सायबर हल्ला टाळण्यासाठी NHAI ने केले सतर्क, परिवहन विभाग आणि ऑटो इंडस्ट्रीला धोका

नवी दिल्ली । देशातील परिवहन विभाग आणि ऑटो इंडस्ट्रीला सायबर हल्ल्याचा धोका आहे. NHAI ने रविवारी एक ऍडव्हायजरी जारी करुन परिवहन विभाग आणि ऑटो इंडस्ट्रीला यापासून बचाव करण्यास सज्ज राहण्याचा सल्ला दिला. या सायबर हल्ल्याबद्दल NHAI ला कंप्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT) ने इशारा दिला होता. त्यानंतर NHAI ने सायबर हल्ला टाळण्यासाठी ऍडव्हायजरी जारी केला … Read more

सावधान! बेरोजगार तरुणांना नोकरीचे ऑफर लेटर देऊन केली जात आहे फसवणूक, मोठ्या प्रमाणात सायबर क्रिमीनल सक्रीय

मुंबई | कारोनाच्या काळामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले, शिक्षण पूर्ण झालेल्या नवीन पिढीला नोकरीची गरज भासत आहे. अशा परिस्थितीमध्ये तरुणांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून नोकरीचे आमिष दाखवून लुटले जात आहे. तरुणांच्या या हतबल परिस्थितीचे सायबर क्रिमीनल मोठ्या प्रमाणात फायदा घेत आहेत. मोठ्या-मोठ्या कंपन्यांचे खोटे ऑफर लेटर बनवून तरुणांना फसवले जात आहे. आपणही नोकरीसाठी अशाप्रकारे … Read more

हॅकर्सकडून 300 कोटी पेक्षा जास्त ईमेल, पासवर्ड लीक; तुमचे अकाउंट तर यामध्ये नाही ना? खात्री करून घ्या

नवी दिल्ली | तुम्ही रोज हॅकिंगबाबत बातम्या ऐकत असाल. पण यावेळची बातमी तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडणार आहे. एका ऑनलाईन हॅकिंग फोरमने दावा केला आहे की त्याने 300 कोटी पेक्षा जास्त ईमेल आणि पासवर्ड लीक केले आहेत. ऑनलाइन हॅकिंग फोरमने दावा केला आहे की या सर्व अकाऊंटचा डेटा एकच ठिकाणी ठेवला आहे. यामध्ये LinkedIn, Netflix, Badoo, … Read more

SBI ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना केले सावध, म्हणाले …

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) कोट्यावधी ग्राहकांना असे कोणतेही काम करण्यास नकार दिला आहे ज्याचा त्यांच्यावर चांगला परिणाम होणार नाही. कोरोना काळापासून देशात ऑनलाईन फसवणूक आणि सायबर क्राइमची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. हे घोटाळे टाळण्यासाठी बँक आणि सरकार प्रत्येक दिवशी अ‍लर्ट जारी करतात. बँक आपल्या अधिकृत ट्विटर … Read more

Whatsapp ची नवीन पाॅलिसी अशी आहे फायद्याची! पहा काय म्हणतायत सायबर एक्सपर्ट

Whatsapp Privacy Policy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Whatsapp च्या नवीन पॉलिसीला घेऊन लोकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण आहे. सध्या आसपास सगळीकडे याचीच चर्चा सुरू असल्याचे दिसून येते. सोबतच व्हाट्सअपला पर्याय म्हणून काही मेसेंजर ॲप असे सिग्नल आणि टेलिग्राम यांचा वापर करण्याचे सल्लेही दिले जात आहेत. पण सायबर एक्सपोर्ट यांचे यावर वेगळेच मत आहे. दिल्ली पोलीस चे सायबर क्राईम … Read more

Whatsapp च्या नवीन Privacy Policy बद्दल तुम्ही असमाधानी आहात? असा Delete करा तुमचा सर्व Data

whatsapp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेगवेगळ्या मोफत आणि आकर्षक सुविधा देऊन खूप थोड्या काळात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेले व्हाट्सअप ने बदललेल्या ‘प्रायव्हसी सेटीन्ग्स’मुळे गेल्या काही दिवसात व्हाट्सअप खूप चर्चेमध्ये आहे. मोठ्या प्रमाणात वापरकरते या प्रायव्हसी पॉलिसीचा विरोध करत आहेत. यानंतर अनेक वापरकर्त्यांनी व्हाट्सअपला निरोप देऊन इतर मेसेंजर वर नोंद करून तिकडे गेले आहेत. त्यामुळे येत्या काही काळात … Read more

Alert! डार्क वेबवर कोट्यवधी भारतीय यूजर्सचा डेटा चोरी, डेबिट आणि क्रेडिट कार्डची विक्री

Cyber Crime

नवी दिल्ली । भारतीय यूजर्सच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा (Credit & Debit Cards Users) डेटा चोरीची बातमी समोर आली आहे. सायबर सिक्युरिटी अफेयर्सचे सायबर सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर रजहरिया यांनी दावा केला आहे की, भारतात दहा कोटीहून अधिक क्रेडिट आणि डेबिट कार्ड यूजर्सचा डेटा (Indian Users) डार्क वेबवर (Dark Web) विकला जात आहे. बंगळुरूच्या डिजिटल पेमेंट्स … Read more

अशा बनावट बँकिंग अ‍ॅपपासून रहा सावध, अन्यथा आपले संपूर्ण खाते होईल रिकामे !

नवी दिल्ली । देशभरात पसरलेल्या कोरोना साथीच्या काळात सायबर फ्रॉड (Bank Fraud) चे प्रमाणही सतत वाढत आहे. यावेळी लोक बहुतेक सर्व कामांसाठी इंटरनेट वापरत आहेत. त्याचा फायदा हे सायबर गुन्हेगार उठवत आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांनी बनावट आणि बेकायदेशीर अ‍ॅप्सपासून जागरुक राहणे सर्वात महत्वाचे आहे. याकडे आपण लक्ष न दिल्यास, आपल्या खात्यातील सर्व पैसे गायब होऊ … Read more

Big Basket च्या 2 कोटी युझर्सचा डेटा गेला चोरीला, 30 लाख रुपयांना येथे विकला

नवी दिल्ली | ग्रॉसरी ई-कॉमर्स (e commerce) कंपनी असलेल्या बिग बास्केट (Big Basket) च्या यूजर्सचा डाटा लीक झाला असल्याची शक्यता आहे. सायबर इंटेलिजेंस कंपनी Cyble च्या मते, डाटा लीक झाल्यानंतर सुमारे 2 कोटी यूजर्सचा डेटा लीक झाला आहे. एका हॅकरने बिग बास्केटशी संबंधित डेटा 30 लाख रुपयांना विकण्यासाठी ठेवला आहे. कंपनीने बंगळुरूच्या सायबर क्राइम सेलमध्ये … Read more

सोशल मीडियावर फेक प्रोफाइल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला बजावली नोटीस

हॅलो महाराष्ट्र । सोशल मीडियावर फेक प्रोफाइल प्रकरणाबाबत दोन विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला नोटीस बजावली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत सरकारकडून जाब विचारला गेला आहे. विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या या याचिकेत सर्व प्रोफाइल व्हेरिफिकेशन करण्याची मागणी करण्यात आली आहे. जेणेकरून बेकायदेशीर आणि चुकीच्या पोस्ट काढता येतील. गेल्या काही … Read more