पुण्यातील एकाच हॉस्पिटल मध्ये 2500 करोना रुग्णांचा मृत्यू; जाणून घ्या एवढे सगळे मृत्यू कसे?

sasoon hospital

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत 6 हजार 498 रूग्णांचा मृत्यू झाला आहे, पण एक आश्चर्यकारक बातमी अशी आहे की, या साडेचार हजार मृत्यूंपैकी 2500 लोक एकाच रुग्णालयात मरण पावले आहेत. हे अडीच हजार मृत्यू पुण्यातील ससून रुग्णालयात झाले आहेत. कोवीड-19 च्या उपचारासाठी ससून हॉस्पिटल हे पुण्याचे सर्वात प्रमुख केंद्र मानले जाते. पुण्यात … Read more

प्रेम करून चूक झाली म्हणत धावत्या रेल्वे समोर तो झोपला अन नंतर…

suicide on railway track

औरंगाबाद । एका मुलीवर प्रेम करून माझी चूक झाली. त्यामुळेच माझ्यावर आत्महत्येची वेळ आली. अशी सुसाईड नोट लिहून 25 वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वे समोर जीव दिल्याचा धक्कादायक प्रकार छावणी रेल्वे उड्डाणपुला खाली सकाळी उघडकीस आला. ऋषिकेश भाऊसाहेब लहाने वय-25 (रा.बजाजनगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेचे कारण आज पोलीस तपासातून समोर … Read more

कराडजवळ तिहेरी अपघातात एकजण ठार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पंकज हॉटेल जवळ बोलेरो-टेंम्पो-दुचाकी अशा झालेल्या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना सोमवारी घडली. याबाबतची फिर्याद टेंम्पोचालक सुशिलकुमार संतोष गायकवाड (रा. शेणोली, ता. कराड) यांनी शहर पोलिसात दिली असून याप्रकरणी बेलोरो चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  अपघातात विशाल निवृत्ती यादव (रा. विमानतळ, मुंढे, ता. कराड) असे … Read more

मारुतीचे माजी MD जगदीश खट्टर यांचे निधन, त्यांच्या प्रवासाविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । मारुती सुझुकीचे माजी व्यवस्थापकीय संचालक जगदीश खट्टर यांचे सोमवारी 26 एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. खट्टर हे 1993 ते 2007 पर्यंत मारुती उद्योग लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक होते. 1993 मध्ये त्यांनी मारुती विपणन संचालक म्हणून रुजू झाले. त्यानंतर ते 1999 मध्ये कंपनीचे पहिले व्यवस्थापकीय संचालक झाले. या पदासाठी त्यांना नॉमिनी म्हणून सरकारने … Read more

धक्कादायक ! झोका खेळताना फास लागून ७ वर्षीय मुलीचा दुर्देवी अंत

अक्कलकोट : हॅलो महाराष्ट्र – अक्कलकोट मध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये एका ७ वर्षीय मुलीचा गळफास लागून मृत्यू झाला आहे. या अकस्मात मृत्यूची उत्तर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मुलीचे वडील डॉ. शिवपुत्र काशीराम गुरव यांनी दिली आहे. काय आहे प्रकरण मृत मुलीचे नाव अभिलाषा शिवपुत्र गुरव असे आहे. … Read more

मेरुलिंग घाटात दरीत कोसळून कारचा भीषण अपघात : तीन ठार, 5 जखमी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जावली तालुक्यातील मेरुलिंग घाटात दरीत कोसळून इर्टिगा कारचा भीषण अपघात झाला आहे. रविवारी सकाळी झालेल्या या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. मेरूलिंग गावातील काही लोक रेशनिंग आणण्यासाठी जात असताना हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात शिवाजी जगन्नाथ साबळे (वय-40), लिलाबाई गणपत साबळे (वय- … Read more

BREAKING : वसई विरार येथील कोविड हाॅस्पिटलला आग; 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू

मुंबई : वसई विरार येथील कोविड हाॅस्पिटलला अचानक आग लागली. या आगित 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. इतर रुग्णांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. #UPDATE 13 people have died so far in fire at COVID hospital in Virar, in Vasai Virar municipal limits, Palghar district (Earlier … Read more

हाॅस्पीटल व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोरोना बाधितांवर १०० किलोमीटर प्रवास केल्यानंतर सहा तासांने अंत्यसंस्कार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी प्रशासन व हाॅस्पीटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोरोना बाधिताला मरणानंतरही अवहेलना सोसावी लागली. कोरोना बाधितांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्यसंस्कार सोपस्कर व नियमावलीने व्हावे, या उद्देशाने शासनाने अटी घातल्या आहेत. मात्र केवळ नियमांचा बागुलबुवा करून जबाबदारी हटकल्याने सातारा जिल्ह्यातील एका बाधितांला चक्क १०० किमोमीटरचा प्रवास व सहा तास अंत्यसंस्कारासाठी वेटींग करावा लागला. कोल्हापूर येथे … Read more

आमची संपत्ती घ्या, पण वडिलांचा जीव वाचवा आर्ततेने डाॅक्टर गहिवरले ः मात्र बेड नाही मिळाला

Bed Hospital

सातारा | साताऱ्यात वडिलांना दिवसभर फिरवूनही बेड न मिळाल्याने मुलगा आणि सून साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात रिपोर्ट घेऊन गेले. तेथील डाॅक्टरांना रिपोर्ट दाखवून दोघेही रडू लागले. आमची संपत्ती घ्या; पण वडिलांचा जीव वाचवा, अशी विनंती त्यांनी डाॅक्टरांना केली. यावेळी डाॅक्टरांनाही गहिवरून आले. मी काहीच करू शकत नाही. ऑक्सिजनचा बेडच शिल्लक नाही. तातडीने त्यांना दुसऱ्या दवाखान्यात … Read more

कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार

कराड प्रतिनिधी । कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेठरे बुद्रुक ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. संपत राजाराम जाधव (वय ५९) रा. रेठरे बुद्रुक ता. कराड असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मात्र या घटनेमुळे इतरांनी काळजी करू नये. कोरोना लसीमुळेच हि … Read more