अधिकार घटनेने दिलाय. त्यामुळे जरा संविधान वाचा. मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय राहता?, अशी भाजपचे नेते नारायण राणेंनी टीका केलयानंतर त्यांच्या टीकेला पलटवार करीत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर हल्लाबोल केला आहे. ‘ज्याचं राजकीय आयुष्यच मेवा लूबाडण्यात गेलं त्या नारायण … Read more