कासवंड वनक्षेत्रात प्रसूती दरम्यान गव्याचा मृत्यू

death of gaur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड येथील वनक्षेत्रात एका मादी गव्याचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित गव्याची तपासणी केल्यानंतर प्रसूती दरम्यान मादी गव्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला. याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड वनक्षेत्रात शुक्रवारी अभिषेक पवार हे पश्चिमेकडे असलेल्या तांबुटा वनक्षेत्रात भटकंतीसाठी गेले … Read more

बारामतीत बायोगॅसची टाकी साफ करताना 4 जणांचा गुदमरून मृत्यू; तिघे एकाच कुटुंबातील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामती तालुक्यातील खांडज येथे बायोगॅस टाकीची साफसफाई करताना गुदमरून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. हे तीन जण एकाच कुटुंबातील होते. बायोगॅसची ब्रिटीशकालीन पाईपलाईन साफ करताना ही घटना घडल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. खांडज येथे जनावरांच्या मलमूत्राच्या साठवण केलेल्या टाकीत पडून चौघांचा मृत्यू झाला. … Read more

कोल्हापूरला यात्रेसाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; आई-वडिलांसह मुलगी जागीच ठार

Rickshaw and Tractor Accident

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड-चांदोली मार्गावर येणपे- लोहारवाडी येथे आज सकाळी रिक्षा व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये अपघातात रिक्षा चालक, त्याची पत्नी, मुलगी यांचा समावेश असून मुलगा गंभीररीत्या जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील पनुंद्रे येथील सुरेश सखाराम महारुगडे (वय … Read more

बॉलीवूड अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून ही दुःखद बातमी दिली आहे. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनुपम खेर यांनी ट्विट करत म्हंटल, मला माहिती आहे, मृत्यू हेच जगाचे अंतिम सत्य … Read more

काटवलीतील जंगली श्वापदाच्या हल्ल्यात भेकराचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जावळी तालुक्यातील तोरणपेढा येथील शिवारात होळीच्या दिवशी रात्री जंगली श्वापदाच्या हल्ल्यात भेकरावर प्राणघातक हल्ला केल्याने त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्याची घटना काटवली (ता. जावळी) येथील डोंगर परिसरात घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, काटवली (ता. जावळी) येथील डोंगर परिसरात तोरणपेढा शिवारात होळीच्या रात्री एका भेकराची शिकार वन्य श्वापदांकडून झाली. … Read more

… तर मरणाची परवानगी द्या; कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे राष्ट्रपतींना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्याला दर मिळत नसल्याने राज्यसरकारकडे कांदा खरेदीची मागणी करू लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचं करायच काय? हा प्रश्न पडला आहे. अशा अवस्थेत हतबल झालेल्या चांदवडच्या शेतकऱ्यांनी जर शेती करून काही मिळणारच नसेल तर मरणाची तरी परवानगी द्या अशी मागणीचे पत्र राष्ट्रपतींना … Read more

कारखान्यात ऊसाचा भारा अंगावर पडल्यामुळे एकाचा मृत्यू

Karad Taluka Police Station

कराड | ऊसाचा भारा अंगावर पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला. रेठरे बुद्रूक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर ही घटना घडली. याबाबतची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. शंकर रामचंद्र डोईफोडे (वय- 40, रा. रेठरे बुद्रूक, ता. कराड) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेठरे बुद्रूक येथील कृष्णा कारखान्यावर काम करीत … Read more

भाजपच्या महिला नेत्याच्या पतीची रेल्वेखाली आत्महत्या; सुसाईड नोटममध्ये धक्कादायक माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या नेत्या नयनाताई मनतकर यांचे पती अविनाश मनतकर यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरच्या अजनी भागात ही घटना गुरुवारी घडली. दरम्यान घटनेनंतर मनतकर यांच्या जवळ एक सुसाईड नोट पोलिसांना सापडली असून या सुसाईड नोटमध्ये मनतकर यांनी आपल्या आत्महत्येला भाजपचेच माजी आमदार चैनसुख संचेती यांना जबाबदार धरले … Read more

Satara News : खंबाटकी बोगद्याजवळ इनोव्हा कारचा भीषण अपघात ; 2 जण ठार तर 6 जण जखमी

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्यातील खंबाटकी बोगद्याजवळ गोकर्ण महाबळेश्वरवरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या इनोव्हा कारवरील चालकाचे नियंत्रण सूटल्याने अपघात झाला. यावेळी कारमधील 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. रंजना सराफ आणि शांताबाई जाधव अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास साताऱ्यातील खंबाटकी … Read more

ओडिशात 15 दिवसांत 3 रशियन नागरिकांचा मृत्यू; नेमकं चाललंय तरी काय??

Miliakov Sergey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओडिशात रशियन नागरिक मृतावस्थेत सापडण्याची प्रक्रिया थांबताना दिसत नाही. यापूर्वी बी व्लादिमीर आणि पॉवेल अँथम यांच्यानंतर आणखी एक रशियन नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मिलियाकोव सर्गेई असं मृत व्यक्तीचे नाव असून जगतसिंगपूर जिल्ह्यातील पारादीप बंदरातील जहाजाच्या अँकरेजमध्ये त्याचा मृतदेह सापडला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. मात्र चिंतेची … Read more