स्टेजवर हनुमानाची भूमिका साकारत असतानाच अचानक आला मृत्यू, Video आला समोर

Dead

लखनऊ : वृत्तसंस्था – आजकाल माणसाला कधी कुठे कसा मृत्यू येईल याचा काही नेम नाही. उत्तर प्रदेशमध्ये अशीच घटना समोर आली आहे. यामध्ये फतेहपूर जिल्ह्यात महाबली हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा रंगमंचावरच मृत्यू (Dead) झाला आहे. हि धक्कादायक घटना धाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सलेमपूर गावामध्ये घडली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. स्टेजवर हनुमानाची … Read more

धक्कादायक! औरंगाबादमध्ये सैन्य भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू

youth dies

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये अग्नीवीर सैन्य भरती दरम्यान शहरात आलेल्या एका तरुणाचा मृत्यू (youth dies) झाला आहे. या भरतीदरम्यान तरुणांची फिटनेस टेस्ट घेतली जाते. यावेळी रनिंग करताना एका तरुणाला चक्कर आली. धावपट्टीवरच तरूण खाली (youth dies) कोसळला.आजूबाजूच्या लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यानच … Read more

रस्त्यावर चालता-बोलता धडधाकट व्यक्तीचा झाला मृत्यू; धक्कादायक Video आला समोर

Viral Video

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आजकाल व्यक्तीला कधी, कुठे कसा मृत्यू येईल हे सांगू नाही शकत. सध्या असाच एक व्हिडिओ (Video Viral) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीचा रस्त्यावरून चालत असताना मृत्यू झाला आहे. मृत्यूची हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Video Viral) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत … Read more

कराड येथे युवकाचा मृतदेह बांधकाम विभागाच्या कार्यालयात, ग्रामस्थ आक्रमक

कराड | तांबवे ते उत्तर तांबवे (ता.कराड) गावच्या दरम्यान रस्त्यावरील चरीत दुचाकी पडुन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा आज मृत्यु झाला. दादासाहेब भिमराव यादव (वय- 38,रा. आरेवाडी, ता. कराड) असे संबंधित तरुणाचे नाव आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बांधकाम विभागाच्या विशेष कार्य विभागाच्या मलकापुरच्या शास्त्रीनगर कार्यालयासमोर संबंधित युवकाचा मृतदेह नेवुन जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. त्यामुळे … Read more

इगतपुरीमध्ये दोन गटांत तुफान राडा, एकाचा मृत्यू

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महत्वाचे म्हणजे इगतपुरी तालुक्यात गुन्हेगारीने परिसिमाच गाठली आहे. या तालुक्यात दिवसाढवळ्या गँगवार पाहायला मिळत आहे. इगतपुरीत पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. या हाणामारीत एकाचा खून तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या … Read more

पाण्यानी भरलेल्या बादलीत पडून चिमुकल्याचा मृत्यू; घरातले काहीजण TV पाहत होते अन्…

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये पाण्याने भरलेल्या बादलीत पडून एक वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. हि घटना भिवंडीमध्ये घडली आहे. यानंतर भिवंडीतल्या भोईवाडा पोलीस ठाण्यात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दिलकैश अन्सारी असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. भिवंडी शहरातील देव नगर भागामध्ये हि … Read more

पतंग पकडायला गेला आणि जीवानिशी मुकला, ‘अशा’ प्रकारे झाला चिमुकल्याचा हृदयद्रावक शेवट

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिक जिल्ह्यामधील सिन्नर याठिकाणी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये पतंग पकडण्यासाठी धावणाऱ्या एका 7 वर्षीय चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे. या चिमुकल्याचा पतंग पकडण्यासाठी धावत असताना अंदाज न आल्याने विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. हि घटना सोमवारी घडली. मृत पावलेल्या 7 वर्षीय चिमुकल्याचे नाव प्रज्वल पांडुरंग आव्हाड … Read more

साडीचा झोका घेणं मुलीच्या जीवावर बेतलं, धारावीमधील घटना

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील धारावीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये साडीचा झोका घेणे 13 वर्षीय मुलीच्या जीवावर बेतले आहे. यामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी धारावी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मृत 13 वर्षीय मृत मुलगी धारावीतील राजीव गांधी नगर परिसरात कुटुंबियांसोबत राहात होती. घटनेच्या … Read more

इमारतीवरुन सेल्फी काढताना तोल जाऊन 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – आतापर्यंत सेल्फी काढण्याच्या नादात बाळगलेल्या निष्काळजीपणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच निष्काळजीपणामुळे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात राहण्याऱ्या एका 13 वर्षीय मुलाला जीव गमवावा लागला आहे. सेल्फी काढत असताना इमारतीवरून तोल जाऊन त्याचा मृत्यू झाला आहे. भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील पिराणी पाडा येथील हीना मार्केट या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या … Read more

धक्कादायक ! मोठ्या बहिणीसोबत खेळता खेळता दीड वर्षांच्या चिमुरडीचा दुर्देवी मृत्यू

himanshi

भरतपुर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील भरतपुर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका दीड वर्षांच्या मुलीचा पाण्याच्या टाकीत खेळता खेळता मृत्यू झाला आहे. हि घटना घडली तेव्हा घरातील सदस्यांना याची कल्पना नव्हती. जोपर्यंत कुटुंबीयांना आपल्या मुलीबद्दल कळालं तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. मंगळवारी भरपूरमधील बयानामध्ये सायंकाळी उशिरा हि मन हेलावून टाकणारी घटना घडली. या … Read more