धक्कादायक ! मुलाच्या दारुच्या बाटलीने घेतला 90 वर्षीय वृद्धाचा जीव

murder

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – आपली मुले वाईट मार्गाला लागू नये त्यांना कोणत्याही प्रकारचे व्यसन लागू नये म्हणून आई वडील आयुष्यभर प्रयत्न करत असतात. तसेच वाईट व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाची परत त्यापासून सुटका करण्यासाठी अनेक आईवडील आपल्या जीवाचे रान करतात. पण कधी कधी आई वडिलांचा हा प्रयत्न त्यांच्याच जीवावर बेतू शकतो. अशीच एक मन हेलावून … Read more

सांगली जिल्ह्याला किंचितसा दिलासा : नवे १ हजार १२६ पाॅझिटीव्ह, १ हजार ५८९ कोरोनामुक्त

Sanagli Corona

सांगली | जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर होत असतानाच रविवारी किंचितसा दिलासा मिळाला. जिल्ह्यात नवे १ हजार १२६ रुग्ण आढळले तर २४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चोवीस तासात १ हजार ५८९ जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे १६७ रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात ५७, कडेगाव ९५, खानापूर ५९, पलूस २९, तासगाव … Read more

स्वॅब वाढल्याने बाधित वाढले, मात्र रेट कमी : सातारा जिल्ह्यात आज नवे 2 हजार 648 पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 2 हजार 648 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 198 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 21 हजार 321 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या … Read more

दुसऱ्या लाटेचा फटका : सातारा जिल्ह्यात 10 हजार 122 लहान मुले कोरोना बाधित तर 1 हजार 500 नागरिकांचा मृत्यू

Satara Civil Dr. Subhash Chavan

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात दुसऱ्या लाटेच्या 4 महिन्याच्या कालावधीत 1 हजार 500 मृत्यू झाले आहेत. यामध्ये आतापर्यंत साताऱ्यात 0 ते 14 वयातील 10 हजार 122  लहान मुले बाधित झाले असून 3 मृत्यू झाले आहेत. तिसऱ्या लाटेचा धोका हा लहान मुलांना असल्याचा अंदाज तज्ञाकडून व्यक्त … Read more

कोयना वसाहतीचे विद्यमान सरपंच राजेंद्र पाटील यांचे कोरोनाने निधन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील कोयना वसाहत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तसेच सरपंच परिषदेचे कराड तालुकाध्यक्ष सुर्यकांत उर्फ राजेंद्र आप्पासो पाटील (वय 52) याचे कोरोनाने आजाराने निधन झाले. कोयना वसाहत गावचे दोनवेळा सरपंच पद भूषिवले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनाशी त्यांचा लढा चालू होता. सन 2005 ते 2010 व 2015 पासून आजअखेर त्यांनी सरपंच … Read more

थोडासा दिलासा : सातारा जिल्ह्यात नवे 1 हजार 878 पाॅझिटीव्ह तर 31 बाधितांचा मृत्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 878 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात कोरोना काळातील उंच्चाकी 3 हजार 124 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. शुक्रवारी दिवसभरात घरी सोडण्यात आलेल्या उंच्चाकी 3 हजार 124 कोरोनामुक्तमुळे काही … Read more

गुडन्यूज ः 1 हजार 875 पाॅझिटीव्ह तर 3 हजार 124 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 3 हजार 124 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर कंसात आजची संख्या जावली 53(6797), कराड 248 (20268), खंडाळा 98 (8871), खटाव 260 (12979), कोरेगांव 156 … Read more

सांगली जिल्ह्यात रुग्णसंख्या स्थिरच : नवे १३०४ पाॅझिटीव्ह तर १ हजार २९१ कोरोनामुक्त

Sanagli Corona

सांगली | जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर होत असताना गुरुवारी नवे १ हजार ३०४ रुग्ण आढळले तर ३४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चोवीस तासात १ हजार २९१ जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे १३४ रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात ८५, कडेगाव १०३, खानापूर ११७, पलूस २८, तासगाव १८९, जत १५८, कवठेमहांकाळ … Read more

आकडा कमी येईना ः सातारा जिल्ह्यात नवे 1 हजार 875 पाॅझिटीव्ह तर 41 बाधितांचा मृत्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 875 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात कोरोना काळातील सर्वाेच्च उंच्चाकी 1 हजार 828 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 22 हजार 852 झाली आहे. जिल्ह्यात … Read more

अरे बापरे ! अंगावर येऊन बसली 101 किलोची पत्नी आणि मग…

husband wife

मॉसकाव : वृत्तसंस्था – आपण नशेत असताना काय करतो याचा काही नेम नाही. जेव्हा आपण नशेमधून बाहेर येतो तेव्हा आपल्याला सत्य परिस्थिती समजते. अशी काहीशी घटना मॉसकाव या ठिकाणी घडली आहे. यामध्ये 101 किलो वजन असणारी पत्नी अंगावर बसल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला आहे. हि घटना घडली तेव्हा पत्नी दारूच्या नशेत होती. हि घटना रुसमधील … Read more